Anna Bansode MLA (@MLABansodeAnna) profile picture

Member of Legislative Assembly Pimpri Chinchwad Constituency Member of @NCPspeaks

Pune, India
Joined May 2021
Photo by Anna Bansode MLA (@MLABansodeAnna)
ज्यांनी आपले संपूर्ण जीवन धर्म आणि मानवतेच्या कल्याणासाठी, करुणा आणि दया यांचे सागर, शीख धर्माचे तिसरे गुरू गुरू अमरदास जी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #गुरु_अमरदास_जी_जयंती #GuruAmardasJiJayanti
6
आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद...!
पिंपरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय कार्यक्षम #आमदार श्री #अण्णासाहेब_बनसोडे आपणास #वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! #AnnaBansode #NCPPCMC
6
खा. @kolhe_amol जी ,आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद...!
पिंपरी विधानसभा मतदार संघाचे @NCPSpeaks चे आमदार श्री अण्णा बनसोडे यांचा आज वाढदिवस! या निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @annabansodemla
6
आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद...!
पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.अण्णा बनसोडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @AnnaBansode @NCPspeaks
1
10
आदरणीय @supriya_sule ताई, आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद...!
.@NCPspeaks चे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री अण्णा बनसोडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
4