ऑनलाईन रिटर्न फ्रॉडप्रकरणी २ आरोपींना गावदेवी पोलिसांकडून अटक
अमेझॉनवरून महागडे मोबाईल मागवून, परत करताना त्याऐवजी स्वस्त व निकृष्ट मोबाईल ठेवून पूर्ण परतावा मिळवत विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या २ आरोपींना गावदेवी पोलिस स्टेशनने अटक केली.आरोपींकडून ४ मोबाईल फोन व ₹१९.४७ लाख जप्त.
1
2
179
Gamdevi PS arrested 2 accused in an online return fraud case. The accused allegedly ordered original mobile phones from Amazon, replaced them with cheap/low-quality phones while returning, and claimed full refunds. 4 mobile phones seized & ₹19.47 lakh recovered.
गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई यांनी आज दिनांक 30/07/2026 रोजी अमली पदार्थ व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. नमूद शपथ घेण्याकरिता गावदेवी पोलिसांचे अधिकारी व अंमलदार हजर होते.
102
इसम नामे नसीम अब्दुल समद यांची कोस्टल रोड येथून हरवलेली बॅग व त्यामध्ये असलेली रोख रक्कम 34000 रुपये हे पोलीस शिपाई 141124 गेजगे व पीएसआय श्री तिवारी यांनी शोधून ती त्यांचे मुळ मालकाच्या ताब्यात देऊन उत्कृष्ट कामगिरी केली.
2
87
दि19/11/2025 रोजी गावदेवी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वपोनि लोंढे,पोउपनि देशमुख,स्नेहल पाटील मपोशी कुंजीर,घडशी,आपटे,शिंदे आणि Ms.Sapna Nirmal&,Ms. Sara (PCGT)NGOMs.Deepali(SPC)नमूद स्टाफ यांनी मिळून शारदा मंदिर शाळा येथील एकूण 450 विद्यार्थांची मीटिंग घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले
1
92
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Gavdevi Police Station.
#Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
4
3
131
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधिकारी,अंमलदार व नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेतला.
#Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
महिला नावे कैलास मेहरनॉस सिधवा यांचा जसलोक हॉस्पिटल येथे तिचा मोबाईल टॅक्सी मध्ये विसरला असता गावदेवी पोलिस स्टेशनचे अधिकारी पीएसआय शेडगे व स्टाफ यांनी सीसीटीव्ही फुटेज बघून सदरील टॅक्सी मध्ये विसरलेला मोबाईल टॅक्सी चालक यांच्याकडून ताब्यात घेऊन सदर महिलेस परत केला.
2
58
आज गावदेवी पोलीस ठाणे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक देशमुख,म.हवा.पाटील(पोलीस दीदी),मपोशि शिंदे,आपटे यांनी एम. एस.पी.टी. शाळा येथे जाऊन शाळेच्या प्रिन्सिपल,शिक्षक वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधून त्यांना सायबर सुरक्षा,महिला अत्याचार,नवीन कायदे याबाबत माहिती दिली.
61
तंबाखू विरोधी व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत,गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत, गावदेवी पोलीस ठाणे व महानगरपालिका डी वार्ड,आरोग्य विभाग यांनी संयुक्तरीत्या जनजागृती रॅलीचे आयोजन करून अंमली व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे शारीरिक,आर्थिक,मानसिक दुष्परिणामाबाबत जनजागृती केली.
1
57
दि.८/८/२०२५ रोजी माधवबाग सभागृह,मुंबई येथे सार्वजनिक गणेशोत्सव,दहीकाला उत्सव मंडळ यांची बैठक घेउन सदर बैठकीत परिमंडळ २ चे पो उपायुक्त मा.डॉ.मोहित गर्ग सर यांनी गणेश पदाधिकारी यांना गणपतीच्या काळात मंडळांनी घ्यावयाची दक्षता,उपाययोजना,परवानगी याबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या
1
53
तंतोतंत पालन करणे. याबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या त्यास उपस्थित गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
26
आज रोजी गावदेवी पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये तक्रारदार यांच्या अडचणी समजून त्यांचे निरसन करण्यात आले.
आज दिनांक 12/07/2025 रोजी गावदेवी पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये तक्रारदार यांच्या अडचणी समजून त्यांचे निरसन करण्यात आले.
47

























