Minister of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.

Mumbai, Maharashtra
Joined June 2013
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आमदार श्री. रवींद्र चव्हाण जी यांची आज सदिच्छा भेट घेऊन त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि अखंड राष्ट्रसेवेची ऊर्जा प्राप्त होवो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. @RaviDadaChavan @BJP4Maharashtra #BJPMaharashtra #RavindraChavan #BJP #MPLodha
1
159
Mangal Prabhat Lodha retweeted
Union Home Minister Shri @AmitShah visited the campus of JGMM Medical College and KLE Hospital and Medical Research Centre in Hubballi, Karnataka. Glimpses from the visit. ⬇️
30
130
2
567
195,623
Mangal Prabhat Lodha retweeted
पोषण से शिक्षा तक, बच्चों की देखभाल से उनके उज्ज्वल भविष्य तक… हर कदम पर समर्पण के साथ नई पीढ़ी को संवार रही हैं आंगनबाड़ी दीदियां! उनकी सेवा, ममता और समर्पण को नमन करने का अवसर है #AanganKaUtsav आइए, इस विशेष उत्सव से जुड़ें और #SevaSankalpAbhiyaan के माध्यम से आंगनबाड़ी दीदियों के प्रति सम्मान व कृतज्ञता व्यक्त करें। सेवा से संकल्प, संकल्प से सशक्त भारत! 🇮🇳
29
107
2
253
28,310
Mangal Prabhat Lodha retweeted
एक तरफ़ पीएम मोदी ने एक बुज़ुर्ग माँ को सम्मान और अपनापन दिया, दूसरी तरफ़ राहुल गांधी ने अपने कार्यक्रम में उनका मज़ाक उड़ाया। यही फर्क है संस्कार और दिखावे की राजनीति में। जिस उम्र में सम्मान मिलना चाहिए, वहाँ राहुल गांधी का यह शर्मनाक रवैया उनकी सोच के बारे में क्या कहता है? ⬇️
773
3,321
130
12,983
332,727
राष्ट्रभक्त । तत्वनिष्ठ । सेवाव्रती माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @RaviDadaChavan #HappyBirthdayRaviDada #HBD_RavindraChavan
1
16
25
2,684
Mangal Prabhat Lodha retweeted
जुहू येथील जानकी कुटीर सोसायटी गणेशोत्सवाला भेट देऊन बाप्पाचे मंगलमय दर्शन घेतले. या प्रसंगी नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, मंडळ अध्यक्ष विश्वजीत चांद जी, जुहू सिटिझन मेहजबीन बरवाणी जी आणि चतुर्वेदी जी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. श्री गणरायाकडे सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Ganeshotsav2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Mumbai @sudhasingh67
3
13
872
Mangal Prabhat Lodha retweeted
LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण. @Dev_Fadnavis @nitin_gadkari #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur nitter.cf/i/broadcasts/1AJEmvWWw…
3
8
31
10,545
Mangal Prabhat Lodha retweeted
🔸Dedication and stone plaque unveiling of the 'Dr. Keshav Balirampant Hedgewar Flyover' from Indora Chowk to Dighori Chowk in Nagpur at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari. On this occasion, CM Devendra Fadnavis inspected the flyover with other dignitaries. Minister Chandrashekhar Bawankule, MLA Pravin Datke, MLA Mohan Mate, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Nita Thakre, Deputy Mayor Leela Hathibed, former Mayor Dayashankar Tiwari and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौकादरम्यानच्या 'डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुला'चे लोकार्पण व कोनशिला अनावरण. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके करकमलों से नागपुर शहर में इंदोरा चौक से दिघोरी चौक के बीच बने 'डॉ. केशव बलीरामपंत हेडगेवार फ्लाईओवर' का लोकार्पण एवं कोनशिला अनावरण। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने उपस्थित मान्यवरों के साथ फ्लाईओवर का निरीक्षण किया। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधायक प्रवीण दटके, विधायक मोहन मते, विधायक कृष्णा खोपडे, नागपुर की महापौर निता ठाकरे, उप महापौर लीला हाथीबेड, पूर्व महापौर दयाशंकर तिवारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕔5pm | 19-9-2026📍Nagpur | संध्या ५ वा. | १९-९-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @mlcpravindatke @MohanMateBJP @krishnakhopde @Nita_Thakre #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
5
24
1
71
19,946
Mangal Prabhat Lodha retweeted
डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुलांच्या माध्यमातून नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेला गती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौकादरम्यानच्या 'डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुला’च्या लोकार्पण व नामकरण कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूर शहराला सुव्यवस्थित शहराचे स्वरुप देण्याचा प्रयत्न होत असून शहराच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने देखील व्यापक प्रमाणात प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा उड्डाणपूल साकारण्यात आला असून तो विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. या उड्डाणपुलामुळे शहराच्या व्यापक भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा उड्डाणपूल अभियांत्रिकीचा सर्वोत्तम नमूना आहे. रा. स्व. संघाच्या शताब्दीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर या उड्डाणपुलास आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्याचे पाऊल अतिशय महत्त्वाचे असून या माध्यमातून नागपूरची एक ओळखही जपली जात आहे. नागपूर शहरात आतापर्यंत 35 उड्डाणपूल झाले आहेत. तर आणखी 15 प्रस्तावित आहेत, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा पर्यावरणपूरक आधुनिक प्रकल्प साकारला जात आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. बाह्य रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यावर आता भविष्यात शहराचा होणारा विस्तार लक्षात घेऊन आणखी एक रिंगरोड तयार केला जाणार आहे. सुमारे 2000 एकर क्षेत्रात रोजगार केंद्रित असे नवीन नागपूर विकसित करण्याचे नियोजन आहे. नागपूरकडे आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून पाहिले जात आहे. एक शाश्वत शहर म्हणून नागपूरचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिपादन केले. असा आहे हा उड्डाणपूल सुमारे ₹998 कोटींच्या 8.90 किलो मीटरच्या या डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुलासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे शहरातील अनेक भागांतील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार असून जलद वाहतुकीला चालना मिळणार आहे. या उड्डाणपुलाच्या मार्गात अनेक ठिकाणी रॅम्पची सुविधा देण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होण्यासह रस्त्यांच्या कनेक्टिव्हीटीला मोठी मदत होणार आहे. उड्डाणपुलाच्या मार्गात अशोक चौक येथे भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतिवर आधारित 22 म्यूरल्स बसविण्यात आले आहेत. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @mlcpravindatke @MohanMateBJP @krishnakhopde @Nita_Thakre @shivanidanibjym #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
1
13
27
1,760
Mangal Prabhat Lodha retweeted
🔸Dedication and Naming of the ‘Dr Keshav Balirampant Hegdewar flyover’ from Indora Chowk to Dighori Chowk in Nagpur at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari. (Main Event) Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLA Pravin Datke, MLA Mohan Mate, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Nita Thakre, Deputy Mayor Leela Hathibed, Standing Committee Chairperson Shivani Dani-Wakhare, Gatneta Narendra (Balya) Borkar, former Mayor Dayashankar Tiwari and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौकादरम्यानच्या 'डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुला’चे लोकार्पण व नामकरण. (मुख्य कार्यक्रम). यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके करकमलों से नागपुर शहर में इंदोरा चौक से दिघोरी चौक के बीच बने 'डॉ. केशव बलीरामपंत हेडगेवार फ्लाईओवर' का लोकार्पण एवं नामकरण। (मुख्य कार्यक्रम). इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, आमदार संजय भेंडे, विधायक प्रवीण दटके, विधायक मोहन मते, विधायक कृष्णा खोपडे, नागपुर की महापौर निता ठाकरे, उप महापौर लीला हाथीबेड, स्थायी समिति की अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे, गट नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, पूर्व महापौर दयाशंकर तिवारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.25pm | 19-9-2026📍Nagpur | संध्या ६.२५ वा. | १९-९-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @mlcpravindatke @MohanMateBJP @krishnakhopde @Nita_Thakre @shivanidanibjym #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4
28
1
58
36,766
Mangal Prabhat Lodha retweeted
नागपूरच्या 'कनेक्टिव्हिटी'ची नवी सुरुवात! इंदोरा चौक ते दिघोरी चौकादरम्यानचा ‘डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपूल’ हा नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक गतिमान आणि सक्षम करणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-D वरील नागपूर-उमरेड मार्गावर विकसित करण्यात आलेल्या या कॉरिडॉरमध्ये दोन प्रमुख संरचनांचा समावेश आहे. नागपूर शहरातील वाढती वाहतूक आणि गतीमान दळणवळणाची गरज लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना अधिक सुरक्षित, सुरळीत आणि वेगवान प्रवासाची सुविधा मिळणार आहे. नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती देणाऱ्या ‘डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुलाची सविस्तर माहिती… @Dev_Fadnavis @nitin_gadkari #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
5
18
3
45
12,228
Mangal Prabhat Lodha retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आयोजित सरदार वल्लभभाई पटेल मैदान, लकडगंज, नागपूर येथे 31ऑक्टोबर 2026 रोजी संपन्न होणाऱ्या 'नागपूर महानगरपालिका रन फॉर युनिटी मॅरेथॉन' च्या लोगोचे अनावरण केले. यावेळी आमदार संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @mlcpravindatke @MohanMateBJP @krishnakhopde @Nita_Thakre @shivanidanibjym #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
1
16
37
9,903
Mangal Prabhat Lodha retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे 'डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुला'च्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या एनसीसी लिमिटेड व एनएचएआयच्या अधिकाऱ्यांचा प्रशंसापत्र देऊन सन्मान केला. सन्मानित मान्यवर : ✅ पी.व्ही.एस.एन. मुर्ती ✅ के. रमेश ✅ तुषार ढोरे ✅ अंशुमली श्रीवास्तव ✅ अभिजीत जिचकर ✅ मनोज गोडे ✅ समीर परमार @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
5
16
35
12,800
Mangal Prabhat Lodha retweeted
LIVE | नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण. 🕢 संध्या ७.१५ वा. | १९-९-२०२६ 📍 नागपूर @nitin_gadkari #Maharashtra #Nagpur nitter.cf/i/broadcasts/1DxleVnnM…
85
178
248
10,455
Mangal Prabhat Lodha retweeted
जीत की गूंज दिल्ली विश्वविद्यालय छात्रसंघ (DUSU) चुनाव में ABVP की ऐतिहासिक जीत पर सभी विजयी उम्मीदवारों व कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई! यह जनादेश सिद्ध करता है कि देश का युवा राष्ट्र प्रथम की सोच के साथ खड़ा है और 'विकसित भारत' के निर्माण व देश को आगे ले जाने में अपनी अग्रणी भूमिका निभा रहा है। भारत माता की जय! 🇮🇳 @ABVPVoice #DUSU #ABVP #YouthPower #ViksitBharat
106
342
1,738
24,914
Mangal Prabhat Lodha retweeted
Nagpur’s Transformation Gains New Momentum! Glad to dedicate the ‘Dr Keshav Balirampant Hedgewar Flyover’, connecting Indora Chowk to Dighori Chowk in Nagpur, along with Hon Union Minister Nitin Gadkari ji today. The occasion is even more special as this infrastructural marvel has been given the name of RSS Founder Sarsanghchalak ParamPujniya Dr. Keshav Baliram Hedgewar ji in the centenary year of RSS. The inauguration of our newest flyover marks another proud milestone for our city. It will significantly strengthen North-South connectivity, cut travel time from nearly 50 minutes to just 10-12 minutes, and make daily commutes faster and smoother for citizens. With 35 flyovers already complete and 15 more on the way, Nagpur's urban infrastructure is expanding rapidly. From state-of-the-art waste processing facilities and concrete roads to a new ring road, sports infrastructure, and upgraded healthcare facilities, Nagpur is witnessing comprehensive development. Looking ahead, the 2000-acre 'New Nagpur' project will open up exciting new avenues for investment and employment. Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLA Pravin Datke, MLA Mohan Mate, MLA Krishna Khopde ji, Nagpur Mayor Nitatai Thakre, Deputy Mayor Leelatai Hathibed, Standing Committee Chairperson Shivani Dani-Wakhare, Gatneta Narendra (Balya) Borkar, former Mayor Dayashankar Tiwari and other dignitaries were present. @nitin_gadkari @cbawankule @mlcpravindatke @MohanMateBJP @krishnakhopde @Nita_Thakre @shivanidanibjym #Maharashtra #Nagpur
🔸Dedication and Naming of the ‘Dr Keshav Balirampant Hegdewar flyover’ from Indora Chowk to Dighori Chowk in Nagpur at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari. (Main Event) Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLA Pravin Datke, MLA Mohan Mate, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Nita Thakre, Deputy Mayor Leela Hathibed, Standing Committee Chairperson Shivani Dani-Wakhare, Gatneta Narendra (Balya) Borkar, former Mayor Dayashankar Tiwari and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौकादरम्यानच्या 'डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुला’चे लोकार्पण व नामकरण. (मुख्य कार्यक्रम). यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके करकमलों से नागपुर शहर में इंदोरा चौक से दिघोरी चौक के बीच बने 'डॉ. केशव बलीरामपंत हेडगेवार फ्लाईओवर' का लोकार्पण एवं नामकरण। (मुख्य कार्यक्रम). इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, आमदार संजय भेंडे, विधायक प्रवीण दटके, विधायक मोहन मते, विधायक कृष्णा खोपडे, नागपुर की महापौर निता ठाकरे, उप महापौर लीला हाथीबेड, स्थायी समिति की अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे, गट नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, पूर्व महापौर दयाशंकर तिवारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.25pm | 19-9-2026📍Nagpur | संध्या ६.२५ वा. | १९-९-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @mlcpravindatke @MohanMateBJP @krishnakhopde @Nita_Thakre @shivanidanibjym #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
65
174
486
24,156
Mangal Prabhat Lodha retweeted
एकदंताय शुद्घाय सुमुखाय नमो नमः। प्रपन्न जनपालाय प्रणतार्ति विनाशिने॥ 🙏🚩 अंबाझरी, नागपूर येथील सिद्ध गणेश मंदिर व श्री संकटमोचन हनुमान मंदिरात जाऊन श्री गणेशाचे आणि बजरंगबलीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. #Maharashtra #GanpatiBappaMorya #Ganeshotsav
66
136
260
9,461
Mangal Prabhat Lodha retweeted
आम्हावर राहो तुझी कृपा सावली तूच बाप, बंधू सखा तूच माऊली…🙏🚩 नागपूर येथे विघ्नराज गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. #Maharashtra #GanpatiBappaMorya #Ganeshotsav
64
136
230
7,383