@LetsUppMarathi

आपल्या भारताचे आपले app - LetsUpp App

Maharashtra, India
Joined August 2016
आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भाजप मंत्री राधाकृष्ष विखे पाटील यांनी रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. - #manojjarangepatil #jarangepatil #RadhakrishnaVikhePatil #BJPGovernment #LetsUppMarathi
48
कीर्तनकार, प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, आमदार रोहित पवार, अमोल खताळ यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या श्रींचे दर्शन घेऊन आरती केली. - #PunitBalan #rohitpawar #amolkhatal #indurikarmaharaj #BhausahebRangari #BhausahebRangariGanpati #GanpatiDarshan
1
93
राजकारण, समाजकारण, उद्योग आणि प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्याची गरज आहे. महिलांचे प्रश्न आणि अडचणी महिला अधिक प्रभावीपणे मांडू शकतात. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला तर त्यांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळू शकतो. - #harshadajadhav
1
84
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षदा देशमुख जाधव यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत भाष्य केलं. - #BreakingNews #harshadadeshmukhjadhav #harshadajadhav #PuneElection #punegraduateconstituency #punegraduateelection #graduateconstituency #PunePolitics
54
राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक पिके जळून चालली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने पंचनामे यांचा कोणताही फार्स न करता सरसकट दुष्काळ जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. - #Maharashtra #BalasahebThorat #Congress #RahulGandhi
61
अमोल खुणे यांचे जरांगे पाटलांवर कोणते आरोप? - #AmolKhune #ManojJarange #JarangePatil #MarathaReservation #MarathaMovement #MaharashtraPolitics #maharashtra #PoliticalNews #BreakingNews #MarathiNews #LetsuppMarathi #ExclusiveInterview
46
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अचानक प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह कर्नाटकातील हुबळी येथे एका कार्यक्रमाला येणार होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने ते कार्यक्रमाला येवू शकले नाहीत.
1
1
137
त्यामुळे त्यांचा कोल्हापूरचा दोन दिवशीय दौराही रद्द झाला. - #BreakingNews #AmitShah #AmitShahHealth #UnionHomeMinister #healthissues #HealthUpdate #Kolhapur #BJP4IND #KolhapurNews #KarnatakaNews #PoliticalNews #MaharashtraNews #MarathiNews #LetsUppMarathi
11
मर्चंट डिस्काउंट रेट वरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका. म्हणाले, सरकारने युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, 'डिजिटल सापळा' लावला आहे. - #mnsadhikrut #RajThackeray #NarendraModi #PMModiji
1
95
गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या जळगावमधील 25 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. - #LalbaugchaRaja #LalbaugchaRaja2026 #MumbaiNews #JalgaonNews #Ganeshotsav #GanpatiDarshan #LetsUppMarathi
1
2
115
दुष्काळी बैठकीत काजू बदाम खाण्यासाठी ठेवल्यावरून वाद, खासदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया ! - #BreakingNews #SanjayGaikwad #DroughtMeeting #MaharashtraDrought #PoliticalControversy #DroughtNews #MaharashtraPolitics #FarmerNews #DroughtCrisis #MaharashtraNews #LetsUppMarathi
57
दुष्काळी बैठकीत काजू बदाम खाण्यासाठी ठेवल्यावरून वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया - #DroughtSituation #MaharashtraDrought #DevendraFadnavis #BJPGovernment #MaharashtraGovernment #FarmersCrisis #FarmerNews #WaterShortage #MaharashtraNews #LetsUppMarathi
59
७,६०० हून अधिक तिकीट्स अवघ्या २४ तासांत बुक! 'जयंती २' चा हाच तो संपूर्ण चित्रपटगृहांमधला रेकॉर्डब्रेक जल्लोष! #Jayanti2 #MarathiCinema #Jayanti2InCinemas Produced By: @meliorist_films Directed By: @shaileshbaliramnarwade
42
शिव्या तर रोजच ऐकता, पण त्या त्यामागे हा कोणता खेळ रंगलाय? विचार करताय 'तुझ्या आयला' चित्रपट चित्रपटगृहात का पाहावा? मग हे वाचाच! 'तुझ्या आयला' २५ सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #TujhyaAaiLa #TujhyaAaiLaInCinemas25September2026 #TrailerOutNow
1
110
शिव्या तर रोजच ऐकता, पण त्या त्यामागे हा कोणता खेळ रंगलाय? विचार करताय 'तुझ्या आयला' चित्रपट चित्रपटगृहात का पाहावा? मग हे वाचाच! 'तुझ्या आयला' २५ सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #TujhyaAaiLa #TujhyaAaiLaInCinemas25September2026 #TrailerOutNow
2