ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1) profile picture

मोदी का परिवार

Pune, India
Joined March 2021
Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)Photo by ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 (@JitendraIndalk1)
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
‘बाप्पाचा कट्टा’ उपक्रमाचे वांद्र्यात लोकार्पण! महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांचा वर्षभर जागर व्हावा, या उद्देशाने ‘bappa.org’ उपक्रमांतर्गत ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रमाचे वांद्रे येथे अभिनेते अमेय वाघ, अभिनेते निपुण धर्माधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत लोकार्पण केले. यावेळी या उपक्रमाचे प्रमुख तसेच साईनपोस्ट इंडिया लिमिटेड आणि ईफ्लॅग कॉर्पचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर, भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, किशोर पुनवत उपस्थित होते. @Bappaorg #बाप्पाचा_कट्टा #BappaOrg #Maharashtra #Mumbai #AshishShelar
17
87
95
970
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक महान नेतृत्व, उत्कृष्ट वक्ते, कुशल संघटक, ज्येष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. #PramodMahajan
15
71
93
3,053
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
थोर वैज्ञानिक, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार, पद्मभूषण डॉ. होमी जहांगीर भाभा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde #DrHomiBhabha #अभिवादन #अणुऊर्जा
12
66
72
679
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
Celebrating Maharashtra’s Wit, Wisdom and Cartooning Legacy Glad to attend the unveiling of 'Maharashtrachya Hasyaresha', a remarkable compilation by Editor and Cartoonist Prashant Kulkarni documenting the works and journeys of 75 Marathi cartoonists, from rare historical creations dating back to 1881 to contemporary works. Cartoons convey powerful messages without words, capture the essence of an era and remain an integral part of our cultural and democratic heritage. The proposal to establish a dedicated cartoon gallery in Mumbai will help preserve this rich artistic legacy for future generations. The occasion showed Maharashtra’s tradition of respectful dialogue beyond political differences. Congratulations to Prashant Kulkarni for preserving the rich legacy of Marathi cartooning for future generations. Minister Adv. Ashish Shelar, Uddhav Thackeray ji, Raj Thackeray ji and other dignitaries were present. @ShelarAshish @uddhavthackeray @RajThackeray #Maharashtra #Mumbai #BookRelease
🔸CM Devendra Fadnavis unveils 'Maharashtrachya Hasyaresha', a book compiled by Editor and Cartoonist Prashant Kulkarni. Minister Adv. Ashish Shelar, Uddhav Thackeray, Raj Thackeray and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपादक व व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचे प्रकाशन. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से संपादक व व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी इनके द्वारा संपादित 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' इस पुस्तक का विमोचन। इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕗7.45pm | 29-10-2026📍Mumbai | संध्या. ७.४५ वा. | २९-१०-२०२६📍मुंबई. @Dev_Fadnavis @ShelarAshish @uddhavthackeray @RajThackeray #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #BookRelease
42
105
4
243
12,009
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनासाठी महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ऑक्टोबर महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी ₹174 कोटींचा निधी मंजूर 💯 @mieknathshinde
6
7
33
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
Done....😂🤣🔥🔥
राज ठाकरे व्यंगचित्रकार उद्धव ठाकरे छायाचित्रकार त्यांनी त्यांचे काम करावे, मला माझे काम करू द्यावे: देवेंद्र फडणवीस. 😁 DF slays in style.
17
25
480
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
Maharashtra: A Gateway for Japanese Investment 🇮🇳🇯🇵 It was a pleasure meeting the Chairman of the Japan Chamber of Commerce and Industry, Ken Kobayashi San and the delegation in Mumbai today. Our discussion focused on expanding and innovating in sectors such as trading, automobile, banking, aviation, aerospace, construction, retail, and food manufacturing. With its strong industrial ecosystem, skilled talent pool, world-class infrastructure and investor-friendly policies, Maharashtra offers significant opportunities for Japanese businesses to expand and innovate in sectors like trading, banking, automobile, aviation, aerospace, construction, retail and food manufacturing. Under the visionary leadership of our Hon PM Narendra Modi Ji, India-Japan relations continue to strengthen, with Maharashtra playing a key role in fostering industrial cooperation, cultural ties and new opportunities for trade, investment, technology and shared growth. Consul General of Japan in Mumbai, Sato Hitomi San and other dignitaries were present. @narendramodi #Maharashtra #Japan #Investment #Mumbai
76
164
1
434
12,766
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
My full speech at the meeting with the Chairman of the Japan Chamber of Commerce and Industry, Ken Kobayashi San and his delegation in Mumbai, discussing opportunities to strengthen Maharashtra-Japan economic ties and promote Japanese investment in Maharashtra. ( Mumbai | 29-10-2026 ) #Maharashtra #Japan #Investment #Mumbai
75
159
317
9,764
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जाबिंदा मैदानावर ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याची, पराक्रमाची आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची गाथा उलगडणाऱ्या या भव्य महानाट्याच्या प्रयोगाला उपस्थित राहिलो. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि संपूर्ण हिंदू समाजाला स्वाभिमान, एकता आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. आज त्याच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला विकासाच्या नव्या दिशेने पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस करत आहेत. यावेळी मंत्री श्री.अतुल सावे जी, मा.खासदार डॉ.भागवत कराड जी, देवेंद्र सेवा उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र साबळे-पाटील, आमदार मोहन मते, आमदार नारायण कुचे, संजय केणेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. @sable_rajendra
14
136
156
1,642
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जाबिंदा मैदानावर ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याची, पराक्रमाची आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची गाथा उलगडणाऱ्या या भव्य महानाट्याच्या प्रयोगाला उपस्थित राहिलो. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि संपूर्ण हिंदू समाजाला स्वाभिमान, एकता आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. आज त्याच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला विकासाच्या नव्या दिशेने पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस करत आहेत. यावेळी मंत्री श्री.अतुल सावे जी, मा.खासदार डॉ.भागवत कराड जी, देवेंद्र सेवा उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र साबळे-पाटील, आमदार मोहन मते, आमदार नारायण कुचे, संजय केणेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. @sable_rajendra
14
132
182
1,509
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
📍 ठाणे | #धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षप्रवेशीतांमध्ये अखिल भारतीय श्रमिक महासंघ प्रणित महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीचे प्रदेश सचिव आनंद अंकुश भालेराव, अखिल भारतीय श्रमिक महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार मनाळे, अखिल भारतीय श्रमिक महासंघाचे सचिव सुहास साका, खजिनदार रवी पवार, मराठवाडा संघटक राजाराम चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष राजेश सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष अशोक नाईकनवरे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, तालुका अध्यक्ष संतोष यादव, पदाधिकारी बबन चव्हाण सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीमती आशाताई बनसोडे, सदस्य बाळासाहेब तुपसुंदर,अविनाश कांबळे, किरणकुमार आवटे, बबन चव्हाण यांनी हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यासोबतच तुळजापूर जिल्हा परिषद गटातील शहापूर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अझरभाई मुजावर, निलेगावचे सरपंच शंकर जमादार, केशेगावचे माजी उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य मेहबूब फकीर, शिवशंकर हादरे, हारूनभाई शेख, दादा भोपळे, अफसर शेख, रामराजे पाटील, सतीश बागडे, दयानंद गायकवाड आणि युनूस मकानदार यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि ऋषिकेश मगर, सोमनाथ गुरव, सुजित हंगरकर, प्रतीक रोचकरी, सह्याद्री राजे निंबाळकर तसेच धाराशिव शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. #Shivsena #Dharashiv #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @OmRajenimbalkr
17
128
165
6,628
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जी यांच्या उपस्थितीत आम्ही केले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधला. ग्रंथाली प्रकाशित हा देखणा ग्रंथ म्हणजे गेल्या शंभर वर्षांतील मराठीतील नामवंत व्यंगचित्रकारांचा परिचय आणि त्यांच्या निवडक व्यंगचित्रांचा अनोखा दस्तऐवज आहे. मराठी व्यंगचित्रकलेची शतकी परंपरा आणि तिचे सांस्कृतिक योगदान अधोरेखित करणारा हा ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राच्या कलाविश्वातील अनमोल ठेवा आहे. यावेळी ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी आणि विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @uddhavthackeray @RajThackeray #महाराष्ट्राच्या_हास्यरेषा #Maharashtra #Mumbai #AshishShelar
28
110
130
2,034
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
राज ठाकरे व्यंगचित्रकार उद्धव ठाकरे छायाचित्रकार त्यांनी त्यांचे काम करावे, मला माझे काम करू द्यावे: देवेंद्र फडणवीस. 😁 DF slays in style.
169
402
8
1,826
116,114
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
Driving Transparency in App-Based Mobility Chaired a meeting regarding the Maharashtra Motor Vehicle Aggregator Rules, 2026, at Varsha Bungalow in Mumbai today. Reviewed key issues in the aggregator sector, including passenger safety, independent taxi drivers’ concerns and transparency in ride allocation. Directed the development of an AI-powered digital platform to track vehicle and driver records, shifts and regulatory compliance, enabling better monitoring and prompt action. Instructed the Transport Department to examine ride-allocation algorithms to prevent discrimination and ensure fair opportunities for independent taxi drivers and fleet operators. Our focus is on passenger safety, fair opportunities for local drivers and transparent, technology-driven regulation to meet Maharashtra’s evolving mobility needs. Minister Pratap Sarnaik and senior officials were present. @PratapSarnaik #Maharashtra #Mumbai #Transport
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the Maharashtra Motor Vehicle Aggregator Rules, 2026. Minister Pratap Sarnaik and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स, 2026 संदर्भात बैठक. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र मोटर व्हीकल एग्रीगेटर रूल्स, 2026 के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री प्रताप सरनाईक एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕧 12.30pm | 29-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.३० वा. | २९-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis @PratapSarnaik #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
101
157
1
302
12,113
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj Memorial: A Legacy of Devotion, Reform and Inspiration Chaired a meeting regarding the development plan for the national memorial of Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj, Anjangaon Surji taluka, Amravati district in Mumbai today. Approved the ₹80.26 crore development plan for the national memorial dedicated to Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj, marking a significant step towards preserving Maharashtra’s rich spiritual and cultural heritage. Maharaj carried forward the legacy of Sant Gadge Baba and Rashtrasant Tukdoji Maharaj through social reform, the eradication of superstition and the propagation of religion and social awareness. The memorial will preserve the rich heritage of the Warkari Sampradaya and carry forward Shri Sant Rupalalji Maharaj’s enduring message of social reform and awakening to future generations. The development plan for the national memorial dedicated to Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj includes comprehensive religious, cultural and residential facilities for devotees and visitors. These will include a museum, Pothivachan and multipurpose halls, accommodation facilities, a hostel and spaces for religious and cultural programmes. These facilities will create a dedicated space for spiritual gatherings, cultural activities and accommodation for visiting devotees, while preserving Maharashtra’s rich spiritual heritage for upcoming generations. MLA Sanjay Kute and other dignitaries were present. @DrSanjayKute #Maharashtra #Mumbai #WarkariSampradaya
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the development plan for the national memorial of Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj, Anjangaon Surji taluka, Amravati district. MLA Sanjay Kute and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखडा, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती संदर्भात बैठक. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखड़ा, तह. अंजनगांव सुर्जी, जिला अमरावती के संदर्भ में बैठक। इस अवसर पर विधायक डॉ. संजय कुटे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐1pm | 29-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु.१ वा. | २९-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis @DrSanjayKute #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
91
149
257
9,234
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी! धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा शिधा घेऊन जाणाऱ्या वाहनांना भगवा झेंडा दाखवून रवाना केले. 📍मुंबई
20
154
185
4,830
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
What if Maharashtra alone could match China’s entire planned pumped-storage capacity? Sounds unbelievable? But that’s exactly the scale of Devabhau's ambition - 1,00,000 MW! THE NAME IS: DEVENDRA SARITA GANGADHARRAO FADNAVIS 🔥
91
124
126
1,249
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
We have pledged to provide common people with good quality vegetables at affordable price. Healthy living is the birth right of every citizen and we serve them with utmost humility through our Vegetable Vans. 📍Near Podar school Santacruz 📍Vittal Das Nagar Santacruz 📍Mahasagar Ganesh Mandir Bandra 📍Bhayya Gym St. Martins Rd Bandra #VegVans #vegetablevans
29
143
141
1,020
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
LIVE | 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचे प्रकाशन 🕘 रा. ९ वा. | २९-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #BookLaunch nitter.cf/i/broadcasts/2qVWLgOkj…
82
132
218
10,821
ध्यास फक्त हिंदुत्वाचा💯🚩🚩 retweeted
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणाऱ्या आणि स्त्रीशक्तीचा संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास अधोरेखित करणाऱ्या ‘शक्ती पर्व’ या मराठी संगीतमय कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ज्येष्ठ तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या अद्वितीय कलाप्रवासाला समर्पित या संगीतमय आविष्काराच्या माध्यमातून त्यांच्या असामान्य कर्तृत्वाला, कलासाधनेला आणि जिद्दीला मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्राच्या लोककलेचा गौरव करत स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा हा देखणा कलाविष्कार साकारल्याबद्दल ज्योती राय आणि संपूर्ण Etherwire टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! ……………………………………………………. Attended the debut of Shakti Parv, a Marathi musical tribute to the legendary Vithabai Narayangaonkar. A powerful celebration of womanhood, resilience and Maharashtra’s rich folk-art tradition. Kudos to Jyoti Rai and the entire Etherwire team for bringing this unique vision to the stage. #Maharashtra #AshishShelar
32
139
137
1,114