महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी १५ हजार गावांत 'ग्राउंड मिटिगेशन प्लॅन' राबविण्याच्या संकल्पनेसह रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या विशेष राज्यस्तरीय मंथन बैठकीचे वृत्तांकन आजच्या मुंबई तरुण भारतमध्ये प्रसिद्ध.
#RambhauMhalgiPrabodhini #MumbaiTarunBharat #MTB
@Vinay1011 @abhiramgpatil @TheMahaMTB
1
106
दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांमधील समन्वय, जलसंधारण व लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या राज्यस्तरीय मंथन बैठकीचे @ddsahyadrinews वृत्तांकन...
@Vinay1011 @abhiramgpatil @SurajAvhad92
#RMP #WaterConservation
87
📚 साहित्य Unplugged! — महाविद्यालयीन मराठी वाङ्मय मंडळांसाठी विशेष कार्यशाळा
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक अनोखी साहित्यिक पर्वणी!
दिनांक: ३ आणि ४ डिसेंबर २०२६
स्थळ: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम), जि. ठाणे
📞 अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क: दिलीप नवेले: ९९६७४ २९४५६ | अनिल पांचाळ: ९९७५४ १५९२२
चला, मराठी साहित्याचा हा उत्सव तरुणाईच्या ऊर्जेने साजरा करूया! ✍️📖
@Vinay1011 @abhiramgpatil @SurajAvhad92 @ksinamdar @Abhiram799 @abhijitjoag @khareviews
2
168
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी द्वारे दुष्काळ निवारणाच्या कार्यात शासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने ‘ दुष्काळ परिस्थिती आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका ‘ या विषयावर दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्यस्तरीय चर्चा बैठक पुण्यामध्ये संपन्न झाली.
या बैठकीस महाराष्ट्र राज्यातील २१ जिल्ह्यांमधून सुमारे ६० संस्थांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. पाशा पटेल, श्री. अभिराम घड्याळपाटील तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी - सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार तसेच विविध सामाजिक आणि आर्थिक समस्यांबाबत स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सूचनांची सकारात्मक दखल घेण्यात आली.
#RambhauMhalgiPrabodhini #Pune #RMP
@Vinay1011 @abhiramgpatil @SurajAvhad92 @Piyush_SG
140
📢 National CSR Conclave on Skills, Education & Future Workforce
Rambhau Mhalgi Prabodhini, in association with Resonance, invites you to a conclave exploring the new CSR amendments and aligning CSR investments with India's future skill development, education and workforce requirements.
📅 24 November 2026
⏰ 10 AM – 6 PM
📍 Rambhau Mhalgi Prabodhini, Uttan, Mumbai
Join us in shaping conversations for a skilled and future-ready India!
Register Now:
events.theresonance.co.in/
#NationalCSRConclave #CSR #SkillDevelopment #Education
@Vinay1011
@abhiramgpatil
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित 'गडचिरोली डिजिटल डेमोक्रसी डायलॉग' या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या विकास प्रवासासह औद्योगिक प्रगती, आदिवासी सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर आपले विचार मांडले.
या संवादातील महत्त्वाचे विचार...
#RambhauMhalgiPrabodhini #GadchiroliDigitalDemocracyDialogue #Gadchiroli #DevendraFadnavis #RMP
@Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil
1
191
गडचिरोलीतील युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ यांच्यात सहकार्याची दिशा निर्माण झाली आहे.
स्थानिक युवकांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडणारा हा प्रयत्न जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
#DevendraFadnavis #Gadchiroli #RMP
@Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil
1
11
गडचिरोलीकडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेला जिल्हा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत आहे.
सुरक्षेपासून उद्योगापर्यंत आणि रोजगारापासून पायाभूत सुविधांपर्यंत सुरू असलेला परिवर्तनाचा प्रवास गडचिरोलीला महाराष्ट्राच्या विकासाचे नवे प्रवेशद्वार बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
#Gadchiroli #DevendraFadnavis #MaharashtraDevelopment #RMP
@Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil
विकास और विरासत — From Traditional Knowledge to Startup India ✨
Where heritage meets innovation!
Rambhau Mhalgi Prabodhini, in collaboration with ITPO & Hansa AI, brings a special dialogue at the 45th India International Trade Fair 2026 - Bharat Mandapam bringing together founders, youngsters & policy professionals from the craft, heritage & tribal welfare space.
Join us as we explore how India's traditional wisdom can power the next wave of Startup India.
📅 24th November 2026
🕒 3 PM to 5 PM
📍 45th IITF 2026, Bharat Mandapam, New Delhi
Heritage • Tribal Enterprise • Startup Innovation
@narendramodi
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
@ITPODesk
#VikasAurVirasat #IITF2026 #BharatMandapam #RambhauMhalgiPrabodhini #StartupIndia #Heritage #TribalEnterprise
1
196
समाजकार्य आणि साहित्याचा अपूर्व संगम!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, शताब्दी संमेलनपूर्व 'नांदी संमेलन' मालिकेतील एक विशेष पर्व — 'सामाजिक कार्यकर्ता साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले आहे!
जे कार्यकर्ते समाजाच्या तळागाळात काम करताना आपले अनुभव, संवेदना आणि विचार शब्दांत गुंफतात, अशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या लेखणीला आणि विचारांना हक्काचे व्यासपीठ देणारा हा एक अनोखा सोहळा आहे.
संमेलनाध्यक्ष: पद्मश्री गिरीश प्रभुणे
प्रमुख उपस्थिती:
श्री. योगेश सोमण (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे)
डॉ. विनय सहस्रबुद्धे (उपाध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी)
श्री. राजेश पांडे (व्यवस्थापन समिती सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी)
तारीख: शनिवार, दि. ५ डिसेंबर २०२६
वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत
स्थळ: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम), जि. ठाणे - ४०११०६
चला, या वैचारिक आणि साहित्यिक मेजवानीचे साक्षीदार होऊया! आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
अधिक माहिती व संपर्कासाठी:
दिलीप नवेले - ९९६७४ २९४५६ | अनिल पांचाळ - ९९७५४ १५९२२
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@shriyogeshwar
@abhiramgpatil
#NandiSammelan #SamajikKaryakartaSahityaSammelan #RambhauMhalgiPrabodhini #MaharashtraSahityaParishad #MarathiLiterature #SocialChange #VinaySahasrabuddhe #RMP #MumbaiEvents
Rambhau Mhalgi Prabodhini retweeted
समृद्धी आणि शाश्वत विकासाच्या त्रिसूत्रीने गडचिरोलीच्या परिवर्तनाची ऐतिहासिक सुरुवात!
( रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित गडचिरोली डिजिटल डेमोक्रसी डायलॉग | 📍गडचिरोली )
@rmponweb
#Maharashtra #JanjatiyaGauravDiwas #DiscoverGadchiroli
Rambhau Mhalgi Prabodhini retweeted
It was an amazing 4 days at Chandrapur & #Gadchiroli ! 😊
Got the memento and goodies basket from V Satish Ji 😊
Thanks to @rmponweb D3 and Maharashtra Govt for organising yet another excellent event and for inviting.
#D3Gadchiroli #DigitalDemocracyDialogue
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित,
वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण
दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्याचा व्यासंग वाढवण्यासाठी आजच या प्रशिक्षण वर्गासाठी आपले नाव नोंदवा.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य-कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रातील सर्वांसाठी......
नावनोंदणी लिंक :- forms.gle/wPLiMjforEn8oQrA8
संपर्क :- राहुल टोकेकर (९८२२९७१०७९), अनिल पांचाळ (९९७५४१५९२२), दिलीप नवेले (९९६७४२९४५६)
#publicspeaking #leadership #communication
2
334
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष, भाजपा ज्येष्ठ नेते, माजी राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना वाढदिवसानिमित्त प्रबोधिनीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेला नवी दिशा, नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि देशहिताच्या विचारांना व्यासपीठ दिलं आहे.
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना निरोगी आयुष्यासाठी प्रबोधिनीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
@Vinay1011
















