District Information Office, Nanded (@InfoNanded) header
District Information Office, Nanded (@InfoNanded) profile picture

नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं., महाराष्ट्र शासन.

Nanded, India
Joined July 2015
Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)Photo by District Information Office, Nanded (@InfoNanded)
#दुष्काळ आणि पाणी #टंचाई वर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची विविध कामे लोकसहभागातून हाती घेऊन श्रमदानाची व्यापक लोकचळवळ उभी करावी. प्रशासनाने केवळ नियोजनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून गावांचा विकास साधावा जिल्हाधिकारी @rahul_kardile2 facebook.com/share/p/1AAKra6…
1
1
118
खडकवासला जलाशयाला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव… #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
2
2
226
पैनगंगा प्रकल्पातील पाणी उपशावर प्रशासनाचे कडक नियंत्रण, अवैध मोटार पंप व विद्युत जोडण्या जप्त करण्याचे नांदेड-यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश facebook.com/share/p/1EsPxxq…
1
1
3
503
पालकमंत्री @save_atul यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कोटींचा मदतनिधी •चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी •मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्याकडे धनादेश सुपूर्द #दुष्काळ #नांदेड @MahaDGIPR @CMOMaharashtra @InfoDivLatur @DDSahyadri
1
226
#नांदेड जिल्ह्यातील चार गोशाळांची क्षेत्रीय पाहणी • #दुष्काळ परिस्थितीत #पशुधन संरक्षणासाठी #चारा व्यवस्थापनावर भर • मुरघास निर्मिती,चारा साठवणूक व पशुधन संगोपनाचा घेतला आढावा • गोशाळांना शास्त्रीय व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन facebook.com/share/p/19iQc3S… @MahaDGIPR @InfoDivLatur
2
265
दुष्काळात चारा संवर्धनासाठी प्रशासनाचे प्रयत्न #चारा वाहतुकीची तपासणी आणि शुगर ग्रेज बियाण्याचे वाटप स्थानिक पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर शेतकऱ्यांना #हिरवाचारा उत्पादनाचे आवाहन facebook.com/share/p/1J7f6Gm… #नांदेड #दुष्काळ @MahaDGIPR @InfoDivLatur @DDSahyadri
1
3
248
दुष्काळात #पशुधन संगोपनासाठी सगरोळीत विशेष कार्यशाळा • #चारा , पाणी व आरोग्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन • #सगरोळी येथे पशुकल्याणासाठी #पशुसंवर्धन विभाग व धर्मा डाँकी सँच्युअरीचा पुढाकार facebook.com/share/p/19xw1VA… #नांदेड #दुष्काळ @MahaDGIPR @rahul_kardile2 @InfoDivLatur @DDSahyadri
168
दुष्काळी भागांमध्ये जलसंधारणाला बळ #दुष्काळ #जलसंधारण #MahaDGIPR
214
जून ते ऑगस्ट २०२६ मधील अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१.९१ कोटींची मदत मंजूर #शेतकरी #नुकसानभरपाई #FarmerSupport #MahaDGIPR
188
जिल्ह्यातील 54,910 शेतकऱ्यांच्या खात्यात 554.84 कोटी रुपये जमा •आतापर्यंत #नांदेड च्या 1.57 लाख शेतकऱ्यांना 1,416 कोटींची कर्जमुक्ती •पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी #कर्जमुक्ती योजनेला गती •पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन #MahaDGIPR #FarmerSupport
1
1
7
427
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला मुदतवाढ..! #मतदारयादी #मुदतवाढ #SIR #mahadgiprbjp
1
319
District Information Office, Nanded retweeted
सिंहस्थ कुंभमेळ्याचे अधिकृत संकेतस्थळ भाविकांसाठी खुले... #कुंभमेळा२०२७ #नाशिकत्र्यंबकेश्वरकुंभमेळा #महाकुंभ #SimhasthaKumbhaMela2027 #MahaDGIPR
6
2
1,974
District Information Office, Nanded retweeted
मतदार यादी पुनरीक्षणाला मुदतवाढ. नाव व तपशील तपासून दावे-हरकती दाखल करण्याची संधी. #मतदारयादी #मुदतवाढ #SIR #MahaDGIPR
7
23
3,710
District Information Office, Nanded retweeted
दुष्काळी भागांमध्ये जलसंधारणाला बळ #दुष्काळ #जलसंधारण #MahaDGIPR
5
1
1
2,160
District Information Office, Nanded retweeted
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला मुदतवाढ! #मतदारयादी #मुदतवाढ #SIR #MahaDGIPR
6
6
3,513
District Information Office, Nanded retweeted
जून ते ऑगस्ट २०२६ मधील अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१.९१ कोटींची मदत मंजूर... #शेतकरी #नुकसानभरपाई #FarmerSupport #MahaDGIPR
1
5
8
2,269
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी #चारा व #पाणी व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करा • जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे यांची मुदखेड तालुक्यातील गोशाळेस भेट; पशुधन संगोपन व्यवस्थेची #पाहणी #दुष्काळ @MahaDGIPR @InfoDivLatur @DDSahyadri
5
371
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा द्विशताब्दी जयंती वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200
198
#नांदेड क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त जिल्ह्यात दि. 5 नोव्हेंबर 2026 रोजी तालुका व मंडळ स्तरावर विशेष महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. #महात्माफुले200
3
392