Pinned Tweet
एवढं मोठं जग आणि त्यातल्या असंख्य गोष्टी. मग निसर्गाचे देखावे असतील किंवा ज्या प्राण्यांची बोली आपल्याला उमगत नाही त्यांच्या गोष्टी.
Sony BBC Earth चे खास व्हीडिओ, लवकरच
पाहा दर मंगळवारी आणि शुक्रवारी बीबीसी न्यूज मराठीच्या YouTube आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर #Wildlife
दारूच्या दुकानांबाहेरच नर्स, डॉक्टर करतायत लोकांची तपासणी
#MadhyaPradesh #Sagar #Banda #AlcoholAwareness
2
1,025
सोन्याच्या शुद्धतेविषयी शंका का व्यक्त केल्या जातायत? रेनियम काय आहे?
#GoldAdulteration #Rhenium #GoldHallmark #GoldPurity
युक्रेन युद्धात रशियाच्या सुमारे 5 लाख सैनिकांचा मृत्यू
bbc.com/marathi/articles/c64…
#Russia #Ukraine #UkraineRussiaWar
4
797
'मुख्यमंत्र्यांनी पुण्याची जबाबदारी घ्यावी', गोळीबार - कोयता हल्ला घटनेनंतर सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं? #होऊद्याचर्चा #पुणे
या महाकाय व्हेलची भीती वाटल्यानं तिच्यापासून दूर जाण्यासाठी रेचल मूर जवळपास तासभर पोहत होत्या. नेमकं काय घडलं होतं? जगाचं लक्ष वेधून घेणारा हा फोटो त्यांनी कसा काढला?
#Whale #RachelMoore
bbc.com/marathi/articles/crn…
1
659
पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर चीनच्या यानातून गेला अवकाशात
#Shenzhou24 #ZeeshanAli #PakistanFirstAstronaut #Pakistan
कोर्टाबाहेर कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीबद्दल डॉक्टरांनी काय सांगितलं?
#Pune #PuneCrime #KoytaAttack
'2014 पासून मी मंत्री होतेय. दु:खं याचच वाटतं की…’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
#SupriyaSule
वैभवने लिस्ट-ए क्रिकेटमधील एकाच डावात सर्वात वेगवान 100 धावा (28 चेंडू), सर्वात वेगवान 150 धावा (40 चेंडू) आणि सर्वात वेगवान 200 धावा (52 चेंडू) करण्याचा विक्रम केला.
#VaibhavSuryavanshi #Cricket #TeamIndia
bbc.com/marathi/articles/crg…
3
708
पुण्यात भरदिवसा कोर्टाबाहेर गोळीबार - कोयता हल्ला, नेमकं काय घडलं?
#Pune #PuneCrime #PuneCourtFiring #ShivajinagarCourt
संघ काय पाकिस्तानी संघटना आहे का? - डॉ. शरणकुमार लिंबाळे
#SharankumarLimbale #MarathiSahityaSammelan #100thSahityaSammelan
1
1
1,310
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन. या निमित्तानं वाचा, त्यांनी महाराष्ट्राला सर्वोत्तम बनवण्यासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल.
#YashwantraoChavan #Repost
bbc.com/marathi/articles/ce8…
नवी मुंबई स्वच्छ सर्वेक्षणात नंबर 1, प्रत्यक्षात अजूनही अस्वच्छता कशामुळे?
#NaviMumbai #CleanCity #Pollution
साईडोंगर प्रकल्पासाठी सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. वनहक्क, जैवविविधता आणि पाण्याच्या प्रश्नांवर आरोप होत असताना टोरेंट पॉवरने पहिल्यांदाच आपली सविस्तर बाजू मांडली आहे.
bbc.com/marathi/articles/cqm…
शेख हसीना यांनी बांगलादेशात जायला 16 डिसेंबरचाच दिवस का निवडला? 'घरवापसी' की शक्तिप्रदर्शन?
bbc.com/marathi/articles/c63…
1
703
अवघ्या 15 वर्षांच्या वयातच वैभवनं अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याच्या याच विक्रमांविषयी जाणून घेऊया.
bbc.com/marathi/articles/cm7…
1
649


