@InfoNashik

Official Twitter account of District Information Office, #NASHIK, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra,

Nashik, India
Joined February 2016
#नाशिक ‘सेवा संकल्प’ अभियानांर्गत सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे समाधान शिबिर विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ #सेवा_संकल्प_अभियान @MahaDGIPR
160
टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर #नाशिक जिल्ह्यात दहा तालुक्यांत पीक पंचनाम्यांची मोहीम गतीने सुरू जिल्ह्यातील १,३३९ गावांपैकी १,१३२ गावांतील पंचनामे पूर्ण; २.०५ लाख हेक्टर क्षेत्राचा पंचनामा @MahaDGIPR
1
237
#नाशिक पेठ तालुक्यातील मोहाचपाडा येथे ‘सेवा संकल्प’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद अन्न व औषध प्रशासन मंत्री @Narhari_Zirwal उपस्थितीत विविध जनसेवा उपक्रमांचे आयोजन #सेवा_संकल्प_अभियान @MahaDGIPR
179
#नाशिक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री @Narhari_Zirwal पेठ मंडळातील बोरीचीबारी येथे पिकांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार श्री. गवळी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. #दुष्काळ @MahaDGIPR
165
#नाशिक | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर #नाशिक जलसंधारण, महसूल, महावितरण व ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राहुड धरणातील अनधिकृत पाणी उपसा बंद करण्याची संयुक्त कारवाई करण्यात आली. #दुष्काळ #savewater @MahaDGIPR
203
#नाशिक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला बळ! पेठ तालुक्यातील मोहचापाडा येथे हॅण्डस् ऑन फाउंडेशनच्या माध्यमातून पाझर तलावाचे खोलीकरण केल्याने ३५% अतिरिक्त पाणीसाठा वाढला. यानिमित्त अन्न व औषध प्रशासन मंत्री @Narhari_Zirwal यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाले. @MahaDGIPR
170
📍 हनुमाननगर, जि. पालघर #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा संकल्प अभियानांतर्गत सूर्या प्रकल्प बाधितांना सातबाराचे वाटप. #LIVE nitter.cf/i/broadcasts/1qJVmyePk…
259
महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद #महिलाशेतकरी #WomenFarmers #MahaDGIPR
213
कुठे गरज नसताना नळ सुरू आहे,तर कुठे घोटभर पाण्यासाठी पायपीट. आपण वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब ही पायपीट कमी करू शकतो. #दुष्काळ #पाणीबचत #FarmerWelfare
1
248
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना मंजूर #पशुधन #उद्योजक #MahaDGIPR
196
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून करिअरच्या वाटचालीसाठी मनापासून प्रयत्न करावेत. : मिलिंद पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, #मालेगाव येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत ‘अमृत’ मार्फत नेत्रतपासणी शिबिर #सेवा_संकल्प_अभियान @MahaDGIPR
2
302
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या स्वाधार योजनेच्या अनुदानात सरसरी 16 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
1
227
फसवणुकीचे कॉल आल्यास त्वरित सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. #DigitalArrest #CyberCrime #CyberSafety #StayAlert #Maharashtra
193
केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. दुष्काळी परिस्थितीचे राज्य सरकारकडून केंद्रीय पथकासमोर सादरीकरण. #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #MahaDGIPR
193
#नाशिक दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी पेठ तालुक्यातील सावळघाट व धाब्याचापाडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. @CollectorNashik @MahaDGIPR
1
382
#नाशिक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यात शेतपिकांची पाहणी. मौजे हट्टी बुद्रुक व लाडगाव येथे तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांच्या समवेत शेतपिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात आले. यावेळी अधिकारी-कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. @AgriDeptGoM @MahaDGIPR
1
2
327
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाची नोंदणी अधिक सक्षम! #नाशिक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना १२ अंकी युनिक कोड देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या माध्यमातून प्रत्येक जनावराची स्वतंत्र ओळख निश्चित होऊन पशुधन व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. @CollectorNashik
199
‘सेवा संकल्प’ अभियानातून दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरचा आधार #नाशिक तहसील कार्यालयात दिव्यांग, विधवा, वृद्ध व निराधार घटकांसाठी समस्या निवारण कार्यक्रम #सेवा_संकल्प_अभियान @MahaDGIPR
1
3
366
#नाशिक ‘सेवा संकल्प’ अंतर्गत सिन्नर तालुक्यातील हिवरगावातील २५ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचा लाभ #सेवा_संकल्प_अभियान @MahaDGIPR
312