भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai (@BhandupPS) profile picture

भांडुप पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.offcial ac of Bandup Ps of Mumbai .for any emergency dial 100/112

Bhandup PS Mumbai
Joined July 2024
Photo by भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai (@BhandupPS)Photo by भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai (@BhandupPS)Photo by भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai (@BhandupPS)Photo by भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai (@BhandupPS)Photo by भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai (@BhandupPS)
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
Replying to @CPMumbaiPolice
@CPMumbaiPolice @MumbaiPolice @BhandupPS @DahisarPS @SaharPS_Mumbai @VakolaPS @Santacruz_PS @MeghwadiPS @DahisarPS @PowaiPS youtube.com/shorts/jk_wyQ5bd… 29 वर्षांपासून फरार आरोपी अखेर अटकेत! भांडुप पोलिसांची मोठी कारवाई 🚨 instagram.com/reel/DcbWYhOMW… *मुंबईतील भांडुप पोलिसांनी खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल 29 वर्षांपासून फरार असलेल्या रविंद्र उर्फ पापलेट एकनाथ विचारे याला सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथून अटक केली. आरोपी नाव आणि पत्ता बदलून राहत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.* *ही कारवाई भांडुप पोलिसांच्या अधिकारी आणि अंमलदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.* – at Mumbai, India
1
79
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me at the @MumbaiPolice Headquarter every Tuesday at 3:30 PM to share your queries, concerns, and grievances. No prior appointment is required. Resolving your concerns is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयास माझी भेट घेऊन तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी निसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्यांचे निरसन करणे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
167
364
31
1,653
395,622
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
दि. ११ जुलै २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुणे शहरातून प्रस्थान होणार आहे. यादिवशी सर्वांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून वाहतुकीचे पुढील नियोजन करण्यात आले आहे. #Wari2026 #Palkhi2026 #PunePolice #PuneTrafficPolice
6
18
2
111
31,061
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवत विक्रमी कामगिरी करणारी नंदुरबार येथील 7 वर्षीय प्रनिका प्रफुल्ल पाटील हिने आज विधान भवन, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने तिच्या कामगिरीची दखल घेतली आहे. प्रनिकाच्या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. @Dev_Fadnavis @cbawankule @girishdmahajan @PratapraoPatilc #Maharashtra #DevendraFadnavis #AbacusChampion
5
150
202
16,193
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
प्रामाणिकपणाचे उदाहरण! हरवलेला मोबाईल मालकिणीला सुखरूप परत; पनवेल वाहतूक पोलिसांच्या जनसेवेची पुन्हा प्रचिती! पनवेल / केवल महाडिक कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांचा विश्वास जपणे हेही पोलिस दलाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका छोट्याशा पण मोलाच्या कृतीतून हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. हरवलेला मोबाईल फोन त्याच्या मालकिणीला सुरक्षितपणे परत करून वाहतूक शाखेने प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि नागरिकाभिमुख सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मोहपाडा येथील रहिवासी सौ. कामिनी गणेश दलाल यांचा मोबाईल फोन हरवला होता. अनेकदा अशा घटना घडल्यास संबंधित व्यक्तीला आपली मौल्यवान वस्तू परत मिळण्याची आशा कमीच असते. मात्र यावेळी चालक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र दळवे यांना हा मोबाईल मिळून आला. मोबाईल मिळाल्यानंतर तो स्वतःकडे न ठेवता किंवा दुर्लक्ष न करता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलची योग्य ती खातरजमा करण्यात आली. त्यानंतर संबंधित मालकिणीचा शोध घेऊन मोबाईल सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आला. अचानक हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने सौ. कामिनी गणेश दलाल यांनी पनवेल शहर वाहतूक शाखेचे तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र दळवे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पोलिसांच्या या प्रामाणिक आणि तत्पर कृतीमुळे नागरिकांचा पोलिस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. आजच्या काळात नकारात्मक घटनांच्या बातम्या अधिक चर्चेत असतात. अशा परिस्थितीत पोलिस दलातील प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची दखल घेणेही तितकेच आवश्यक आहे. हरवलेली वस्तू योग्य मालकापर्यंत पोहोचवणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून ती समाजाप्रती असलेल्या नैतिक बांधिलकीचेही प्रतीक आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या या कृतीमुळे "जनतेचा विश्वास – पोलिसांचा सन्मान" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, अशा प्रामाणिक सेवेमुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे. @Navimumpolice @DGPMaharashtra @milindbharambe @MahaDGIPR @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
1
4
4
329
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
मा.डॉ.संदीप भाजीभाकरे साहेब DCP वाहतूक शाखा पुणे शहर यांनी फिट येऊन पडलेल्या वारकऱ्याचे प्राण वाचवले तो एक क्षण..🙏🏼
23
86
3
808
47,959
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
हे गृहस्थ सकाळी ४ वा. मानपाडा पोलिसांच्या सहकार्य ने मिळाले. आभार @Thane_R_Police @BhandupPS @MumbaiPolice 🙏
1
1
1
73
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
🔸Always ready to lend a helping hand - through rain or shine! 🔸मुसळधार पावसामुळे रस्त्यात अडकलेल्या रिक्षेला @MumbaiPolice नी तत्परतेने मदतीचा हात दिला. संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर आहेत. #OnDutyForMumbai #MumbaiPolice4All #MumbaiRains
60
113
14
756
44,517
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
The only thing scarier than ghosts? scams! #Dial1930: your charm of protection against every digital trick. #ScamSlayers #NoTreatForTricksters #HappyHalloween
4
7
16
3,648
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
भारताचे “लोहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ भारतीय एकात्मतेची भावना जपण्यात आली. @bindasbhidu, @jackkybhagnani, @terencehere आणि @writerharsh यांनी आमचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत मरीन ड्राईव्ह येथे “Run for Unity” मध्ये सहभाग घेतला. हा उपक्रम #EktaDiwas निमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. ही धाव एकतेच्या आणि सामर्थ्याच्या त्या अटळ भावनेला समर्पित आहे, जी आपल्या देशाची ओळख आहे. #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
10
14
2,979
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
Honouring the Iron Man of India, Celebrating the Spirit of Unity! @bindasbhidu, @jackkybhagnani, @terencehere, and @writerharsh joined our senior officials and staff at Marine Drive for the “Run for Unity”, organised on the occasion of #EktaDiwas, marking the 150th birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel. A tribute to the unwavering spirit of unity and strength that defines our nation. #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
13
1
30
4,434
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त परिमंडळ 7 अंतर्गत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
4
294
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
1
2
213
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
दौड एकत्रितपणे, एक राष्ट्र म्हणून! राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान वारशाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया. राष्ट्रीय सलोखा, सामर्थ्य आणि एकता याबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा. #Sardar150 @EktaDiwasBharat
12
30
1
82
50,328
भांडुप पोलीस ठाणे - Bhandup PS Mumbai retweeted
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within zone 7 jurisdiction Police officers, personnel’s, and prominent citizens of PS took part in the #RunForUnity
1
2
168
EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of bhandup Police Station, covering the route from LBSRoad tank Road shivaji talav to bhandup Police Station. Police officers, personnel’s,
269
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भांडुप पो.ठाणे हद्दीत भांडुप पोलीस ठाणे ला ब शा मार्ग टँक रो ते भांडूप पोलीस ठाणे आयोजन केले.अधिकारी,अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला
251