DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar) header
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar) profile picture

Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar, MH
Joined July 2016
Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
At the 'Swachh Survekshan Awards 2025-26', held in New Delhi, Navi Mumbai was honoured as India’s Cleanest City. The awards were presented at the hands of Honourable President Smt. Droupadi Murmu.
1
458
#क्रांतीज्योतीसावित्रीबाईफुले बाल संगोपन पात्र व्यक्तींना योजनेतून दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय किंवा बाल कल्याण समितीमार्फत अर्ज करावा. 📍 हेल्पलाइन क्रमांक १८१ आणि १०९८ वर संपर्क साधावा
105
#दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध; निधी कमी पडू देणार नाही! पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
3
345
जलसंधारणातून जलसमृद्धीकडे.. ⁠📷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा व्यापक कृती आराखडा तयार ⁠📷दुष्काळमुक्त राज्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #WaterConservation #JalyuktaShivar
245
#दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध; निधी कमी पडू देणार नाही! पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
1
1
264
#छत्रपतीसंभाजीनगर इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मातोश्री लीलावती मोरेश्वर सावे यांचे आज निधन झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त.सावे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली
1
140
जोतीरावांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात १८८३ साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले.शेतीचे शिक्षण,संकरित बियाणे,अवजारे,पीकपद्धती,शेतीला जोडधंदे,‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आधुनिक पद्धतीने करण्यावर त्यांनी भर दिला.
2
1
150
मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.. शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करा, फार्मर आयडी मिळवा... #शेतकरी #ईकेवायसी #शासकीययोजना #AgriStack Maharashtra DGIPR
2
198
एकटी शेती कधीच परवडत नाही - महात्मा जोतीराव फुले महात्मा जोतीराव फुले यांनी 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकात शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले होते. त्यांचं म्हणणं होतं - शेतीला उद्योग आणि व्यापाराची जोड दिली पाहिजे.
1
2
2
179
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा नोंदणी सुरू.. #farmers #दुष्काळ #शेतकरीहित
1
279
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी ६ तालुक्यांचा समावेश! राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आता ३१० वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. #DroughtRelief #दुष्काळ #शेतकरीहित
1
161
सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी! #भारतीयसैन्यदल, नौदल व वायुदलातील अधिकारी पदासाठी एसएसबी कोर्स क्र. ६८ चे मोफत पूर्वप्रशिक्षण १४ ते २३ डिसेंबर २०२६ दरम्यान नाशिक येथे आयोजित. 📌 इच्छुक पात्र उमेदवारांच्या मुलाखती – १२ डिसेंबर २०२६ प्रशिक्षण. #SSB
736
बालकामगारांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा! १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवल्यास तसेच प्रतिबंधित उद्योगांत किशोरवयीन मुलांना कामावर घेतल्यास २० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते. कायद्याचे पालन करा, बालकामगार प्रथा रोखा! #बालकामगार #ChildLabour
1
261
#नांदूरमधमेश्वर कालवा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगाम २०२६-२७ साठी सिंचन आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर दि. ११ जानेवारी २०२७ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू. अनधिकृत पाणी उपसा, कालवा व्यवस्थेत हस्तक्षेप व शासकीय कामात अडथळा आणण्यास मनाई. उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार
161
#छत्रपतीसंभाजीनगर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या दृष्टिकोनातून #महात्माजोतिबाफुले यांच्या कार्याचे वेगळे पैलू समजून येतात. त्यावर प्रकाश टाकणारा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. blogger.com/blog/post/edit/9…
141
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत राज्यातील शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त! ड्रोन सर्वेक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे ग्रामीण रस्त्यांचे बळकटीकरण. #शेतकरीहित #FarmRoads #PMGatiShakti #MaharashtraGovernment
128
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु #मत्स्यव्यवसाय #मच्छीमार #मत्स्यसंपदायोजना #महाडीबीटी
1
243