Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade) header
Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade) profile picture
Joined July 2019
Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)Photo by Adv.Ashish Shelar Brigade (@AdvASbrigade)
सर जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। ईश्वर आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और निरंतर प्रगति प्रदान करें।🌺 @ShelarAshish
1
13
राज्य सरकारने गोविंदांसाठी सर्व वैद्यकीय सुविधा मजबुतीने उभ्या केल्या आहेत. #दहीहंडी #दहीहंडी_उत्सव2026 #Maharashtra #AshishShelar
36
172
171
1,645
दहीहंडीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम सुरू आहे. #दहीहंडी #दहीहंडी_उत्सव2026 #Maharashtra #AshishShelar
34
173
165
2,577
सण मराठी मनाचा... सण गोविंदाचा! बोरिवली येथे आमदार संजय उपाध्याय यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी होत, गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. दहीहंडी हा सण आपल्या समृद्ध संस्कृतीचा, सामाजिक एकतेचा आणि मराठी अस्मितेचा उत्सव आहे, म्हणूनचं आपलं महायुती सरकार गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. #Borivali #दहीहंडी #दहीहंडी_उत्सव2026 #Maharashtra #AshishShelar
46
182
184
3,019
सकाळ समूहातर्फे आयोजित ‘फोक आख्यान’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून, लोकसंगीताचा आनंद घेतला. #फोक_आख्यान #Maharashtra #AshishShelar
36
183
181
3,272
आपल्या मातीतला आपला सण! माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासोबत घाटकोपर येथे आमदार राम कदम यांच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन, गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम, आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते. #दहीहंडी #दहीहंडी_उत्सव2026 #Maharashtra #AshishShelar
44
180
183
2,080
गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सव-२०२६ अंतर्गत राज्य शासनाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळस्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्तांच्या आग्रहास्तव या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यावर्षी देशभरातील आणि देशाबाहेरील मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. आपल्या सार्वजनिक मंडळाचे तसेच घरातील बाप्पाच्या सजावटीचे ऑनलाइन अर्ज दाखल करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा! नावनोंदणीसाठी भेट द्या: ganeshotsav.pldmka.co.in #Ganeshotsav2026 #GaneshotsavCompetition #Maharashtra #AshishShelar
58
181
179
2,927
बोल बजरंग बली की जय! माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासोबत वरळी येथे भाजपा वरळीचे संयोजक दिपक सावंत आणि भाजपा वरळी विधानसभा अध्यक्षा आरती पुगांवकर यांच्यावतीने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून, गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम, आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @AmeetSatam @mipravindarekar #दहीहंडी #DahiHandi #Maharashtra #AshishShelar
56
179
179
1,986
आला रे आला... गोविंदा आला! माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासोबत भोईवाडा येथे आमदार कालिदास कोळंबकरजी यांच्यावतीने आयोजित भव्य दहीहंडी २०२६ या उत्सवात सहभागी होऊन, गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम, आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते. #दहीहंडी #दहीहंडी२०२६ #Mumbai #Maharashtra #AshishShelar
52
175
181
2,522
सण गोविंदांचा सण उत्साहाचा! माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासोबत वरळी, जांबोरी मैदान येथे भाजपा मुंबईचे पदाधिकारी ॲड. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या परिवर्तन दहीहंडी उत्सव २०२६ उत्सवात उपस्थित राहिलो. यावेळी गोविंदा पथकांना प्रोत्साहन देत, दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम, आमदार प्रविण दरेकर, आमदार सचिन अहिर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @AmeetSatam @mipravindarekar @AhirsachinAhir #दहीहंडी #दहीहंडी२०२६ #Maharashtra #AshishShelar
44
182
183
2,489
न्यायालयाचे आदेश पाळून, सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन जरूर उत्सव उत्साहात साजरे केले पाहिजे. #दहीहंडी #Maharashtra #AshishShelar
45
175
177
9,742
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आम्ही सगळे आपल्या दहीहंडी सणाच्या न्यायालयीन लढाईत खंबीर उभे राहिलो आणि दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळवून दिला. #दहीहंडी #Maharashtra #AshishShelar
47
178
173
1,928
भारतीय उद्योगपती सर रतन जमशेदजी टाटा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #SirRatanTata
68
184
182
1,790
भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #डॉ_सर्वपल्ली_राधाकृष्णन #TeachersDay #SarvepalliRadhakrishnan #Maharashtra
65
179
177
1,971
भारतरत्न मदर तेरेसा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #भारतरत्न_मदर_तेरेसा #MotherTeresa
47
164
160
2,078