Pinned Tweet
PM2.5 म्हणजे नेमके काय?
PM2.5 म्हणजे हवेत तरंगणारे 2.5 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे अतिसूक्ष्म प्रदूषणकारी कण.
एक गोष्ट लक्षात घ्या: AQI हा विशिष्ट दिवसाचा निर्देशांक आहे, तर PM2.5 वार्षिक सरासरी दीर्घकालीन प्रदूषण दाखवते.
PM2.5 किती सूक्ष्म असते?
समजण्यासाठी तुलना पाहा:
मानवी केसाची जाडी साधारण 70 मायक्रोमीटर असते.
PM2.5 कणांचा व्यास जास्तीत जास्त 2.5 मायक्रोमीटर असतो.
म्हणजे PM2.5 कण मानवी केसापेक्षा जवळपास 30 पट लहान असू शकतात.
PM2.5 चे प्रमाण किती असावे?
वार्षिक सरासरी मर्यादा
WHO मार्गदर्शक मर्यादा 5 µg/m³
भारताचे राष्ट्रीय मानक (NAAQS) 40 µg/m³
म्हणूनच PM2.5 हे हवेच्या प्रदूषणाचे एक महत्त्वाचे आरोग्यविषयक मोजमाप मानले जाते.
गंभीरता समजून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा !
nirbhid.com/2026/11/pm25-ind…
Ganesh K Avasthi retweeted
Tiny Tree frog - a bit dark, but he is green.💚
Today's Challenge
Something Green🌿
Nature, little details or something unexpected..
Show us what you find and share your photo in the replies💚
#photography 📸
Ganesh K Avasthi retweeted
Today's Challenge
Something Green🌿
Nature, little details or something unexpected..
Show us what you find and share your photo in the replies💚
#photography 📸
Today's Challenge
Something Green🌿
Nature, little details or something unexpected..
Show us what you find and share your photo in the replies💚
#photography 📸
Today's Challenge
Something Green🌿
Nature, little details or something unexpected..
Show us what you find and share your photo in the replies💚
#photography 📸
Today's Challenge
Something Green🌿
Nature, little details or something unexpected..
Show us what you find and share your photo in the replies💚
#photography 📸
Ganesh K Avasthi retweeted
Today's Challenge
Something Green🌿
Nature, little details or something unexpected..
Show us what you find and share your photo in the replies💚
#photography 📸
लग्नाचं स्थळ अमुक कारणानं रिजेक्ट केल्याच्या पोस्टचा अचानक महापूर पाहतोय ! यांच्या आई-वडिलांना दाखवायला हव्या ह्यांच्या पोस्ट !
त्यातल्या त्यात ज्यांचं खरच लग्न जुळत नाहीये ते असल्या पोस्ट पाहून अजून वेगळ्याच टेंशन मध्ये जात असतील ते वेगळं ! 😂😂
20
सवाल : क्या युद्ध बिना क्षति के संभव है ?
जवाब : नही !
सवाल : क्या युद्ध का परिणाम महत्वपूर्ण है या आंकड़े ?
जवाब : परिणाम !
सवाल : क्या युद्ध क्षति के आंकड़े सार्वजनिक होना चाहिए ?
जवाब : नही !
सवाल : क्या आजतक किसी देश ने क्षति के आंकड़े सार्वजनिक किए है ? अगर हाँ तो क्या वह विश्वसनीय हो सकते है ?
जवाब : नही !
सवाल : युद्ध को राजनीतिक मसला बनाना चाहिए ?
जवाब : नही !
...✍️ निर्भिड
#Rafale
1
38
A road trip photo for Throwback Thursday
Let's see yours
#theme_pic_India_roads
A road trip photo for Throwback Thursday
Let's see yours
#theme_pic_India_roads
घर के बाहर गैरो द्वारा पसंद किए जाने के लिए व्यक्ति मुखोटे बदलते रहता है, कभी मजबूरी में कभी स्वार्थपूर्ति के लिए ! फिर वह जो होता नही वैसा दिखाने के लिए अभिनय करते करते इतना थक जाता है कि घर पहोचने के बाद छोटी छोटी बातो पे अशांत होते रहता है ! घरवाले भी बेचारे समझ नही पाते ऐसा कोनसा आसमान गिर पड़ा है इस व्यक्ति पर. वैसे भी घरवालों पर गुस्सा करने से बड़े नुकसान की चिंता भी नही रहती, हमारे यहाँ समझ ही लिया जाता है अकसर ! यही से रिश्तों की धीमी मौत की शुरुवात होती है !
...✍️निर्भिड
41
Ganesh K Avasthi retweeted
Insect Thursday 🩷🐝🩷
#theme_pic_India_insects
Insect Thursday 🩷🐝🩷
#theme_pic_India_insects
राष्ट्रप्रेम की राजनेता प्रेम?
राष्ट्रप्रेमासाठी कोणत्याही व्यक्ती - पक्ष - विचारधारेवर प्रेम असणे अनिवार्य आहे का ?
जर उत्तर 'हो' असेल, तर माफ करा, याला राष्ट्रप्रेम म्हणता येणे शक्य नाही.
ती व्यक्ति स्वतःच्याच प्रवृत्तींच्या प्रेमात आहे असं म्हणने वावगे ठरणार नाही ! स्वतःच्या प्रवृत्तींशी मिळत्याजुळत्या व्यक्ती - विचार - पक्ष यांच्यावर त्या व्यक्तिचे प्रेम आहे, राष्ट्रावर नाही !
जर राष्ट्रावर खरेच प्रेम असेल, तर भ्रष्टाचार - भेसळ - राष्ट्रीय सुरक्षा - रस्ते - आरोग्य - पाणी - हवा - शिक्षण - रोजगार - व्यसन - शेतकरी हित - ढोंग - तुष्टीकरण - गुंडगिरी - राष्ट्रस्वाभिमान यांसारख्या मुद्द्यांवरून कोणत्याही व्यक्ती - विचार - पक्षाला फटकारायला कोणतीही अडचण वाटायला नको. आणि जर अडचण वाटत असेल, तर माफ करा, राष्ट्रप्रेम हे एका ढोंगाशिवाय दुसरं काहीही नाही. आणि तसेही, आपण सर्वच प्रकारच्या ढोंगाच्या सर्वोच्च शिखरावर आधीच जाऊन बसलो आहोत!
...✍️ निर्भीड
1
44
वरकरणी कडक, पण मनाने अगदीच हळवे असणारे...
कधी न बोलता काळजी करणारा बाप...
कधी चिडवून-भांडून पाठीशी खंबीर उभा राहणारा भाऊ...
कधी "हो, तुझंच बरोबर!" म्हणत संसाराचा गाडा ओढणारा नवरा...
कधी एका फोनवर धावून येणारा मित्र...
तर कधी आयुष्यात हक्काची सोबत देणारा प्रियकर...
ज्याच्या डोळ्यात अश्रू सहसा दिसत नाहीत...
अशा त्याच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या आणि मनातलं प्रेम यांची सांगड घालत स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणाऱ्या आणि प्रत्येक नात्याला खंबीर आधार देणाऱ्या सर्व पुरुषांना...आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💙✨
...✍️निर्भीड
#InternationalMensDay
1
60





























