Pinned Tweet
आजी सोनियाचा दिनु आहे आम्हास लाभले भाग्य की तोतल्या भदाद्या नाकपुडीचा थोमैया,धादांत खोटे बोलल्यामुळे त्याच्या लायकीची जाणीव करून दिली म्हणून रागात येऊन शेवटी भित्र्याने नेहमीप्रमाणे ब्लॉक केलं,मी माझ्या सर्व फॉलॉवर्सचे खूप आभार मानतो त्यांनी मला मोलाची साथ दिली,पिक्चर अभी बाकी है
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे.
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक प्रकरणातील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु दरवेळेला अश्या घटनांना गुन्हेगारां इतकेच या व्यवस्थेतील घटक देखील जबाबदार असतात.
आजच्या या घटनेतील सर्व माहिती माझ्या पत्रात मांडली आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना व पुणे शहराच्या पालकमंत्र्यांना ही विनंती राहील की आपण देखील या घटनेकडे तितक्याच गांभीर्याने पाहत घटनेतील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला इतके कठोर शासन करावे की पुन्हा कोणीही आशा प्रकारचे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @DGPMaharashtra @PuneCityPolice
व्वा !! जगाची वाट लावणारा इकडे येतोय म्हणजे लवकरच मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे!
सावध रहा आणि तयारी ठेवा नवीन खेळासाठी!
#Plandemic
#NWO
#WEF
#Illuminati
Warning!! Beware!
The 2024 Olympics Ceremony was like a Celebration of Satanism and Pedophilia. The opening ceremony was more like closing of Humanity...
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत.
१) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का...? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का?
विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती.
२) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले.
3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..?
आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी - मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल.
सतर्क रहा...
@Dev_Fadnavis @CPPuneCity
@PuneCityPolice
#kalyaninagar_accident #justicefor_avnishashvini #banpubsinpune
कुठे लपून बसलेत लस्सी भक्त आणि कोव्हिड प्रेमी सगळे 🥹🤣
नाकाने कांदे सोलत होते मागील ३-४ वर्ष..
टीप: लस्सी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेगळ्याच नकली लस्सी दिल्यात 🤣🤣 हे परमेश्वरा का रे तू इतका निष्ठुर?🤣🤣
#VaccineGenocide
#AEFI
#NewWorldOrder
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
बिग ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांचं ठिय्या आंदोलन.
मी आत्ता सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये आहे. इथे रवी भाऊ आंदोलन ला बसला आहे.
भाजप ची लोक पैसे वाटत आहेत. त्याचा पुरावा भाऊ च्या हातात आहे.
ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. पुणेकरांनो काम करणारा माणूस हवा का?
पुणेकरांचा आवाज @DhangekarINC 🔥🔥
ज्यांनी स्वराज्य स्थापिले,ज्यांनी स्वतःचे आयुष्य या महाराष्ट्रासाठी अर्पिले.
अश्या माझ्या छत्रपतींना उद्या मतदानाच्या आधी एकदा नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यायला विसरू नका.
त्यांच्या जीवावर वाढलेल्या बडव्यांना उद्या त्यांची जागा दाखवून द्या!
जय शिवराय! जय महाराष्ट्र!
#Elections2024
काल पर्वा झालेल्या पावसात पुणे जे बुडून गेले आणि रस्ते तुंबून गेले होते हे सर्व उद्या लक्षात ठेवा उद्या मतदानाला जाताना!
#Elections2024
ज्या गोष्टीवर पुराव्यानिशी बंदी घातली होती ती गोष्ट परत देश पातळीवर सरकार तर्फे राबवणे म्हणजे विचार करा तुमच्या घरातील महिलांच्या जीवावर उठलेले आहेत. कोणत्याही सरकार च समर्थन नाही पण जी लस जीव धोक्यात घालत असेल तर त्याचा विरोध नक्कीच होणं गरजेचं आहे.
#HPV_Banned
#HPV_Harmful
कोविशिल्ड सोबत कोव्हॅक्सिन आणि सगळे बाकीच्या लस्सी धोकादायक होत्या आणि आहेतच. पण ह्या दोन भारतात सर्वात जास्त वापरल्या गेल्या. सापडला तो चोर ह्या उक्ती प्रमाणे भलेही कोविशिल्ड बाबत भांडाफोड झाला असेल पण त्यामुळे इतर लस्सी सुद्धा तितकीच घातक आहे याबाबत माहिती पुढे देत आहे.
#NWO
आज फक्त इतकंच बोलेल की
HPV व्हॅक्सिन पासून सावधान...😊
बाकी कोविड काळातील लस्सी वर अजून अनेक धक्कादायक वास्तव समोर यायचे बाकी आहे..कारण अनेक काळापासून भारत व आफ्रिका ह्यांना टेस्टिंगसाठी वापरतात हे लक्षात ठेवा (Guinea Pigs)
काळजी घ्या,सावध रहा,व सर्वात महत्त्वाचं जागृक बना.
#NWO
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
हे सगळं फक्त स्वत:ला बाळासाहेब दाखवण्यासाठी सुरू आहे.मागे बाळासाहेबांची वापरलेली इमेज,तसेच मुद्दाम केलेलं हातवारे...अस करून शिंदेंना वाटत आहे की ते बाळासाहेब ठाकरे होतील.
पण ते बहुतेक विसरलेत की, बेडकाचा बैल होत नसतो.
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
Gosh, are you really that effing stupid?
Don't you get it? It's idiots like you, who are enabling the "new" facism to rise! Shame on you!
I wholeheartedly support holocaust survivors, like @VeraSharav!
And I will absolutely support her in telling her story.
A story we all need to hear, if we want to learn how to prevent anything like that from ever happening again!
In fact, I will do whatever it takes (even argue with ignorant idiots like you!) to prevent Nazis from ever coming to power again! And I will fight it wherever I see it happening!
I will do so by educating people about the mechanisms the Nazis deployed to rise to power, despite the fact that morons like you, apparently completely oblivious to those mechanisms, call me the Nazi!
Btw: I don't support "anti-vaxxers" either.
I do however advocate for the "Nuremberg Code", which is - I'll have you know - a direct consequence of the atrocities (euphemistically called "medical experiments") inflicted on Jews by the Nazis.
Replying to @TheMelissaMckee @BethanNodwell @BulfordDaniel @jordanbpeterson @AndersonAfDMdEP @StaceyKauder @Trinity_Prod_
Anderson doesn't support holocaust survivors. She supports anti-vaxxers. Don't be fooled by a manipulative #nazi agenda.
















