Actor Mahendra Bhange (@actor_mahendra) profile picture
Joined December 2022
Photo by Actor Mahendra Bhange (@actor_mahendra)
या वर्षी राजकारणात कार्यकर्ते कमी आणि काड्याकरनारे जास्त झालेत अस वाटतंय...#राजकारण #कार्यकर्ता #गावाचा_विकास #सरपंच
1
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या विषयावर आधारित चित्रपट #भूमिगत_क्रांती या चित्रपटाचं पोस्टर चे उद्घाटन वने सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सवेत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक श्री.उमेश जगताप सर, त्याचबरोबर मोहन मोरे सर, शशिकांत ठोसर आणि महेंद्र भांगे हे उपस्थित होते
2