Pinned Tweet
Replying to @vivekagnihotri
These are real hero’s of our country not cheap Bollywood gang
माझं सरकार पाडून शरद पवारांनी भाजपला महाराष्ट्रात सत्ता दिली..पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
#LokmatNews #MaharashtraNews #PrithvirajChavan #MarathiNews
GirnarBelongsToJains retweeted
Then Chief Minister Sharad Pawar transferred an officer within five days of a raid on a Nashik pharma company. If he were Chief Minister today, how many hours would Tukaram Mundhe have lasted?
GirnarBelongsToJains retweeted
The Jain History of Thiruparankundram | From Rock-Cut Beds to Umaiyandavar Koil
On a stone bed carved into a cave on Thiruparankundram Hill near Madurai, the donor’s name can still be read today — Antuvan. Jaina Inscriptions in Tamilnadu dates this brief Tamil-Brahmi inscription to the second or first century BCE. For more than two thousand years, the rock of this hill, now famous for its Murugan temple, has preserved the memory of Jain monks and the people who supported them.
In the natural caves on the hill’s western slope, the rock was levelled to make beds where monks could rest. Another inscription records a gift from an Īḻa-kuṭumpikaṉ, a term scholars interpret as referring to a householder from ancient Sri Lanka. A stone bed in a cave near Madurai thus preserves the memory of a donor who came from across the sea.
Centuries later, Jain worship on the same hill found expression in sculpture. Near the Kasi Viswanathar Temple, two figures are carved into the rock in kayotsarga, the standing posture of meditation. Jaina Archaeological Heritage of Tamilnadu identifies them as Tirthankara Parshvanatha and Bahubali and dates the carvings to around the ninth century CE.
On the southern side of the hill stands Umaiyandavar Koil. According to the Government Museum in Chennai, this rock-cut shrine was originally dedicated to a Jain Tirthankara. The sanctum now houses an image of Ardhanarishvara. Just above the figure’s head, branches of a peepal tree can still be seen carved into the stone. Museum researchers interpret these branches as a surviving part of the earlier Jain sculpture.
The museum dates the shrine’s conversion into a Shiva temple to 1223 CE, during the reign of the Pandya king Maravarman Sundara Pandya I, at the request of the Shaiva saint Prasanna Devar. The temple was named Sundara Pandya Isvaram. A Tamil inscription on its eastern wall records the king’s gift of the village of Pulinkundrur for the temple’s upkeep.
What about the lamp pillar on the summit? Paragraph 136 of a January 2026 Madras High Court judgment records a Jain interpretation put forward by Tamil Nadu’s temple administration department. The department argued that Jain monks gathered here at night for discussions and lit a lamp on the pillar for light. A photograph of a similar pillar on nearby Samanar Malai was presented to the court for comparison. This account was the department’s interpretation. The pillar’s date and the identity of its maker remain uncertain.
If you visit Thiruparankundram, look closely at two details — the donor’s name on a stone bed in the western cave, and the peepal branches above the figure in the southern shrine. The first tells us who gave the monks a place to rest. The second offers a glimpse of the Tirthankara sculpture that may once have stood in the sanctum.
#JainHistory #Thiruparankundram #Madurai #जैनइतिहास
GirnarBelongsToJains retweeted
ज्याअर्थी हे विधेयक पुन्हा आणले जात आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदललेली आहे असे ग्राह्य धरावे लागेल. - पृथ्वीराज चव्हाण
पूर्ण लिंक - youtu.be/841T9hH4b0U?si=H38P…
#DelimitationBill #SharadPawar
जलसिंचन घोटाळ्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट
#LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraPolitics
GirnarBelongsToJains retweeted
जगात भारी प्रशांत जगताप लई भारी...🔥🔥
पुरोगामी विचारधारा चे पक्के माणसं.
@JagtapSpeaks
GirnarBelongsToJains retweeted
Replying to @INCMaharashtra
पवार म्हणजे पाठीत वार… एवढ्या वेळा बंड केले तरी कशाला याना कुबड्या देत होता… आतातरी कायमचे दूर सारा…
GirnarBelongsToJains retweeted
தலையில் மயிரை கத்தி கொண்டு மழித்துக்கொள்ளாமல் கையால் பிடிங்கி கொள்ளும் பழக்கம் சமணத்தில் இருந்தது
சைவம் வைணவ சமயம் தோன்றிய போது சமண பொளத்த எதிர்ப்பை காட்டும் சொற்களாக “அம்மணம்”, “மயிராண்டி”, “மயிரைப் பிடுங்கு” போன்ற வசை சொற்கள் வந்தன இது எல்லாம் இன்று வரை தமிழில் வசை சொல்லாக இருக்கிறது.,
உடம்பில் மயிரின்றி இருத்தல், உடம்பில் இருக்கும் மயிரை கையினால் பிடுங்கும் வழக்கம் இது எல்லாம் தான் இந்த வசை சொற்கள் பிறக்கக் காரணமாக இருந்திருக்கிறது.
नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावरून आठवडाभरापासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीच्या कामाला कडाडून विरोध केला.
#Lokmat #ShaktipeethHighway
GirnarBelongsToJains retweeted
शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायला एवढे आसुसलेले आहे की आत्ता तर आमच्या तालुक्यात जमिनी मोजायला रात्री १२ नंतर ड्रोन वापरतात #एकच_लक्ष_शक्तिपीठ_रद्द
GirnarBelongsToJains retweeted
பள்ளி என்ற சொல்லை கொடுத்தது சமணம் தமிழில் பெண் ஆசிரியர்களை உருவாக்கியது சமண மதம்.. தமிழ் பண்பாட்டிற்கு அடையாளம் கொடுத்தது சமணம் ~
ஆய்வாளர் ஐயா தொ.பரமசிவன்
GirnarBelongsToJains retweeted
Tirupati is a Jain Temple orginally dedicated to Neminath (22nd Tirthankar of Jainism in current chauvisi cycle of Jain Kalchakra)
Replying to @rheafeminine
😂😂😂
That's Tirupati Balaji temple, they get a lot of devotees & money in their Hundis every fortnight. They don't need the Jain investment. I might have agreed if it had been some other smaller temple.
Even we're surprised and wondering why a Jain gave such a donation 🤔🤔
GirnarBelongsToJains retweeted
काल सांगली जिल्ह्यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी प्रवेश करू नये म्हणून हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, पोलिसांची नजर चुकवत, पायी, उसाच्या फडातून आणि मोटारसायकलवरून तब्बल ४० किलोमीटरचा प्रवास करत राजू शेट्टी अखेर भाळवणी येथे शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनात पोहोचले. त्यांच्या आगमनाने शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि अखेर पोलीस यंत्रणेलाही हतबल व्हावे लागले.
आदरणीय राजू शेट्टी साहेबांसारखे नेते घडायला अनेक पिढ्या लागतात. सामान्य गोरगरीब शेतकरी, कष्टकऱ्यांचे दुःख, वेदना आणि हक्क स्वतःचे समजून बलाढ्य सत्तेविरुद्ध लढण्यासाठी प्रचंड जिद्द आणि निःस्वार्थी वृत्ती लागते. हे काही सोपं काम नाही.
मागच्या काळात त्यांच्या अनेक जिवलग सहकाऱ्यांनी साथ सोडली, काहींनी खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली; पण हा माणूस ना थकला, ना दमला, ना आपल्या लढ्यापासून मागे हटला.
आज तर थेट फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पालाच त्यांनी आव्हान दिले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या एकजुटीने सरकारला अक्षरशः जेरीस आणले आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीत लोक राजू शेट्टींना पाडतात; पण जेव्हा ऊसदरासाठी आंदोलनाची वेळ येते, तेव्हा हाच माणूस त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतो.
दूधदराचा प्रश्न असो किंवा ऊसदराचा, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढताना राजू शेट्टी कधीच मागे हटले नाहीत.
मागे ६१ तास राष्ट्रीय महामार्ग रोखून केलेल्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अधिक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कारखानदार ३५०० रुपयांवर शेतकऱ्यांची बोळवण करण्याच्या तयारीत असताना आंदोलनामुळे हाच दर ४००० रुपयांपर्यंत पोहोचला.
काही लोक याला अराजकता म्हणतील; पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेला संघर्ष अराजकता नसतो, तो अन्याया विरुद्ध न्यायासाठीचा लढा असतो.
कारण भारतात केवळ विनंत्या, निवेदने आणि चर्चांनी प्रत्येक वेळी न्याय मिळत नाही. कधीकधी आंदोलनाचा आवाज बुलंद करावा लागतो, तेव्हा कुठ या मुर्दाड व्यवस्थेला जाग येते.
आणि या व्यवस्थेला जाब विचारण्याची हिंमत राजू शेट्टींसारख्या निःस्वार्थ शेतकरी नेत्यांमध्येच असते.
निवडणुकीतील विजय-पराजयापलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा नेता हीच राजू शेट्टींची खरी ओळख आहे. हे मात्र अंतिम सत्य आहे!
©️अनिलकुमार गित्ते
@rajushetti ji
GirnarBelongsToJains retweeted
सांगली जिल्ह्यात राजू शेट्टी यांनी प्रवेश करू नये म्हणून पोलिस त्यांच्यासोबत राहिले मात्र पोलिसांची नजर चुकवून मोटरसायकलवरून चाळीस किलोमीटर प्रवास करून राजू शेट्टी सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे शक्तीपीठ आंदोलनास पोहोचले..
यावेळी शेतकऱ्यांनी जल्लोष केला.
@bbcnewsmarathi
GirnarBelongsToJains retweeted
#जैन धर्म का #वैदिकीकरण होणे की छुपी साजिष शुरु है क्या ?? #दिगंबर जैन धर्म को टार्गेट किया जा रहा ..?? ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे... पद्धशीर रित्या दिगंबर जैन धर्माचे वैदिकरण सुरू आहे... क्षत्रिय सम्राट असलेले प्रभू श्रीराम यांना देखील आता वैदिक म्हणून पद्धशीर रंगवले जात आहे ...
वैदिक करण म्हणजे कर्म कांडाच्या जाळात भोळ्या समाजाला गुंतवत देव , पाप , पुण्य , स्वर्ग नरक याची भीती दाखवून चमत्कार , मंत्र तंत्र वगैरेच्या नावाखाली त्याचे आर्थिक शोषण करणे..
#Conversion #Jainism #Vedicism #Ayodhya


























