Graphite (@Graphit1111) header
Graphite (@Graphit1111) profile picture

What's Up Danger..!

Burwood, Sydney
Joined April 2022
Photo by Graphite (@Graphit1111)Photo by Graphite (@Graphit1111)Photo by Graphite (@Graphit1111)Photo by Graphite (@Graphit1111)Photo by Graphite (@Graphit1111)Photo by Graphite (@Graphit1111)Photo by Graphite (@Graphit1111)Photo by Graphite (@Graphit1111)Photo by Graphite (@Graphit1111)Photo by Graphite (@Graphit1111)
घेणा लेका अध्यक्ष पदाचा फायदा 🚨
3
6
50
5,989
Replying to @Bablu_iscobar
आरोपी जेलात आहे त्यांना कोणी समर्थन केलं नाही उगाच फालतु आम्ही असं तसे केलं तर करायची गरज नाही.
3
163
देवाभाऊंची धम्मावर नेहमीच अभ्यासपूर्ण मांडणी असते. पण ज्यांच्या वारशात हा विचार आहे, त्यांच्याकडून अभ्यासपूर्ण भाषणांची अपेक्षा असते पण त्यांना धम्माच्या कार्यापेक्षा काँग्रेस, गाझा, शोषित पीडित अद्रक-लसूण आणि राजकीय कुरघोड्यांतच जास्त रस उरलाय, हे पाहून खेद वाटतो. दुर्दैवी आहे😖
6
186
भारताच्या मातीतून उदयास आलेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्मविचारांचा प्रभाव आज जगातील अनेक प्रगत देशांमध्येही पाहायला मिळतो. भारत की धरती से उदित तथागत गौतम बुद्ध इनके धम्म विचारों का प्रभाव आज विश्व के अनेक विकसित देशों में भी देखने को मिलता है। (ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन | नागपूर | 24-11-2026) #Maharashtra #Nagpur #GautamBuddha
57
473
3
571
2,576
काय बोलतोय?
19
LIVE | आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन महोत्सव 🕧 दु. १२.३६ वा. | २४-११-२०२६📍नागपूर. #Maharashtra #Nagpur #DragonPalaceTemple nitter.cf/i/broadcasts/2nQVboqmX…
171
585
1
752
11,767
महाराष्ट्रात बौद्धांविरोधात आधीच खूप लोकं आहेत त्यांचा बुरखा फाडला. Buddhists circuit development, Vihar बांधले, infrastructure, भगवानांच्या धातू परत आणल्या अशी 100 कामं आहे thread टाकावं लागेल 😅
1
2
42
Replying to @BerenMK73019710
Sadhu Sadhu Sadhu 🏵️
2
43
नागभूमी 🪷☸️⛩️🙏🏻
बुद्धशासन युगे युगे 卐 ☸️☀️ देवाभाऊ ❤️ @Dev_Fadnavis
2
2
36
560
Replying to @PremalSandesh
आपले सरकार कामगिरी दमदार ❤️
2
4
633
बुद्धशासन युगे युगे 卐 ☸️☀️ देवाभाऊ ❤️ @Dev_Fadnavis
4
18
3
146
18,336
Replying to @RighteousBauddh
❤️☝️
2
38
Replying to @Patil_Mark
Bro tula follow karnare lok yeun majhe reply like karta ahe, navayana mhnaje buddhism la trolling ahe.
63
Replying to @RighteousBauddh
Mahar devta
1
2
47
🔸CM Devendra Fadnavis at the 'Dragon Palace Festival' organised on the occasion of the 27th Anniversary of Dragon Palace. MLC Dr Rajeev Potdar, Head of Dragon Palace Temple Adv. Sulekhatai Kumbhare, President of International Nichiren-Shu Fellowship Association, Japan, Rev. Kansen Mochida, Minobusan Kuonji Temple Tokyo, Japan, Venerable Taiken Aoyama, Chief Patron of International Tripitika Chanting Ceremony MahaBodhi Vihar, BuddhaGaya, Madam Wangmo Dixey and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार, ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशन, जपानचे अध्यक्ष भंते कान्सेन मोचिदा, टोकियो, जपान येथील मिनोबुसान कुओनजी टेम्पलचे प्रमुख भंते ताईकेन ओयामा, इंटरनॅशनल त्रिपिटिका चॅन्टिंग सेरेमनी, महाबोधी विहार, बुद्धगयाच्या चीफ पॅट्रन मॅडम वांग्मो डिक्सी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ड्रैगन पैलेस के 27वें वर्षगांठ के अवसर पर आयोजित ‘ड्रैगन पैलेस फेस्टिवल’ में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर विधायक डॉ. राजीव पोतदार, ड्रैगन पैलेस टेंपल की प्रमुख एड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनेशनल निचिरेन-शू फेलोशिप एसोसिएशन, जापान के अध्यक्ष भिक्षु कान्सेन मोचिदा, टोक्यो, जापान में मिनोबुसान कुओन्जी मंदिर के प्रमुख भिक्षु ताइकेन ओयामा, इंटरनेशनल त्रिपिटिका चैंटिंग सेरेमनी, महाबोधि विहार, बुद्धगया की चीफ पैट्रन मैडम वांग्मो डिक्सी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕛12noon | 24-11-2026📍Kamthi, Nagpur | दु. १२ वा. | २४-११-२०२६📍कामठी, नागपूर. @Dev_Fadnavis @rajeev_potdar #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
🤖 Made with AI
5
256
4
359
21,337
Replying to @CMOMaharashtra
Sadhu Sadhu Sadhu 🏵️
8
488