BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री आदरणीय अमितभाई शाह एक दिवसीय मुंबई दौरा पूर्ण करुन दिल्लीला रवाना झाले. याप्रसंगी मुंबई विमानतळ येथे उपस्थित राहून त्यांना निरोप दिला.
यावेळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, मंत्री आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय गृह एवं सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाह अपने एक दिवसीय मुंबई दौरे के बाद दिल्ली के लिए रवाना हुए। इस अवसर पर मुंबई एयरपोर्ट पर उपस्थित रहकर उन्हें विदाई दी।
इस दौरान महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोल, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, मंत्री आशिष शेलार आदि गणमान्य उपस्थित थे ।
#AmitShah #Mumbai #BJP4Maharashtra
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वात आपला भारत सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या वाटचालीत देशातील युवाशक्तीची भुमिका महत्त्वाची आहे.
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी के दूरदर्शी नेतृत्व में हमारा भारत हर क्षेत्र में आत्मनिर्भरता की दिशा में तेजी से आगे बढ़ रहा है। इस विकास यात्रा में देश की युवा शक्ति की भुमिका महत्वपूर्ण है।
#NarendraModi #YouthEmpowerment #ViksitBharat
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा विस्तार मोठा असून देशातील सर्वाधिक नागरी सहकारी बँका एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत. सहकार क्षेत्राची ही ताकद देशाच्या प्रगतीला बळ देणारी आहे.
महाराष्ट्र में सहकारिता क्षेत्र का विस्तार व्यापक है। इसी कारण आज देश में सबसे अधिक शहरी सहकारी बैंक महाराष्ट्र में हैं। सहकारिता क्षेत्र की यह मजबूत नींव देश की प्रगति को ताकत दे रही है।
#AmitShah #CooperativeSector #UrbanCooperativeBanks
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
आपल्या तिरंगा ध्वजाच्या प्रत्येक रंगात राष्ट्रभक्तीची भावना सामावलेली आहे. या राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि गौरव जपत भारतमातेला परमवैभवापर्यंत घेऊन जाणं हेच आपल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
याच राष्ट्रभक्तीच्या भावनेतून यंदाही ‘हर घर तिरंगा’ अभियानात आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या घरावर डौलाने तिरंगा ध्वज फडकवूया!
हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी तिरंगा ध्वजासोबतचा आपला सेल्फी harghartiranga.com या वेबसाईटवर अपलोड करा.
#HarGharTiranga #HGT2026 #VandeMataram150 #SelfieWithTiranga
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि त्याच्याशी जोडलेली अभिमानाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. याच देशप्रेमाची भावना अधिक दृढ करत 'हर घर तिरंगा' अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊया आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्सव तिरंग्याच्या साक्षीने उत्साहात साजरा करूया !
तिरंगा ध्वजासोबतचा आपला खास क्षण harghartiranga.com या वेबसाईटवर अपलोड करा!
#HarGharTiranga #HGT2026 #VandeMataram150 #SelfieWithTiranga
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
श्रावण जसाजसा जवळ येतो, तशी संपूर्ण जगाला गणेशोत्सवाची चाहूल लागते. विशेष म्हणजे गणेशोत्सव आणि आपल्या डोंबिवली शहराचं एक आगळंवेगळं सांस्कृतिक नातं आहे. हेच नातं जपत विनीत एंटरप्राइजेस यांच्या वतीने गेल्या ३५ वर्षांपासून इको-फ्रेंडली मखरांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले जाते.
यंदा आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रदर्शनातील आकर्षक आणि पर्यावरणपूरक मखरांची पाहणी केली. मखरांच्या निर्मितीमागील कलाकारांची कल्पकता, कलाकौशल्य आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन निश्चितच कौतुकास्पद आहे.
या प्रसंगी दै. तरुण भारत मुंबईचे संपादक आणि भाजपा मुंबई उपाध्यक्ष किरण शेलार, नगरसेवक मंदार हळबे आदी मान्यवर तसेच अनेक भाविक उपस्थित होते.
#Ganeshotsav #Dombivli #Dombivlikar
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
Distributed Umbrella For Free to residents of #Versova_Vidhansabha.
#Versova #BJPGovernment #DevendraFadnavis #DevaBhau
@narendramodi
@AmitShah
@AmitShahOffice
@Dev_Fadnavis
@Devendra_Office
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@RaviDadaChavan
@BJP4India
@BJP4Maharashtra
@BJP4Mumbai

वसोॅवा विधानसभेमध्ये संत शिरोमणि श्री. रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त दीपप्रज्वलन व महाआरती करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वसोॅवा विधानसभा क्षेत्रातील आमच्या भगिनी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. – at Mumbai, India
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
Distributed Umbrella For Free to residents of #Versova_Vidhansabha.
#Versova #BJPGovernment #DevendraFadnavis #DevaBhau
@narendramodi
@AmitShah
@AmitShahOffice
@Dev_Fadnavis
@Devendra_Office
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@RaviDadaChavan
@BJP4India
@BJP4Maharashtra
@BJP4Mumbai
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
Distributed Umbrella For Free to residents of #Versova_Vidhansabha.
#Versova #BJPGovernment #DevendraFadnavis #DevaBhau
@narendramodi
@AmitShah
@AmitShahOffice
@Dev_Fadnavis
@Devendra_Office
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@RaviDadaChavan
@BJP4India
@BJP4Maharashtra
@BJP4Mumbai
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
आपल्या आगळ्यावेगळ्या ‘कथाकथना’च्या शैलीतून ६० ते ८०च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, ग्रामीण जीवनाचे हुबेहूब, जिवंत आणि विनोदी चित्रण आपल्या लेखणीतून साकार करणारे सुप्रसिद्ध मराठी ग्रामीण कथाकथनकार, कादंबरीकार व चित्रपट पटकथालेखक शंकर पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशहा, आपल्या खास शैलीने आणि भन्नाट अभिनयाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक दादा कोंडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#DadaKondke #दादा_कोंडके
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
ऑगस्ट क्रांती दिन!
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन!
#ऑगस्ट_क्रांती_दिन – at Mumbai, India
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
आपल्या परिसराच्या विकासासाठी व प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या आदिवासी बंधू-भगिनींना
जागतिक आदिवासी दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! – at Mumbai, India
BJP Versova Official - भाजप वर्सोवा विधानसभा retweeted
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील माझ्या मच्छीमार भगिनींना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले तसेच सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले
देवाभाऊंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
यावेळी भाजपा मा. नगरसेवक श्री. योगीराज दाभाडकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#DevendraFadnavis #Devabhau #वाढदिवस #छत्रीवाटप #मच्छीमारबांधव #मच्छीमारभगिनी #वर्सोवा_विधानसभा #BJP #Maharashtra
@narendramodi @JPNadda @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai