बारा वर्षानंतर पुन्हा एकदा... श्रद्धेच्या महापर्वाचा मंगलारंभ!
#KumbhMela #SimhasthaKumbhMela
#NashikKumbhMela #Maharashtra
#कुंभमेळा
#ध्वजारोहण
📍पुणे
मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या उपस्थितीत ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समुहाच्या सहा नवीन उत्पादन सुविधांचे उद्घाटन. केंद्रीय मंत्री @nitin_gadkari , केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री #सुनेत्रापवार, केंद्रीय राज्यमंत्री @mohol_murlidhar आदी उपस्थित.१/५
ऑटोमोबाईल व वाहन सुटे भाग उद्योग हा देशाच्या औद्योगिक विकासाचा महत्त्वाचा आधार. मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती.केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून देशांतर्गत उत्पादन,इलेक्ट्रिक वाहन उद्योग, बॅटरी निर्मिती आणि चार्जिंग सुविधांना प्रोत्साहन- केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी.४/५
भक्कम औद्योगिक पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगांना प्रोत्साहन देणारे सरकार यामुळे पुणे आणि महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी पसंतीचे केंद्र- उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar..५/५
📍पुणे
मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस यांनी #पुणे येथील आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला दिली भेट. 'मेड इन महाराष्ट्र, मेड फॉर द वर्ल्ड’ अभिप्रायासह उद्योजक आणि अभियंत्यांच्या कौशल्याचे केले कौतुक.
#MadeinMaharashtara
📍सोलापूर
दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर समाजात नैतिक मूल्यांची जपणूक, सामाजिक शिस्त आणि सामूहिक जबाबदारीची भावना रुजणे आवश्यक-#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर सोलापूर विद्यापीठ येथे आयोजित राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेत पद्मश्री पोपटराव पवार
टंचाईग्रस्त व दुष्काळी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी #पुणे जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व जलस्रोतांचा तांत्रिक अभ्यास करून गावांना शाश्वत जलसमृद्धीकडे घेऊन जाणारा आराखडा जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून तयार- कार्यकारी अभियंता गौरव बोरकर
#दुष्काळीउपाययोजना
पुणे महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करून पुण्याला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रोथ हब’ उपक्रमाच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला आढावा.
#PuneGrowthHub
महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासनासोबत उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा.शिक्षण,आरोग्य,कौशल्य विकास,जलसंधारण,अक्षय ऊर्जा,पर्यावरण संवर्धन क्षेत्रात #CSR तून राबविण्यात येणारे उपक्रम राज्याच्या विकासाला गती देणारे ठरत आहेत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.१/२
टाटा कॅपिटलच्या #CSR उपक्रमांतून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांना लाभ.कंपनीच्या देशभरातील एकूण सामाजिक उत्तरदायित्व खर्चापैकी सुमारे ३०टक्के खर्च महाराष्ट्रात.देशभरात ३७ लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत विविध सुविधा पोहोचविण्यात आल्या-मुख्यमंत्री.२/२
थोर समाजक्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हे युगप्रवर्तक दाम्पत्य खऱ्याअथनि आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
📍पुणे
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यात मौजे राजवडी येथे उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून एका मजुराचा मृत्यू व मजूर जखमी. दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar यांनी दुःख व्यक्त करुन घटनेची चौकशी करण्याचे निर्देश
दुष्काळी भागांत चारा-पाणी नियोजनाला गती; शेतकऱ्यांना सर्वतोपरी दिलासा-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शेतकरीहिताचे महत्वपूर्ण निर्णय
सविस्तर वृत्त 👇
mahasamvad.in/219762/
📍विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे
पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज-कालवा सल्लागार समिती बैठकीत उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar...१/२
#दुष्काळीउपाययोजना
भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पिण्याच्या पाण्याच्या नियोजनात १० टक्के पाणी बफर म्हणून राखून ठेवण्याचा शासनाचा निर्णय- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार....२/२
#पाणीनियोजन
#कालवा
#पुणेजिल्हा
📍विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन, #चाराउत्पादन, जलसंधारणाची कामे आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी-#पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थिती आढावा बैठकीत निर्देश उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या #पदवीधर व #शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे प्रसिद्धीपत्रक जारी
#निवडणुकनिकाल
#विधानपरिषद
#निवडणूक२०२६























