राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ) header
राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ) profile picture

'बहुजन हिताय,बहुजन सुखाय' 'अत्त दिप भव' 'अंतर्मुख'

Nagpur
Joined September 2009
Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)Photo by राजरत्न 🇮🇳 ☸️ (@KAMBLERAJ)
▪️शाक्यमुनी भगवान तथागत गौतम बुद्धांनी आपल्या प्रथम ६० अरहंत भिक्खूंना लोककल्याणासाठी, लोकसुखासाठी आणि जगावर करुणा करण्यासाठी चारही दिशांना जाऊन धम्माचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. भगवान बुद्धांचा संदेश होता: "बहुजनहिताय, बहुजनसुखाय, लोकानुकंपाय."
1
5
13
458
अनेकांचे हित व्हावे, अनेकांचे कल्याण व्हावे आणि सर्व प्राणिमात्रांचे मंगल व्हावे, हाच धम्माचा उद्देश आहे. ▪️काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. ▪️सारीपुत्र आणि मोगल्लायन यांची धम्मदिक्षा. कार्तिक पौर्णिमेच्या सर्वांना मंगल कामना. ☸️ नमो बुद्धाय ☸️
5
68
राजरत्न 🇮🇳 ☸️ retweeted
मराठी बौद्धांनी बौद्ध विहारात फक्त सम्यक सम्बुद्ध, सम्राट अशोक, बौद्ध धम्माशी निगडीत प्राचीन भदंत,व्यक्ती, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांचीच प्रतिमा, तैलचित्रे हवी. विहारात खिचडी करून घेऊ नका. बौद्ध संस्कृती च आपल्या समाजात जागरूकता वाढवा. धम्म मौल्यवान आहे प्रत्येकाला भेटत नसतो
5
36
1
171
2,243
सबकी अपनी अपनी आंखें, सबका अपना अपना चांद।। #moon
13
247
🌕 अस्सयुजो पुण्णमी – अश्विन पौर्णिमा ☸️ अश्विन पौर्णिमेच्या हार्दिक सदिच्छा
8
70
747
🌕 अस्सयुजो पुण्णमी – अश्विन पौर्णिमा ☸️ अश्विन पौर्णिमेच्या हार्दिक सदिच्छा
अश्विन पौर्णिमा... 1)भगवंतानी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भिक्षुंना धम्मप्रचार प्रसारासाठी सारनाथ येथे आदेश दिला. "चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकम्पाय , अथाय , सुखाय देवमनुसानं , देसेथ भिक्खवे धम्मं आदिकल्याण मझ्जेकल्याण परीयोसन कल्याण
8
19
438
धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या सर्वांना सदिच्छा ! ☸️🪷
1
2
40
336
16 ऑक्टोबर 1956 चांदा, चंद्रपूर येथे झालेल्या धम्म दीक्षेचा हार्दिक सदीच्छा.
3
16
161
Our Path Is the Buddhist Path — Dr. Babasaheb Ambedkar 14 October 1956
3
5
24
352
धम्म दीक्षा दिनाच्या हार्दिक सदिच्छा! नमो बुद्धाय! ☸️
1
6
57
590
When your mind is restless, pause, focus on your breath, and mindfully observe your mind.”
Today is World Mental Health Day.
1
1
51
Your mental health matters just as much as your physical health.
Mental health is most crucial part in today's fast running life 🤌 From this world mental health day please focus on good and peaceful mental health and take time working on mental stability 🙏🤍🕊️✌️ #ElvishYadav #ElvishArmy
1
105
Deep Condolence 💐
REST IN PEACE NANA PATEKAR JI 💔💐
2
117
नागपूरचा पाहुणचार
1
1
7
137
भाद्रपद पौर्णिमा (पोठ्ठपाद पुण्णमी) • स्त्रियांना भिक्षूनी म्हणून भगवंतांनी दीक्षा दिली. • महाप्रजापती गौतमी ,यशोधरा आणि शाक्य कुटुंबातील 500 स्त्रिया यांची धम्मदीक्षा. • भिक्षू संघात विनय नियम या मुळे कलह निर्माण झाल्या मुळे भगवंतांनी एकदा एकटा वर्षावास केला.
1
1
1
125
• राजा प्रसेंजित यांना उपदेश. •  राजा अजातशत्रू यांची धम्म दीक्षा. भाद्रपद पौर्णिमा च्या सर्वांना मंगल कामना.
51