Azhar Tamboli (@AzharIND) header
Azhar Tamboli (@AzharIND) profile picture

प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ़ इंडिया SDPI | Political Activist

India
Joined June 2011
Photo by Azhar Tamboli (@AzharIND)Photo by Azhar Tamboli (@AzharIND)Photo by Azhar Tamboli (@AzharIND)Photo by Azhar Tamboli (@AzharIND)Photo by Azhar Tamboli (@AzharIND)Photo by Azhar Tamboli (@AzharIND)Photo by Azhar Tamboli (@AzharIND)Photo by Azhar Tamboli (@AzharIND)Photo by Azhar Tamboli (@AzharIND)Photo by Azhar Tamboli (@AzharIND)
#संस्कार_Matters ! #BJP विरोध राजकीय असावा, विकृत मानसिकतेचे प्रदर्शन नव्हे.....! #RahulGandhi #WomenProtest #Protest #संघ #संस्कार_वर्ग
4
6
121
#NewDelhi, बोल कि लब आज़ाद हैं तेरे…!
8
9
176
ज्ञानेश कुमार हटवा लोकशाही वाचवा #GyaneshKumarResign #ElectionCommissioners
2
7
6
201
जळगाव पोलिसांच्या अधिकृत साइटवर ऑनलाइन जुगार आणि १८+ जाहिराती! 🔞 Please not and take appropriate action @MaharashtraCyber @JalgaonPolice @DGPMaharashtra @Devendra_Office jalgaonpolice.gov.in
2
5
6
663
Azhar Tamboli retweeted
‘‘Just because they belong to one religion?’: Bombay HC quashes SDPI worker’s externment as ‘totally illegal’. It questioned how petitioner's view that Babri Masjid shouldn't have been demolished could be anti-national considering right to free speech. indianexpress.com/article/ci…
1
3
161
Azhar Tamboli retweeted
The Bombay High Court's decision to quash the Maharashtra Government's externment order against SDPI Maharashtra State General Secretary Saeed Ahmad Abdul Wahid Chaudhari is a historic victory for the Constitution and democratic rights. The arbitrary order sought to ban him from entering Mumbai for one year merely because of his active role in democratic protests on vital public issues, including the anti-CAA movement and the Gyanvapi Masjid issue. The Court unequivocally held that peaceful protests and raising slogans against government policies are protected under Articles 19 and 21 of the Constitution. Justice Madhav Jamdar's observation that citizens are not "slaves of the Government of India" and that police officers are public servants, not servants of the Prime Minister or the Chief Minister, is a powerful reminder to those misusing state power. We welcome this landmark judgment and demand an end to the harassment of political activists exercising their constitutional right to dissent. #SDPI
2
62
110
6,558
#पुणेरी_तोडगा #सारसबाग #ईद ऐन ईदच्या दिवशी महापौरांनी सारसबागेत "बंदी" घातली, तरीही पुणेरी मुस्लिम नागरिकांनी खऱ्या पुणेरी तोडग्यात उत्तर दिले. महानगरपालिका भवनासमोरच्या बागेत त्यांनी लहान मुलांसोबत बासी ईद साजरी करण्यासाठी एकत्र जमले. @MDNagpure #Maharashtra #Pune #पुणेरी #SDPI
पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर यांनी संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश पारित केलेले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता 28 मे व 29 मे रोजी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे #sarasbaug 🌷🚩🚩🚩🌷 || जय श्रीराम || आपले रामदूत सौ. मंजुषा दीपक नागपुरे महापौर, पुणे #ManjushaNagpure #Mayorofpune
3
8
256
#स्त्री_विरोधी #सडी_रावणी_मानसिकता मुस्लिम लड़की भगाकर लेजाए, बच्चा पैदा कराया और इनाम ₹ 1,01111 ! संजय मरकड, पाथर्डी, अहमदनगर मुँह में राम, काम रावण का! यह कोनसी ‘धर्मरक्षा’ ह? #HateCrime #WomenSafety #Maharashtra #Ahmednagar #HateSpeech
1
16
4
19
776
Azhar Tamboli retweeted
अहमदाबाद के लालदरवाजा इलाके में SDPI (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) ने UCC बिल के विरोध में प्रदर्शन किया। पुलिस की अनुमति न होने के चलते विरोध कर रहे नेताओं और कार्यकर्ताओं को हिरासत में लिया गया। इस दौरान पुलिस और SDPI कार्यकर्ताओं के बीच झड़प भी हुई। SDPI नेताओं ने आरोप लगाया कि सरकार बहुमत के दम पर UCC बिल थोप रही है और इसे मुस्लिम विरोधी करार दिया। #ReporterDiary #UCC #Ahmedabad #SDPI | @AtulTiwari90
2
4
29
4,123
#Joke खोटं बोलने संघाच्या संस्काराचा अविभाज्य घटक आहे. दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे! #HateCrime #RSS #संघ #Falsehoods #Prapoganda
1
5
5
120
आज २३ मार्च... इंग्रजांच्या जुलमी राजवटी समोर माफिची भीक न मागता देशासाठी हसत-हसत फासावर चढलेले खरे स्वातंत्र्यवीर अमर क्रांतिकारक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना कोटी कोटी प्रणाम ! त्यांचा त्याग आणि देशभक्ती प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे. इन्कलाब जिंदाबाद! #शहीद_दिवस #भगतसिंह #ShaheedDiwas #BhagatSingh
5
8
96
ईद मुबारक! सर्वांना शांती, सौहार्द आणि आनंदाच्या शुभेच्छा. 🌙 #sdpi #sdpimaharashtra #eidmubarak
6
8
106
#पुणे #HateCrime सासवड,( पुणे ग्रामीण ) के पास झिल के पास मुस्लिम लडके इफ्तार कर रहे थे इस लिए हिंदुत्ववादी गुंडे झुंड में आकार हिंसक हमला किया. जहाँ अभी तक 15-16 लोग जख्मी है, कुछ पीडितो को हॉस्पिटल में इलाज चल राहा है. यह हिंसक हमला आज (13 मार्च) शाम को हुवा. पुणे ग्रामीण, इलाको में मुस्लिम समाज के लोगों के खिलाफ पिछले साल से कई हिंसक घटना हुये. #HateCrime #सासवड #हिंदुत्व #पुणे #Hate
6
48
1
58
1,536
Serious injuries
1
192
FIR has been registered and 3 accused have been arrested. Thanks to team SDPI Pune.
मुस्लिम युवक को हिंदुत्ववादी बजरंग दल के गुंडों ने आंबेगाँव पुलिस स्टेशन के सामने खुली सड़क पर जबरन गोबर मुंह में ठूंसकर खिलाया गया. कानूनी सभी औपचारिकताएँ पूरी करने के बावजूद मुस्लिम युवक के साथ यह व्यवहार किया गया. यही है "गौरक्षा" का असली चेहरा , इस तरह की घटना कोई मानसिक रोगी ही अंजाम दे सकता ! पुलिस ने अब तक FIR तक नहीं दर्ज किया . @DGPMaharashtra @CPPuneCity Can we expect action on this goon? Who challenges Law & Order in the state. #Pune #Ambegaon #BajrangDal #CowVigilantes #Bipasha #Maharashtra #HateCrime #PunePolice #गौरक्षक #गोबर_खिलाना #SDPI #RSS #महाराष्ट्र #Hindutva #NewIndia @RahulAsks @rajuparulekar @RahulGandhi @INCMaharashtra @supriya_sule @pyarekhan_1975 @Awhadspeaks @RRPSpeaks @bharanemamaNCP @asadowaisi
6
13
228
आंबेगावच्या केस मध्ये तीन जणांना अटक ! पुण्यातील आंबेगाव येथे कायदेशीर तरतुदी पूर्ण करूनही म्हशींची वाहतूक करणाऱ्या एका मुस्लिम युवकाला तथाकथित हिंदुत्ववादी गोरक्षकांच्या, तृतीयपंथी नेत्याच्या नेतृत्वाखालील झुंडशाहीच्या जोरावर पोलिस स्टेशनसमोरच जबरदस्तीने शेण तोंडात ढकलून गिळण्यास भाग पाडले होते. या अमानुष आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या प्रकारामुळे पुणे शहराची आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली. SDPI पुणे तर्फे या घटनेची गंभीर दखल घेऊन आंबेगाव पोलिस स्टेशन येथे दुपारपासूनच पाठपुरावा केला. संध्याकाळी आंबेगाव पोलिस स्टेशनमध्ये तृतीयपंथी आकाश राजू मानिगणी उर्फ बिपाशा, विराज आनंद सोले, हेमंत गायकवाड व इतरांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आली. यातील बिपाशा, विराज आनंद सोले आणि हेमंत गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तृतीयपंथी आकाश राजू मानिगणी उर्फ बिपाशा हा नाशिकचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी आहे. यानेच काही दिवसांपूर्वी श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानास विरोध केला होता. या वेळी SDPI Pune चे अजहर तांबोळी, ताज सिद्दिकी, दिलावर सय्यद, अस्लम सय्यद , युवक कॉँग्रेसचे सद्दाम रफीक शेख इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. #SDPI #Pune #Maharashtra #MaharashtraPolitics #RSS #BajrangDal #PunePolice #गौरक्षक #आंबेगाव #HateCrime #Hindutwa #SDPIMaharashtra
1
11
24
807
Another Video #Pune जबरदस्तीने शेण तोंडात ठोसल्याची घटना दोन दिवसांपूर्वीची आहे, तर हा व्हिडिओ साधारण एक महिन्यापूर्वीचा आहे... पुण्यात स्वतः पोलीस आणि कोर्ट समजून लोकांना अमानुष मारहाण करणाऱ्या टपोरी बजरंग दलाच्या गुंडांना पोलिसांचे संरक्षण प्राप्त आहे का? हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे. ज्या ठिकाणी म्हशीची वाहतूक केली म्हणून बेदम मारहाण करून कारच्या डिक्कीत बंद करून घेऊन गेले होते. मुस्लिम समाजाला अश्लील आणि घाणेरडी शिवीगाळ करण्यात आली. पीडित भिगवण येथे राहणारा आहे आणि घटना कात्रज येथील आहे. याबाबत पोलिसांना FIR दाखल करून घ्यावी असे वाटले नाही. कोणी चुकीचे जरी केले तरी पोलीस, न्यायव्यवस्था नाहीत का? "गोरक्षक" नावावर झुंडशाहीचा नंगा नाच. @DGPMaharashtra @PuneCityPolice Where is Law & Order? #पुणे #महाराष्ट्र #गोरक्षक #Pune #Maharashtra #Katraj #HateCrime #Hindutva #PunePolice #पुणे #महाराष्ट्र #गोरक्षक #Pune #Maharashtra #Katraj #HateCrime #Hindutwa
15
1
15
660