Samratbhosale retweeted
आमच्या @NCPspeaks पक्ष संदर्भातील वारंवार येणाऱ्या उलट सुलट बातम्या सूत्रांच्या हवाल्याने येतात. मात्र पक्ष संघटनेचे यामुळे नुकसान होत असतं कारण पक्षाचा पाया म्हणजे कार्यकर्ता आणि पदाधिकारी असतो. संभ्रमित करणाऱ्या वारंवार येणाऱ्या बातम्यांमुळे पक्षाचे प्रामाणिक पक्षनिष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कामाचा वेग कमी होतो आणि त्यांना निराशा येते. पक्ष संघटनेचे नुकसान होत असताना हे पक्षाच्या कोअर कमिटीच्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. झारीतले शुक्राचार्य शोधायला हवेत कोण बातम्या पेरतात त्यांचा शोध घेतला पाहिजे.
वास्तविक आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या विचारधारेशी आम्ही सर्वजण एकनिष्ठ आहोत. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
Samratbhosale retweeted
महादेव ऍप प्रकरणात सट्टेबाजी करून हवालामार्फत पैसे फिरवून कंपनीत गुंतवणूक केली. यानंतर डायरेक्टरच्या 940 कोटींच्या मालमत्ता ED ने खाली केल्या. अटक केली. त्याच मालकाच्या कंपनीला राज्य सरकारने 140 कोटींचं टेंडर देत कंपनीची काळजी घेतली. 1/2
youtu.be/1wNvAaat_lw?si=4sKh…
Samratbhosale retweeted
कोयना धरणाच्या वीज वापराचे ६७ टीएमसी पाणी मुंबईला वळविण्याचा आराखडा गिरीश महाजन यांनी जाहीर केला आहे याला पश्चिम सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष विसरून तीव्र विरोध केला पाहिजे,याचा गंभीर परिणाम ताकारी, म्हैसाळ, टेंभू ,आरफळ, वाकुर्डे योजनेवर होईल,हा दुष्काळी तालुक्यांवर अन्याय आहे
Samratbhosale retweeted
फोटोला हार घालणं सोपं..
पुतळे उभारणं सोपं..
पण विचार अंमलात आणणं खरं आव्हान !
Samratbhosale retweeted
सुनेत्रावहिनी सत्ता सोडा आणि सत्य शोधा | VSR कंपनी आणि Ajitdada घातपात.
सत्ता सोडा, सत्य शोधा!
🎥 संपूर्ण व्हिडिओची लिंक
youtu.be/IGrfMzMaYdg?si=X4-r…
#ajitpawar #sunetrapawar #devendrafadnavis #rohitpawar #ncp #bjp #baramaticrash #VSR
Samratbhosale retweeted
“आखलेला कपटी डाव -ज्याचा घाव काळजाच्या आत झाला
दादा ,काहीही म्हणा तुमच्याशी घात अन घातच झाला 🥹
खरात पासुन VSR पर्यंत सगळ गोड बंगाल हाय
तुम्ही खरेच बोलला दादा ,राजकारण लय वंगाळ हाय” 🥹..दादा आठ नऊ महिन्यात बरच काही लक्षात आलय
महाराष्ट्राच राजकारण खरच खूप नीच झालय 🥹
—(अमोल मिटकरी)आपला एक साधारण कार्यकर्ता 🙏
Samratbhosale retweeted
"वहिनीसाहेब कळकळीची विनंती, तुम्हाला सत्ता पाहिजे की सत्य पाहिजे?
#अजितदादापवारघातपात
#rohitpawar
#VSR
Samratbhosale retweeted
Replying to @KDMahadik
बापाला म्हणा भिमा कारखान्याचे बिल दे आधी आणि गरिब कामगारांचे पैसे दे...
Samratbhosale retweeted
Delimitation विधेयकामुळे UP मध्ये सर्वाधिक जागा वाढतील तरीही अखिलेश यादव यांचा विरोध करत आहे कारण त्यांना माहिती आहे उत्तरप्रदेश मधील लोकसभा मतदारसंघांची तोडफोड जाती आणि धर्माच्या आधारावर बीजेपी करेल.
सुप्रिया ताईंनी सांगितलेली कारणे कोणालाही न पटण्यासारखी आहेत.
@supriya_sule
Samratbhosale retweeted
मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या विचारधारेशी माझी बांधिलकी आहे. मात्र डिलिमिटेशन बिलाला पक्षाने पाठिंबा देण्याचा विचार केला असेल, तर मी त्याच्याशी सहमत नाही. पक्षनिष्ठा म्हणजे विचारशक्ती गहाण ठेवणे नव्हे.
2/1
Samratbhosale retweeted
जेलमधील मित्रवर्य संजयजी आपणांस जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! उत्तम आयु-आरोग्यासाठी अनेकानेक सदिच्छा!
@rautsanjay61
Samratbhosale retweeted
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते.
मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे.
भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे!
या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे.
पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे.
नैतिकतेचा विजय असो!
Samratbhosale retweeted
If the rumours that my party is considering supporting the delimitation bill are true, then I absolutely condemn this decision.
While delimitation is imperative in light of the growing number of voters, the proposed delimitation bill is an unconstitutional attempt to limit the number of seats the opposition can win, while simultaneously giving the BJP an unfair advantage.
It is the BJP’s last attempt to grasp at straws as its popularity continues to wane. Anyone who wants to preserve the democratic fabric of this nation must vociferously oppose the bill!
To support the bill would be to do a massive disservice to this nation and its Constitution.
I hope the party reconsiders its stance.
May morality prevail!
Samratbhosale retweeted
आज ही पता चला की अडानी सेठ महाराष्ट्र के सातारा मे 1500 मेगा वाट पावर पीएससी प्रकल्प 5675 करोड रूपये की जगह मात्र 56 करोड 75 लाख मे बनाने जा रहा है. केंद्र से इस पर 1500 करोड की सहायता भी देगा. यह फ्राॅड वन विभाग को 250 करोड देने से बचने के लिए कीया.
Samratbhosale retweeted
उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव के मद्देनज़र औवेसी साहब और चेन्द्रशेखर आज़ाद की पार्टी गठबंधन कर रही है।एक पार्टी का आधार मुस्लिम वोट है और दूसरी का दलित।अब जरा सोचिए कि,ये गठबंधन किसके वोट काटेगा ? इससे किसका फ़ायदा होगा और किसका नुक़सान !
Samratbhosale retweeted
बहिणीच्या चेहऱ्यावरील हास्य, तिच्या डोळ्यांतील आनंद आणि तिच्या सुखासाठी भावाने दिलेला विश्वासाचा शब्द... हेच भाऊबीजेचं खरं मोल!
बहिण-भावाच्या अतूट प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याच्या वचनाचा हा सण आपल्या नात्यांमधील गोडवा अधिक दृढ करणारा आहे.
या भाऊबीजेच्या निमित्ताने प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात सुख, समाधान आणि सुरक्षिततेची भावना नांदो, हीच सदिच्छा!
सर्वांना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#भाऊबीज #Bhaubeej #Diwali2026
Samratbhosale retweeted
‘सत्य हेच तुमचं कर्म असेल, तर अपयशाची हिंमत नाही तुम्हाला रोखण्याची,’ या आशयाची व्हाटसॲपवर आलेली ही रचना अत्यंत अर्थपूर्ण, प्रेरक आणि संघर्षाला बळ देणारी आहे.
नक्की ऐका…!
Samratbhosale retweeted
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा सण नव्या संकल्पांचा, समृद्धीचा आणि नात्यांमधील विश्वास अधिक दृढ करण्याचा मंगलमय दिवस आहे. राजा बळीच्या उदारतेची आणि दानशूरतेची आठवण करून देणारा हा सण आपल्याला प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि लोककल्याणाची मूल्ये जपण्याची प्रेरणा देतो. व्यापारी बांधवांसाठी नव्या वर्षाची सुरुवात असलेला हा दिवस प्रगतीच्या नव्या संधी घेऊन येवो. प्रत्येकाच्या कष्टांना यश मिळो, बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!





















