WARD FS BMC (@mybmcWardFS) header
WARD FS BMC (@mybmcWardFS) profile picture

Official account of Ward-FS of Brihanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-24104000. App- BMC 24X7

Joined June 2019
Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)Photo by WARD FS BMC (@mybmcWardFS)
जागतिक पोलिओ दिनानिमित्त रविवार २२ नोव्हेंबर २०२६ रोजी ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. 📍तुमच्या जवळील पोलिओ केंद्र जाणून घेण्यासाठी स्कॅन करा. 👶 ५ वर्षाखालील बालकांसाठी 📅 रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ #pulsepolio #endpolio #PublicAwareness #MyBMCUpdates
166
विशेष स्वच्छता मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ/ दक्षिण' विभागातील शिवडी येथील क्षयरोग महानगरपालिका रुग्णालय येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई
183
आज एफ/दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी आभा (ABHA) कार्ड निर्मिती व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. #MyBMCUpdates
1
633

134
आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त विविध आरोग्य केंद्रांवर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांची रक्तातील साखरेची तपासणी, पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत कार्ड नोंदणी तसेच लहान बालकांचे नियमित लसीकरण करण्यात आले. #MyBMCUpdates – at Mumbai, India
92
विशेष स्वच्छता मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ/ दक्षिण' विभागातील शिवडी येथील क्षयरोग महानगरपालिका रुग्णालय येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई
129
विशेष स्वच्छता मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ/ दक्षिण' विभागातील परेल येथील किंग एडवर्ड मेमोरियल महानगरपालिका रुग्णालय येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई – at Mumbai, India
140
आज एफ/दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी आभा (ABHA) कार्ड निर्मिती व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. #MyBMCUpdates – at Mumbai, India
171
आज एफ/दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी आभा (ABHA) कार्ड निर्मिती व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. #MyBMCUpdates
1
190
विशेष स्वच्छता मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ/ दक्षिण' विभागातील शिवडी येथील क्षयरोग महानगरपालिका रुग्णालय येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई
2
203
विशेष स्वच्छता मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ/ दक्षिण' विभागातील परेल येथील किंग एडवर्ड मेमोरियल महानगरपालिका रुग्णालय येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई
130
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ/ दक्षिण’ विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत धूळ नियंत्रण तसेच हवा गुणवत्ता सुधारण्याच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. #MyBMCUpdates
4
687
आज एफ/दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी आभा (ABHA) कार्ड निर्मिती व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. #MyBMCUpdates
148
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ/ दक्षिण’ विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत धूळ नियंत्रण तसेच हवा गुणवत्ता सुधारण्याच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. #MyBMCUpdates – at Mumbai, India
1
245
आज एफ/दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी आभा (ABHA) कार्ड निर्मिती व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. #MyBMCUpdates – at Mumbai, India
1
201

434

172

157

154
🔷 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ/दक्षिण’ विभागामार्फत आज डी. जी. महाजनी मार्गावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 🔷 सार्वजनिक रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे. #MyBMCUpdates – at Mumbai, India
2
204