Arvind Sawant (@AGSawant) header
Arvind Sawant (@AGSawant) profile picture

MP, South Mumbai Former Union Minister, Govt. of India #ShivsenaUBT Leader & Spokesperson President, Bhartiya Kamgar Sena

Mumbai
Joined February 2014
Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)
चिमुकल्यांचा आनंद ‘जाणीव’ न्यासाने केला द्विगुणित! वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारातून आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून महानगर टेलिफोन निगम कामगार संघ आणि स्थानीय लोकाधिकार समितीने 'जाणीव' न्यासाची स्थापना केली. ‘जाणीव’ न्यास म्हटले की संवेदनशील कार्यकर्त्यांचा समूह - सतत गोरगरीबांना मदत करत राहणे, समाजाभिमुख व समस्यानुरूप उपक्रम राबवणे, आपत्तीसमयी आणि संकटात धावून जाणे... हा ‘जाणीव’ न्यासाचा मूलभूत संस्कार! याच जाणिवेतून गेली ३० वर्षांहून अधिक काळ आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करत आहोत. याअंतर्गत विविध आश्रमशाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रुग्णालये तसेच गरजू समूहांना फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात येते. यंदाचे वर्ष तर वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष! यानिमित्त ‘जाणीव’ न्यासाकडून ‘जन्मशताब्दी जाणीवोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत आज डहाणू तालुक्यातील कासा येथील कांदरवाडी गावातील आश्रमशाळेला भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. त्यांचा निरागस आनंद बघून आम्ही सगळेच रममाण झालो होतो! यावेळी माझ्यासोबत महानगर टेलिफोन निगम कामगार संघ आणि 'जाणीव'चे खजिनदार श्री. प्रकाश शिरवाडकर तसेच श्री. निलेश समेळ यांच्यासह संस्थेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा चौधरी, अधीक्षक श्री. विकास लोढे, अधीक्षिका श्रीमती रंजना पांढरे, शिक्षकवर्ग तसेच कामगार संघ व 'जाणीव' न्यासाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष, जाणीव न्यास #ArvindSawant #ShivsenaUBT #आपलामाणूस #JaneevNyas
4
7
163
महाराष्ट्रातील ४.२९ लाख झाडांचा बळी...
2
27
60
1,654
मुंबई पालिका निवडणूकीत शिंदे गटाकडून पैशाचे खेळ… महायुतीने राजकारणाचे बाजारीकरण केले !
2
34
116
1,803
BMC च्या एफडीमध्ये हजारो कोटींची घट! महायुतीचा मुंबईकरांच्या पुंजीवर डल्ला...
4
39
97
2,284
निर्वैर, निर्भय!!!
5
48
430
5,517
अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे आयोजित 'गड-किल्ले बांधणी', 'चित्रकला' आणि 'सुंदर हस्ताक्षर' या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच तुळशी विवाहानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून गुणवंत विजेत्या स्पर्धकांचा गौरव केला व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, यावेळी मनसेच्या स्थानिक नगरसेविका श्रीमती सुप्रिया दळवी यांच्या माध्यमातून सुशोभित करण्यात आलेल्या चौकाचे लोकार्पणही संपन्न झाले. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार श्री. अजय चौधरी, मनसे नेते श्री. बाळा नांदगावकर तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ArvindSawant #ShivsenaUBT #आपलामाणूस #दक्षिणमुंबई
6
26
408
इक ओंकार सतनाम, करता पुरखु निरभउ । सत्य, सेवा आणि समानतेचा मार्ग दाखवणारे शीख धर्माचे संस्थापक व प्रथम गुरू श्री गुरू नानक देव जी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 🙏 #GuruNanakDevJi #GuruNanakJayanti2026 #GuruPurab
1
7
20
362
दक्षिण मुंबईतील शिवडी, प्रभाग क्र. २०२ येथील 'निसर्ग गृहनिर्माण संस्था, इमारत क्र. २' च्या प्रवेशद्वाराजवळ नागरिकांच्या सुविधेसाठी माझ्या स्थानिक निधीतून सुसज्ज पत्रा शेड उभारण्यात आले आहे. या कामासाठी माजी महापौर व स्थानिक नगरसेविका श्रीमती श्रद्धा जाधव यांनी विशेष पाठपुरावा केला. या नवनिर्मित शेडचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभागातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ArvindSawant #ShivsenaUBT #आपलामाणूस #दक्षिणमुंबई #शिवडी
11
52
613
एनटीसी गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा लढा सुरूच! मुंबई आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (NTC) बंद पडलेल्या गिरण्या पुन्हा सुरू व्हाव्यात, तसेच कामगारांचे थकीत वेतन आणि वैधानिक देणी तातडीने मिळावीत, यासाठी आदरणीय पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे (@OfficeofUT) यांच्या मार्गदर्शनाखाली मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. जुलै २०२५ पर्यंतचे केवळ ५०% वेतन किंवा जून २०२३ पर्यंतची काही थकीत रक्कम देऊन कामगारांचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी ठाम भूमिका २८ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री. गिरीराज सिंह यांना पाठवलेल्या पत्रात मांडली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही ठोस उपायही सुचवले आहेत. एनटीसीच्या खुल्या जमिनीतील काही भागाचे मुद्रीकरण करून त्या निधीतून आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करावी व बंद गिरण्या पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू कराव्यात. तसेच उर्वरित खुल्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी हक्काची घरे बांधावीत, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारही हातभार लावू शकते. यामुळे विद्यमान कामगारांचा रोजगार टिकेल आणि नवीन रोजगारही निर्माण होतील, अशी भूमिका मांडली आहे. या पत्राला सन्मा. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी सकारात्मक उत्तर दिले असून, हे प्रकरण नियमानुसार कारवाईसाठी एनटीसी लिमिटेडकडे पाठवल्याचे कळवले आहे. तसेच बंद गिरण्या पुन्हा सुरू करण्याच्या आणि जमिनीच्या मुद्रीकरणाबाबतच्या आपल्या सूचना मंत्रालयाने नोंदवून घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आता सरकारने केवळ प्रशासकीय औपचारिकता न ठेवता ठोस इच्छाशक्ती दाखवावी आणि हजारो गिरणी कामगार कुटुंबांना न्याय द्यावा, हीच अपेक्षा! यासंदर्भात पाठपुरावा यापुढेही पूर्वीप्रमाणेच सातत्याने सुरू राहील. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष, भारतीय कामगार सेना #ArvindSawant #ShivsenaUBT #NTCMills
22
66
970
मराठवाडा होरपळतोय! सरकारच्या तुटपुंज्या मदतीनेशेतकऱ्यांची तडफड कशी थांबणार??
37
82
1,911
Arvind Sawant retweeted
Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, "Yesterday, I heard the news that MPs are being bought. Who started this business of buying MPs and MLAs? Is there anyone other than the BJP? To buy someone, one needs money, and I do not have that money. So, who has the money? Who has the electoral bonds and the PM CARES Fund? Who has access to all these funds? You know about the 50-42 MLAs who left Maharashtra. At that time, the slogan '50 khoke, ekdum okay' was raised. What does 'khoka' mean? It means Rs 1 crore..."
3
5
934
महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करके गुजरात बॉर्डर... ऐका, गद्दारीच्या दिवसाची कहाणी त्यांच्याच तोंडून! Credit: News Pinch
11
225
8
902
40,605
सत्य बाहेर आलंच… सत्तेसाठी हपापलेले लोकांचे बळीसुद्धा घेऊ शकतात!
7
174
1
818
19,368
मुंबईत #मराठी माणूस स्वाभिमानाने राहतोय ते वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे...
2
40
1
242
1,895
Arvind Sawant retweeted
#WATCH | मुंबई, महाराष्ट्र | शिवसेना (UBT) सांसद अरविंद सावंत ने सोनिया गांधी के संस्मरण और सावरकर विवाद पर कहा, "बिना किताब पढ़े आप कितनी विभर्त्सना करेंगे? पहली बात कि संविधान ने अभिव्यक्ति की स्वतंत्रता दी है या नहीं? स्वतंत्रता है तो आपको किताब पर जो कहना है कहिए लेकिन किताब फाड़ने से क्या लोग विचारों को भूल जाएंगे? महात्मा गांधी की किताब को भी कितने लोगों ने फाड़ा लेकिन उनके विचार आज पूरे विश्व में चल रहे हैं... टीका-टिप्पणी करना ठीक है लेकिन उसमें सच्चाई है या नहीं ये बताइए... लेकिन आपको बोलना चाहिए। किताब फाड़ने से कुछ नहीं होगा। जिनके पैरों तले जमीन हिल चुकी है, वे लोग ऐसी ही प्रतिक्रिया दे रहे हैं..."
2
5
23
14,781
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेत्या माजी महापौर विशाखा राऊत, उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनिल शिंदे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार डॉ. राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
62
1
293
3,452
Arvind Sawant retweeted
#WATCH | Mumbai, Maharashtra: On Sonia Gandhi’s memoir and the Savarkar controversy, Shiv Sena-UBT MP Arvind Sawant says, "... First of all, has the Constitution not guaranteed freedom of expression? If that freedom exists, then everyone has the right to express their views. If you disagree with something written in a book, say it. Will tearing up a book make ideas disappear..."
2
5
14,086
Arvind Sawant retweeted
Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, "You know that the Constitution provided for the formation of states on a linguistic basis. However, Maharashtra was not formed when the Constitution came into effect in 1950. Later, the Samyukta Maharashtra Samiti was formed, and a movement began under the leadership of prominent leaders such as S.M. Joshi, Dange, Prabodhankar Thackeray and Acharya Atre. The movement was against the government of that time, demanding the formation of states on a linguistic basis, as provided for in the Constitution..."
4
5
1,031
आपकी भूख इतनी है कि कितना भी खिलाओ, पेट भरता नहीं है!
83
895
23
2,213
34,573
पुलवामा, उरी, पहलगाम असो वा कारगिल—देशात जेवढ्या मोठ्या दुर्घटना घडल्या, त्या वेळी पंतप्रधान कोणत्या पक्षाचे होते हे पाहा, म्हणजे सत्य कळेल. राफेल कराराच्या वेळी आम्ही युतीत असतानाही मी संसदेत जेपीसी (JPC) चौकशीची मागणी केली होती; जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ArvindSawant #ShivsenaUBT
3
17
64
818