DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) header
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) profile picture

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल

Pune, India
Joined December 2015
Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune)
खरीप हंगामात उद्भवलेल्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पाण्याचे पुनर्भरण, तसेच जलसंधारणासाठी सुमारे ५ हजार कोटींचा आराखडा तयार करण्याचे दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. #DroughtRelief #WaterConservation #जलसंधारण
360
जलजीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करून गावे टँकरमुक्त करण्यासाठी ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर-दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे #RevenueDepartment #MaharashtraGovernment #JalJeevanMission #WaterSupply #DroughtRelief
353
महिलांसाठी महत्त्वाची सूचना! १ जानेवारी २०२७ पासून NCMC कार्ड अनिवार्य. @msrtcofficial #MSRTC #NCMC
2
743
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु #मत्स्यव्यवसाय #मच्छीमार #मत्स्यसंपदायोजना #महाडीबीटी #MahaDGIPR
343
दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी! #DroughtRelief #दुष्काळ
1
2
490
आदिवासी समाजाचा स्वातंत्र्यलढा हा केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संघर्ष नव्हता, तर तो जल, जंगल, जमीन, संस्कृती, स्वाभिमान आणि पांरपरिक अधिकारांच्या संरक्षणासाठीचा लढा होता. #आदिवासीविकास #महाराष्ट्रशासन #जनजातीयगौरवसप्ताह
385
आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील व्यापक योगदान. #आदिवासीविकास #महाराष्ट्रशासन #जनजातीयगौरवसप्ताह
323
महाराष्ट्रातील आदिवासी स्वातंत्र्यवीर; राघोजी भांगरे - सह्याद्रीचा क्रांतिसूर्य. #बिरसामुंडा #आदिवासीविभाग #महाराष्ट्रशासन
1
361
दुष्काळ सदृश्य परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरणामुळे श्रम वेळ आणि उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होत आहे- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे #Farmer #दुष्काळ #शेतकरीहित
2
418
#पुणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांसाठी ठरत आहे आधार. #शेतकरी #दुष्काळ #महाराष्ट्रशासन
1
386
ज्ञान सेतू उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ५१ विद्यार्थी जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या शैक्षणिक दौऱ्यावर @PuneZp मार्फत ‘माझे गाव ते माझा देश’ उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश.
349
१ जानेवारी २०२७ च्या जयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमाचा प्रशासनाकडून आढावा ✅कार्यक्रम सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करा ✅विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे सूक्ष्म नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
1
1,521
महाविस्तार AI ॲप डाउनलोड करा आणि शेतीशी संबंधित विविध डिजिटल सेवा व सल्ला आपल्या मोबाईलवर मिळवा.. #कृषी
1
1
2
948
'व्हीबी जी राम जी' अंतर्गत कामे आणि प्रलंबित देयकांचा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्याकडून आढावा. दुष्काळी भागातील एकही पात्र कुटुंब रोजगारापासून वंचित राहू नये- रोजगार हमी योजना मंत्री. #vbgramg #दुष्काळ
470
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे केंद्रीय गृहमंत्री #अमितशाह यांच्या हस्ते लोकार्पण. यावेळी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, उपमुख्यमंत्री @mieknathshinde, @SunetraA_Pawar, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित.
1
624
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते #पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचे लोकनेते अजितदादा पवार नामकरण व पुतळ्याचे अनावरण. यावेळी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, उपमुख्यमंत्री @mieknathshinde, @SunetraA_Pawar, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित...१/३
1
2
767
स्व.अजित पवार ग्रामीण विकास व सहकार क्षेत्रातील ज्ञानकोष आणि त्यांची कार्यपद्धती ही नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह...२/३
1
120
ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्व.अजितदादा पुण्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले त्या पुणे जिल्हा परिषदेने त्यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारणे आणि प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देणे हा त्यांच्या कार्याचा उचित गौरव आहे- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis ...३/३
62
सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत सायबर जनजागृती अभियान. सतर्क राहा, सुरक्षित राहा. #CyberAlert
1
1
1,641
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्या पुणे येथील मुख्यालयाला दिली भेट. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar आदी उपस्थित.
434