नांदेड: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला; किनवट तालुक्यात पुलांवरुन पाणी, मराठवाडा- विदर्भ वाहतूक बंद, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले: व्हिडिओ 👇🏻 godateer.com/पैनगंगा-नदीला-पूर-सहस्रक/
●हृदयद्रावक: रुग्णालयातील औषध विक्रेत्याचा खुर्चीवरच हृदयविकाराने मृत्यू; घटना ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद; नांदेडच्या निर्मल हॉस्पिटलमधील घटना
godateer.com/हृदयद्रावक-रुग्णालयातील/
धक्कादायक: बिल्डर संजय बियाणी यांच्यावरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज; गोळीबार आणि दोन हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद godateer.com/%e0%a4%a7%e0%a4… via @गोदातीर समाचार
ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू, मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला godateer.com/%e0%a4%9f%e0%a5… via @गोदातीर समाचार
अजब प्रकार: रेल्वेचा एक डबाच विसरला; नांदेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे रेल रोको आंदोलन godateer.com/%e0%a4%85%e0%a4… via @गोदातीर समाचार
युक्रेनमध्ये नांदेडचे तब्बल 20 विद्यार्थी, सर्वजण सुखरूप असल्याची प्रशासनाची माहिती; लातूरमधील सर्वाधिक 21 विद्यार्थी अडकले godateer.com/%e0%a4%af%e0%a5… via @गोदातीर समाचार
पनवेलहून नांदेडकडे येणाऱ्या रेल्वेत लूट; रेलवेची स्पीड कमी होताच प्रवाशांचे दागिने लुटले
godateer.com/पनवेलहून-नांदेडकडे-येणाऱ/
5 आणि 6 रोजी मुंबई रेल्वे केवळ नाशिकपर्यंतच धावणार
godateer.com/5-आणि-6-रोजी-मुंबई-रेल्वे-केव/
धक्कादायक: डॉक्टरांना गोळ्या घालून ठार करणारा निघाला रुग्णाचा भाऊ; पोलिसांनी केली चार जणांना अटक godateer.com/%e0%a4%a7%e0%a4… via @गोदातीर समाचार
जायकवाडी, विष्णुपुरी तुडुंब भरले:
औरंगाबादेतील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने मराठवाड्यात ठिकठिकाणाहून वाहणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीवरील नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे आज 10 दरवाजे उघडुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
◆नांदेडकरांनो सतर्क रहा! आज 21रुग्णांची वाढ;
◆देगलूरनाका परिसर 4, इतवारा 5, गुलजारबाग 8, चौफाळा 1, फरांदेनगर 1, मुखेड शहर 2 रुग्ण;
◆आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 224, पैकी 139 कोरोनामुक्त
महाराष्ट्राची धडाडती तोफ अशी ओळख असणाऱ्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील @PatilSuryakanta यांनी जाहीर केली राजकीय निवृत्ती... @keshavgp @PawarSpeaks @supriya_sule @BJP4Maharashtra
godateer.com/#
नांदेडकरांसाठी खुशखबर: उद्यापासून दुकाने स. 9 ते सायं 5 पर्यन्त खुली ठेवता येणार
ऑटोही सुरु होणार; काही व्यवसायांवरील निर्बंध मात्र कायम #COVIDー19



