अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice) header
अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice) profile picture

अकोला पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२ महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११,८८५०२००६००, ०२२४५१६१६३५ -https://nitter.cf/t.co/0eWnpNQaXp

Akola, India
Joined January 2016
Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)Photo by अकोला पोलीस - Akola Police (@AkolaPolice)
तुमच्या पतंगाच्या नायलॉन मांजामुळे एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो! 🛑 ❌ नायलॉन मांजाचा वापर, विक्री, साठवणूक व उत्पादन करू नका.पतंग उडवा, पण सुरक्षितपणे! आनंदाचा सण कोणाच्याही जीवावर बेतू देऊ नका! 🚫 नायलॉन मांजाला ठाम नकार द्या! #AkolaPolice #SayNoToNylonManja #NylonManjaBan
127
#Accused_Arrested | पोलीस स्टेशन बार्शिटाकळी पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल 11 मोटारसायकल जप्त! एकास अटक करून 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त!🚨 #AkolaPolice #MaharashtraPolice #BikeTheft #Police #Detection #IPS #akola
1
214
अकोला पोलीस - Akola Police retweeted
सतर्क राहा, सुरक्षित राहा. महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासन
1
4
6
1,330
अकोला पोलीस - Akola Police retweeted
Beware of SIM fraud! Never share or lend your SIM card to anyone. Stay alert and protect your identity from fraudulent activities. Check all SIM cards registered in your name at sancharsaathi.gov.in. Stay Alert, Stay Safe! #SIMFraud #CyberAwareness #SancharSaathi #DigitalIndia #StopCyberFraud @JM_Scindia @PemmasaniOnX @PIB_India @pib_comm @DDNewslive
1
16
2
18
2,627
#Accused_Arrested | पोलीस स्टेशन बार्शिटाकळी पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल 11 मोटारसायकल जप्त! एकास अटक करून 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त!🚨 #AkolaPolice #MaharashtraPolice #BikeTheft #Police #Detection #IPS #akola
1
272
अकोला पोलीस - Akola Police retweeted
Betaal ने कहानी सुनाई… लेकिन इस बार Vikram ने scam पहचान लिया📞🚩
3
16
37
8,552
अकोला पोलीस - Akola Police retweeted
Don't Let Your Identity Be Stolen!
3
4
6
1,736
अंधश्रद्धेच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्यांना कायद्याचा इशारा! जादूटोणा, अघोरी प्रथा आणि भीती पसरवणाऱ्या कृत्यांना कायद्याचा कठोर चाप! २ आरोपी अटक | गुन्हा दाखल | पोलीस कोठडी अंधश्रद्धेच्या आडून समाजात भीती निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायद्याचा कठोर प्रहार! #AkolaPolice
2
253
अकोला पोलीस - Akola Police retweeted
#AkolaPolice 🚨 नायलॉन मांजा वापराल तर खबरदार! अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांचा कडक इशारा! @AkolaPolice @archit_IPS @IGP_AmtRange @DGPMaharashtra
1
3
37
🚨 ऑपरेशन प्रहार – NARCO STRIKE! अकोला पोलिसांचा अंमली पदार्थांविरुद्ध कडक प्रहार! ५६ ग्रॅम MD जप्त, ₹११.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; २ आरोपी ताब्यात! अमली पदार्थाची विक्री, साठवणूक, वाहतूक बाबत माहिती असल्यास संपर्क करा. 8888096046 #OperationPrahar #NarcoStrike #DrugFreeAkola
443
अकोला पोलीस - Akola Police retweeted
क्रिप्टोकरन्सीशी संबंधित घोटाळे !
5
13
2,570
अकोला पोलीस - Akola Police retweeted
A small loan can come with a big risk!
26
46
5
98
32,018
अकोला पोलीस - Akola Police retweeted
पेंन्शनच्या बहाण्याने फसवणूक? . . #PensionScam #PensionFraud #FraudAlert #ScamAlert
1
5
11
3,331
#CCTNS | अकोला पोलीस दलाची दमदार कामगिरी! CCTNS कार्यप्रणालीमध्ये अकोला जिल्हा पोलीस दलाने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्यात तसेच अमरावती परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला! 🥇🏆 🚔 अकोला पोलीस 🚨 सजग • सक्षम • सुरक्षित! @archit_IPS #AkolaPolice #CCTNS #AmravatiRange
1
2
450
आपली वैयक्तिक माहिती गुप्त ठेवणे, सायबर घोटाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वांची दिवाळी उत्साहात, आनंदात आणि सुरक्षित जावो, याच सदिच्छा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! #दिवाळी_२०२६
14
21
50
5,838
अकोला पोलीस - Akola Police retweeted
2
4
5
5,655
#MissionUdaan | विद्यार्थ्यांशी संवाद, सुरक्षिततेचा संकल्प ! 'मिशन उडाण' अंतर्गत अकोला पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, बालसुरक्षा, आपत्कालीन मदत 112 आणि पोलीस कार्यप्रणालीबाबत मार्गदर्शन. मा. पोलीस अधीक्षक यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व मार्गदर्शन केले.
99
अकोला पोलीस - Akola Police retweeted
KYC Fraud Alert !
1
2
9
3,746
अकोला पोलीस - Akola Police retweeted
Sender ID जाना-पहचाना है? Message फिर भी भरोसे लायक हो, ज़रूरी नहीं
4
21
39
12,829