Jayesh Deore retweeted
मला ती पाहिजे ...
नि तिला माझ्यासारखा ...
दूर ती चालली ...
अंतर मात्र मी पार करतोय ...
तिला भेटेल माझ्यासारखा ...
पण ...
मला भेटेल का ती ???
©निवृत्ती
#सहजच
Jayesh Deore retweeted
♦️ट्विटर विंनती
@mpsc_office मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे.@Drsuvarnas
Jayesh Deore retweeted
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे.@Drsuvarnas @mpsc_office
मा. MPSC आयोगाने राज्यसेवा 2021 ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक, सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे. @mpsc_office @Drsuvarnas
Jayesh Deore retweeted
राज्यसेवा मुख्य 2021 होऊन आज एक वर्ष झाले . गुणवत्ता यादी लागून 68 दिवस झाले तरीही अजून Provisional list लागली नाही . मा.
@mpsc_office
आपणास लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याची नम्र विनंती .
@Drsuvarnas
Jayesh Deore retweeted
Replying to @mpsc_office
@mpsc_office राज्यसेवा २०२१ व वनसेवा २०२१ Provisional list मा. आयोगाने या आठवड्यात जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा. राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन तब्बल एक वर्ष झाले आहे. @DrDilipP_IAS @Drsuvarnas







