सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे 🌷🌻
हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे 🌻🌷🌿
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
हिंदुत्ववादी सरकार असतानाही जालना मध्ये सुद्धा टिप्या ची जयंती साजरी झाली😌
#एक_है_तो_सेफ_है ... ते हेच का?😌
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
राजाधिराज द्वारकाधीश जी के मङ्गला आरती दर्शन 🙏🏻
श्री द्वारकाधीश मंदिर द्वारका,गुजरात
दिनांक :- 23/11/2026 सोमवार
#dwarka #manglaaarti
#ShridwarikadhishmandirOfficial
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
श्री विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक शुभचिन्ह हे केवळ अलंकार नसून भक्ती, अध्यात्म आणि सनातन शास्त्रांचा गहन संदेश देणारे दिव्य प्रतीक आहे.🙏🏻
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
उत्थान एकादशी की हार्दिक शुभकामनाएँ! 🙏🌸
भगवान श्रीहरि विष्णु की कृपा से आपके जीवन में सुख, शांति और भक्ति का संचार हो।
इस पावन दिन पर आइए, हरिनाम का जप करें और प्रभु के चरणों में अपना प्रेम और समर्पण अर्पित करें।
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू , आम्हा लेकरांची विठू माऊली ! #कार्तिकी_एकादशी #विठ्ठल
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
कार्तिकी / भागवत एकादशी च्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया 🙏🏻
काकड आरती आणि महापूजा शनिवार दि.२१ नोव्हेंबर २०२६ #कार्तिकी_एकादशी #वारी #भागवत_एकादशी
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
उत्थान एकादशी के पावन व्रत के बाद, श्रीहरि की कृपा से करें पारण। 🙏
पारण समय: 22 नवंबर, सुबह 6:45 से 10:19 बजे तक।
हरे कृष्ण! 🌸
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
🚨 Pakistan - The Ultimate Trophy CHOR :
India vs Pakistan Blind Asia Cup final was called off due to rain & as per rules, both teams should be declared joint winners
But, the President of World Blind Cricket Council is from Pakistan, he forcefully declared Pakistan the winner
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
हा फोटो साधारणपणे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा २०व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश राजवटीच्या काळात काढला गेल्याचा अंदाज वर्तवला जातो. त्या काळात मंदिरामध्ये आणि मूर्तीचे फोटो काढण्यास अत्यंत मर्यादित परवानगी असे, त्यामुळे त्या काळातील हा एक दुर्मिळ दस्तऐवज मानला जातो.
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
राजाधिराज द्वारकाधीश जी के मङ्गला आरती दर्शन 🙏🏻
श्री द्वारकाधीश मंदिर द्वारका,गुजरात
दिनांक :- 20/11/2026 शुक्रवार
#dwarka #manglaaarti
#ShridwarikadhishmandirOfficial
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
भगत नामदेव जी के जन्म जयंती की हार्दिक शुभकामनाएं।🙏🏻🌼💐
#भगत_नामदेव #BhagatNamdev
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
श्री विठ्ठल रुक्मिणी माता दर्शन पंढरपूर
शुक्रवार दि.२० नोव्हेंबर २०२६
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
नामा म्हणे आतां सकळ सांडोन |
आलोंसे शरण विठोबासी ||
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक, भक्तश्रेष्ठ संतशिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांस जयंती निमित्त कोटी कोटी वंदन!
आपल्या अभंग आणि कीर्तनातून त्यांनी विठ्ठलभक्तीचा व भागवत धर्माचा संदेश देशभर पोहोचवला. त्यांचे विचार आजही समाजाला भक्ती, समता आणि मानवतेची प्रेरणा देतात.
#SantNamdevMaharaj #WarkariSampraday #JaiHariVitthal























