प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
marathi.abplive.com/news/mah…
#supriyasule #ajitpawar #ncp
5
1,664
डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत? .
marathi.abplive.com/news/pol…
#delimitation #government #govt
1
1,469
गोव्यात IFFI सोहळ्यावरून नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
marathi.abplive.com/entertai…
#Goa #IFFI #Israel #Turkey
2,012
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
marathi.abplive.com/news/pol…
#abhayjagtap #ncp #sharadpawar #satara #Dilimitation
दिलेला शब्द पाळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, पण कधी? मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य
marathi.abplive.com/news/rat…
#eknathshinde #udaysamant #ratnagiri #ladkibahinyojana
1
2,004
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
marathi.abplive.com/news/pol…
#Delimitation #BJP #TDP #DMK #MarathiNews
1
2,318
डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका
marathi.abplive.com/news/pol…
#RahulGandhi #SharadPawar #DelimitationBill #BJP #Congress #SupriyaSule #NCP
सतेज पाटलांनी राहुल गांधी यांना फोन करुन डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा द्यायला सांगावा, हसन मुश्रीफांचा टोला
marathi.abplive.com/news/kol…
#RahulGandhi #SharadPawar #DelimitationBill #BJP #Congress #Kolhapur #SatejPatil #HasanMushrif
निवडणुका नसल्या तरी घराघरात पोहचा, जाती धर्माचं राजकारण करु नका, एकोपा तयार करा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना
marathi.abplive.com/news/pol…
#rajthackeray #MNS #elections #politics
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
marathi.abplive.com/news/pol…
#RahulGandhi #JaganReddy #Delimitation #Congress
दूध डेअरी चालवायची असेल तर मुख्यमंत्रीपद सोडा, दूध विकत बसा, गोकुळच्या निवडणुकीवरुन दिपकेंचा फडणवीसांना टोला
marathi.abplive.com/news/pol…
#abhijitdipke #gokulmilk #elections #amravati #devendrafadnavis
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
marathi.abplive.com/news/pol…
#RahulGandhi #SharadPawar #SupriyaSule #DelimitationBill #WomenReservation #NarendraModi #BJP #Congress #Parliament
1
1,829
अभिजीत दिपकेबद्दल मला जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांचा संपूर्ण अजेंडा देशामध्ये खरंतर अराजकता पसरवण्याचा आहे हे समोर आलंय. त्यांनी हिंदू धर्माचा, हनुमान चालिसाचा एक रिमिक्स करून अपमान केला आहे. सीजेपीला कुठल्यातरी पक्षांचा पाठिंबा आहे जे फक्त सरकारचा विरोध करताहेत, अराजकता पसरवताहेत. - कृष्णराज महाडिक, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष
#KrishnaraajMahadik #AbhijeetDipke #CJP #BJP #Maharashtra
(Krishnaraaj Mahadik, Abhijeet Dipke, CJP, BJP, Maharashtra)
1
4
2,472
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
marathi.abplive.com/news/pol…
#rohitpawar #delimitationbill #politics #sharadpawar
राजकारणाच्या खेळखंडोबात सोन्यासारखा माणूस गेला, आता NDA मध्ये येण्याची धडपड, मग अजितदादांना त्रास का दिला? मिटकरींचा थेट सवाल
marathi.abplive.com/news/pol…
#amolmitkari #delimitationbill #politics #ncp #ajitpawar
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2026 | शनिवार
marathi.abplive.com/news/mum…
#ABPMajhaTop10Headlines #Delimitation
1,477
NDA मध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवारांशी अनेकदा चर्चा केली, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात, प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
marathi.abplive.com/news/pol…
#prafulpatel #sharadpawar #NDA #ncp
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत काढून नवीन आलेला ‘रामायण’ चित्रपट बघण्याचा आज योग आला. यातील राजा दशरथाने दिलेलं वचन आणि या वचनासाठी नितीमत्तेला धरुन प्रभू श्रीरामाने केलेला सर्वस्वाचा त्याग बघून नेहमीप्रमाणे खूपच प्रभावित झालो.. पण प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या आयुष्यात नेमकं याच्या उलट घडताना आणि इतिहासाचाच संदर्भ द्यायचा तर ‘त्यागा’च्या रामायणाऐवजी ‘स्वार्था’च्या पायावर उभं असलेलं ‘महाभारत’च घडताना दिसतं... आणि हे पाहून मनाला अतिव दुःख आणि वेदना होतात. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #ramayana #MarathiNews #LatestNews
(Rohit Pawar, Ramayana, Maharashtra, Marathi News, Latest News)
5
1,709
जळगावात 89 लाखांचा विमा घोटाळा! सात संशयित आरोपी आज भडगाव न्यायालयात हजर; सूरत कांडाशी कनेक्शनचा संशय?
marathi.abplive.com/crime/ja…
#Jalgaon #Insurance #Scam #Crime
1
2,058
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील नवा सुवर्णअध्याय! भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर मतदारसंघांची पुनर्रचना ही काळाची गरज आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्येक राज्यातील जागा 50 टक्क्यांनी वाढणार असल्याने कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. मतदारसंघांचा आकार सुटसुटीत झाल्यास लोकप्रतिनिधींना शेवटच्या घटकापर्यंत थेट पोहोचणे शक्य होईल आणि विकासकामांचा वेग दुपटीने वाढेल. याच ऐतिहासिक प्रक्रियेतून 'नारी शक्ती वंदन कायद्या'अंतर्गत महिलांना 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार असून, संसदेत महिलांना त्यांचा हक्काचा आवाज मिळणार आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
#EknathShinde #Delimitation #Shivsena #BJP #LatestNews
(Eknath Shinde, Delimitation, Shivsena, BJP)
3
1,600



