MAKARAND PATIL (@MAC_PATIL02) profile picture
Joined April 2023
MAKARAND PATIL retweeted
मा. @mpsc_office राज्यसेवा 2021 provisional merit list लवकरात लवकर लावावी ही विनंती.यातील बरेच उमेदवार वनसेवा 2021 आणि STI 2020,2021 लिस्ट मध्ये आहेत. वनसेवा Opt out आणि STI waiting list चा योग्य फायदा होण्यासाठी राज्यसेवा 2021 provisional लिस्ट लवकर लागणे गरजेचे. @Drsuvarnas
94
47
1,452
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे. @Drsuvarnas @mpsc_office
11
3
129
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी  होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे.@Drsuvarnas @mpsc_office
11
363
1
223
7,655
राज्यसेवा मुख्य 2021 होऊन आज एक वर्ष झाले . गुणवत्ता यादी लागून 68 दिवस झाले तरीही अजून Provisional list लागली नाही . मा. @mpsc_office आपणास लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याची नम्र विनंती . @Drsuvarnas
5
1
36
MAKARAND PATIL retweeted
Replying to @mpsc_office
@mpsc_office राज्यसेवा २०२१ व वनसेवा २०२१ Provisional list मा. आयोगाने या आठवड्यात जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा. राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन तब्बल एक वर्ष झाले आहे. @DrDilipP_IAS @Drsuvarnas
2
69
33
2,342
मा.@mpsc_office राज्यसेवा २०२१ general मेरीट लिस्ट लागून दोन महिने होत आलेत. Provisional merit list ला उशीर होण्याचं कारण आणि Provisional list लागण्याची अंदाजित तारीख उमेदवारांना कळल्यास  पुढील नियोजनास मदत होईल.धन्यवाद 🙏.@Drsuvarnas @DrDilipP_IAS
96
67
5,125