मराठी विश्वपैलू (@MarathiBrain) header
मराठी विश्वपैलू (@MarathiBrain) profile picture

महाराष्ट्र, मराठी संस्कृती, #मराठीउद्योजक, #मराठीGK, #नेटकौल, #ट्विटरकट्टा मनोरंजन, संगीत, साहित्य, शेती, राजकारण #माझाक्लिक #मराठीमाणूसजोडाअभियान

Maharashtra, India
Joined November 2014
Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)Photo by मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)
मराठी विश्वपैलू retweeted
आवाजाची दैवी देणगी लाभलेली “सुनीता माळी” Episode Link 🔗👇 youtu.be/YI5KGKhbbUQ?si=ZXVf… #sandeeppathak #youtube #mazecelebrity #maharashtra #sandeeppathakactor
1
14
91
2,215
मराठी विश्वपैलू retweeted
“जात्यावरची ओवी” ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. हा एपिसोड सर्व मराठी माणसांनी नक्की बघावा. #sandeeppathak #maharashtra youtu.be/b7Ua6oHu7WI?si=-KSQ… Link 🔗 👆
3
4
322
मराठी विश्वपैलू retweeted
महाराष्ट्रात एकूण सात दसरा मेळावा झाले. या सात प्रमुख दसरा मेळाव्यांतून राज्याच्या राजकारणातील विविध प्रवाह स्पष्ट होतात. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील पक्षीय आणि राजकीय लढाई, भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा सामाजिक जनाधार, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाधारित नेतृत्व, आमदार सुरेश धस यांचे स्थानिक राजकारण, आमदार गोपीचंद पडळकर यांचे धनगर समाजातील प्रतिनिधित्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वैचारिक भूमिका या सर्वांचा महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर प्रभाव पडतो. मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा हा स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाशी, महाराष्ट्र अस्मितेशी व पक्षाच्या स्वतंत्र ओळखीशी जोडलेला आहे. यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या भाषणात लोकशाही, संविधान, राष्ट्रीय विषयांची परिस्थिती आणि दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न व सरकारवरील टीका यांमधून विरोधी राजकारणाची दिशा मांडण्याचा प्रयत्न झाला. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाले. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरळीतील शिवसेनेचा मेळावा हा सत्तेतील सहभाग, विकासकामे आणि अधिकृत पक्षाची ओळख अधोरेखित करणारा होता. करतो. सत्तेतील निर्णय व अंमलबजावणी, दुष्काळग्रस्त गावांना, शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे मदत व जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसतो, शिवसैनिकांशी नाते आणि विरोधकांना प्रत्युत्तर यावर यावर्षीचा हा मेळावा आधारलेला होता. भगवान भक्तीगडावरील पंकजाताई मुंडे यांचा मेळावा धार्मिक श्रद्धा, गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आणि वंजारी समाजाच्या भावनिक नात्याचे प्रतीक आहे. ओबीसींचे हक्क, आरक्षण आणि सामाजिक सलोखा या मुद्द्यांमधून त्यांचा सामाजिक जनाधार अधोरेखित होतो. भाजपमध्ये राहूनही स्वतंत्र नेतृत्व म्हणून टिकण्याचे आव्हान असल्याने हा मेळावा पंकजाताई मुंडे यांच्यासाठी उपयुक्त ठरतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनीही या मेळाव्यात हजर राहून राजकीय-सामाजिक भूमिका मांडली. नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे व पक्षीय राजकारणाबाहेर उभ्या राहिलेल्या समर्थनाचे प्रतीक आहे. आरक्षणाबरोबरच शेतकरी आणि दुष्काळासारखे प्रश्न पुढे आल्यास या चळवळीचा सामाजिक प्रभाव अधिक व्यापक होऊ शकतो यामुळे यावर्षी झालेल्या भाषणात हे प्रश्न पुढे आले. हा मेळावा मराठा समाजाची सामूहिक अस्मिता व आणि आंदोलनावर उभारलेल्या नेतृत्वाची ताकद दाखवणारा आहे. मच्छिंद्रनाथ गडावरील भाजप आमदार सुरेश धस यांचा मेळावा बीड जिल्ह्यातील स्थानिक राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. समर्थकांचे संघटन, जनसंपर्क आणि स्वतःच्या राजकीय भूमिकेची मांडणी येथे करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये मेळाव्यामागे बीड जिल्ह्याच्या राजकीय स्पर्धेचा संदर्भ आहे. सांगली जिल्ह्यात आरेवाडी येथील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मेळावा धनगर समाजाची धार्मिक परंपरा, त्यांचे प्रश्न आरक्षण, सामाजिक-राजकीय प्रतिनिधित्व यांचा संगम आहे. बिरोबा परंपरेतून येथे भव्य सामाजिक एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न असतो.मेंढपाळ, वंचित, प्रस्थापित विरोधी सामाजिक भूमिका इत्यादी प्रश्नांवर भाष्य केले जाते. धनगर समाजच्या सांस्कृतिक अस्मितेमधून राजकीय नेतृत्व मोठे करण्याचा प्रयत्न या मेळाव्यामधून होत आहे. नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा हा प्रामुख्याने वैचारिक आणि संघटनात्मक व्यासपीठ आहे. हिंदुत्व, राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि संघटनात्मक विस्तार यांसारख्या विषयांमधून सरसंघचालक संघाची दिशा मांडतात. या दसरा मेळाव्याचे महत्त्व सत्ता, राजकारण, निवडणूक यापेक्षा दीर्घकालीन वैचारिक व सांस्कृतिक प्रभाव आणि सामाजिक संपर्क या भूमिकांमध्ये आहे. या सात मेळाव्यांतून महाराष्ट्रातील राजकारण केवळ पक्षीय स्पर्धेपुरते मर्यादित नसल्याचे दिसते. सामाजिक अस्मिता, धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक वारसा, आरक्षणाचे प्रश्न आणि संघटनात्मक शक्ती या राजकीय-सामाजिक प्रभावाचे महत्त्वाचे आधार आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यांचे मूल्यमापन केवळ भाषणे व गर्दीवरून न करता त्यातून निर्माण होणारे जनसमर्थन, नेतृत्वाची विश्वासार्हता आणि सामाजिक प्रश्नांवरील प्रभाव यांच्या आधारे होणे आवश्यक आहे. #दसरा_मेळावे #महाराष्ट्र
8
7
2
118
17,957
मराठी विश्वपैलू retweeted
एवढ्या प्रचंड दसरा मेळाव्याला एक महिला मग ती सत्तेत असो नसो विचाराचे सोने देते ही खरी पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती आहे… 😎💐
14
8
1
98
12,801
मराठी विश्वपैलू retweeted
राजकारणात खोटी आश्वासनं देऊन टाळ्या मिळवणं सोपं असतं, पण सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते. "७० हजार पदभरती होणार नाही आणि उद्या दुसरं सरकार आलं तरी होऊ शकत नाही," हे स्पष्ट सांगायला फक्त राज ठाकरेच धाडस दाखवू शकतात. म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात! #MPSCProtest #Pune
25
162
5
1,304
61,275
मराठी विश्वपैलू retweeted
आज 2 ॲाक्टोबर गांधी जयंती. धुळे जिल्ह्यातील नेर गावचे लोककलावंत भास्करकाका जाधव ह्यांनी बापूजी वरचे एक गीत सादर केले आहे. अप्रतिम. #sandeeppathak #गांधीजयंती #YouTube #folk #actor Full Episode Link 👇 youtu.be/2uerHRdjY1Y?si=SGq6…
1
13
3
48
3,529
मराठी विश्वपैलू retweeted
Break: कॅन्सरच्या औषधाच्या किंमतीवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारले “कॅन्सरचे ३ हजार रुपयांचे औषध २७ हजारांना विकले जात आहे' वाढत्या, अपारदर्शक औषध किमतींमुळे लोकांचे हाल होत आहेत. मागील वेळी कोर्टाने "दिवसाढवळ्या दरोडा" म्हटले होते तर आज कोर्टाने "नरसंहार" हा शब्द वापरला.
12
72
3
620
14,023
मराठी विश्वपैलू retweeted
रुग्णाची प्रकृती अगदीच शेवटच्या टप्प्यात पोहोचली की, काही रुग्णालयात रुग्णाला “घरी घेऊन जा” असा सल्ला देऊन.. हाथ झटकले जातात. रुग्णालयातील मृत्यूची नोंद टाळून आपला रेकॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी ही पद्धत अनेक खाजगी रुग्णालये अवलंबतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे.. अशा प्रसंगात कुटुंबीयांवर मानसिक आघात होतोच; पण रुग्णालयाचे बिल भरून ही रुग्ण शेवटपर्यंतच्या योग्य उपचार, सेवा, सन्मान आणि पारदर्शकता याला मुकतो.. आरोग्यसेवा हा व्यवसाय असू शकतो; पण माणसाचा जीव आणि त्याच्या कुटुंबाची असहायता हा केवळ व्यवसायाचा भाग होऊ नये. यासाठी खाजगी रुग्णालयांना स्पष्ट नियमावली, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या चौकटीत आणणे गरजेचे आहे.. केंद्र व राज्य आरोग्य विभागाने या पद्धतीकडे गांभीर्याने पाहून खाजगी रुग्णालयांसाठी स्पष्ट नियमावली आणि प्रभावी उत्तरदायित्वाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.. @JPNadda @abitkar_prakash #MedicalEthics #PrivateHospitals
3
21
1
136
9,554
मराठी विश्वपैलू retweeted
“बाप्पा सोबत गप्पा” ह्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील पारंपरिक गणेशोत्सव, मुर्तिकार, सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पा, गणेश भक्त ह्यांच्या सोबत गप्पा मारून परंपरा, संस्कृती जाणून घेणे हा या मागचा उद्देश आहे. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्या. बाप्पा मोरया 🙏 Episode Link 🔗👇 youtu.be/UJuq6Waz7_Y?si=KPu9… #sandeeppathak #bappamorya #maharashtra #गणेशोत्सव२०२६
1
2
9
420
मराठी विश्वपैलू retweeted
आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र! कु. गार्गी संदीप जाधव ही चिमुकली SMA type 1 या आजाराशी लढत आहे. त्यासंबंधी पोस्ट आपण सोशल मीडियावर पण पहिल्या असतील. उपचारासाठी दहा कोटी आहे आहेत पाच कोटी जमा झाले आहेत. सोबत जोडलेल्या स्कॅनर वर आपण तिला वाचवण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती.
7
1
8
1,851
मराठी विश्वपैलू retweeted
YouTube Episode Link 🔗 in Bio 👆 आज श्रीकृष्ण जयंती, सर्वांना कृष्ण जन्माष्टमी च्या मनःपूर्वक शुभेच्छा या निमित्ताने प्रा. गणेश चंदनशिवे ह्या कलावंताने “कृष्णा” च्या वेगवेगळ्या “गवळणी” सादर केल्या आहेत. नक्की बघा. आज खऱ्या अर्थाने कृष्ण जन्माष्टमी साजरी झाल्यासारखे वाटले. #sandeeppathak #mazecelebrity #shreekrushnajanmashtami #geneshchandanshive #YouTube – at Mumbai, India
3
7
390
मराठी विश्वपैलू retweeted
गणेशोत्सवातील डीजे, साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापरावर विद्यानंद बापट यांनी उठवलेल्या आवाजावर तुमचे काय मत आहे? #DJSound #SoundPollution #Maharashtra
71%डीजेवर पूर्ण बंदी असावी
29%मर्यादित आवाजात परवानगी
0%उत्सवात डीजे आवश्यक आहे
0%इतर (कमेंट करा)
35 votes • Final results
3
1
4
398
मराठी विश्वपैलू retweeted
आजपासून एसटी प्रवासासाठी NCMC कार्ड आवश्यक #NCMC #MSRTC
24
20
2
108
11,675
मराठी विश्वपैलू retweeted
तुकाराम मुंढे यांच्याकडून एक महत्वाचे ठिकाण राहिले आहे... एसटी बस थांबतात ते अधिकृत आणि अनधिकृत ढाबे! @Tukaram_IndIAS सर एकदा बघाच...
28
183
7
1,338
33,128
मराठी विश्वपैलू retweeted
ध्वनीमर्यादेचे पालन आणि परंपरेचा सन्मान: माझी स्पष्ट भूमिका! 📢🚩 उत्सवांमध्ये डीजेचे कर्णकर्कश आवाज नकोतच! लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक उत्सवाचा वारसा पुढे नेताना समाजप्रबोधनाचे कार्यक्रम राबवणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. डीजेच्या अति आवाजामुळे रुग्ण, लहान मुले व ज्येष्ठांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन, न्यायालयाच्या नियमांचे व डेसिबल मर्यादेचे काटेकोर पालन करत यंदा महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असा 'पुणे पॅटर्न' उभा करूया! 🙏 @narendramodi @AmitShah @NitinNabin @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #Ganeshotsav #SocialResponsibility #PuneCulture #TraditionAndDiscipline #Maharashtra
90
124
25
574
30,625
अमराठी लोकांच्या मतांसाठी हापापलेल्या आमच्या मुख्यमंत्र्यांची ही लायकी … 👇🏻 दक्षिणेकडच्या नेत्यांकडून किमान स्वतःच्या भाषेचा आदर आणि प्रेम कसं करावं एवढचं मुख्यमंत्र्यांनी शिकावं … बाकी विकास चारही बाजूला ओसंडून वाहतोय … #मराठी #मराठीभाषा #परप्रांतीयांचीभाजपा
#WATCH | Mumbai, Maharashtra: Non-Marathi auto-rickshaw drivers celebrate and express gratitude to Maharashtra CM Devendra Fadnavis for the decision to grant them a one-year extension to learn Marathi. The decision comes as a major relief for non-Marathi auto-rickshaw drivers.
33
217
5
1,053
19,408
मराठी विश्वपैलू retweeted
महाराष्ट्रात कामापुरती का होईना मराठी आलीच पाहिजे, तुम्ही पण शिका खूप छान भाषा आहे. ज्यांना मराठी येत नाही त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे, बऱ्याच चालक लोकांनी मराठी शिकून प्रमाणपत्रे पण घेतली आहेत, ज्या त्या राज्यातील भाषांचा आदर करण्याची सदबुद्धी आपल्याला मिळो🙏🏻
हर राज्य की मातृभाषा का सम्मान और उत्थान होना चाहिए लेकिन किसी भी भाषा का राजनीतिकरण नहीं होना चाहिए। इससे देश की भाषिक-भाविक एकता में दूरी और दुराव पैदा होता है। मुंबई में भाजपा के उत्तर भारतीय नेता हैं या भ्रष्टाचार में लीन होकर ठंडे पड़े हैं। क्या इस तरह की भाषा-ज्ञान की शर्त रखकर किसीको संपूर्ण देश में व्यवसाय करने की स्वतंत्रता के सांविधानिक अधिकार का हनन नहीं होता है? अगर ऐसा ही है तो फिर जो विदेशी कंपनियाँ मुंबई में काम कर रही हैं, उन पर भी ये शर्त लागू हो लेकिन होगी नहीं क्योंकि धन लोलुप भाजपा धनवानों के आगे कालीन की तरह बिछने को तैयार रहती है। भाजपा का सारा ज़ोर गरीबों, शोषितों, वंचितों और उपेक्षितों पर ही चलता है। एक तो भाजपा सरकार नौकरी-रोज़गार नहीं दे रही है, दूसरी तरफ़ जो अपनी रोज़ी-रोटी अपनी मेहनत से कमा रहे हैं, उन पर भी वार-प्रहार कर रही है। कहीं इसके पीछे भी कमीशनख़ोरी का खेल तो नहीं? हो सकता है भाजपा को कमीशन का लालच देकर ‘गाड़ियों की बड़ी कंपनियाँ’ आम जनता की सवारी ‘आटो -रिक्शा’ ही बंद करवाना चाहती हों, जिससे लोग बड़ी कंपनियों की महंगी गाड़ियों से चलने के लिए बाध्य हो जाएं। अगर किसी राज्य में काम करने के लिए, स्थानीय भाषा के ज्ञान की यही अनिवार्य शर्त बाक़ी राज्यों ने लगा दी तो? हर व्यक्ति पढ़ा-लिखा नहीं होता है और न ही हर व्यक्ति की भाषिक क्षमताएं एकदम से किसी भाषा को सीखने योग्य होती हैं। यदि ऑटो-रिक्शावाले मानसिक दबाव में ऑटो चलाएंगे तो ये ड्राइवर के साथ-साथ सवारी-गाड़ी सबके लिए घातक साबित हो सकता है। अगर ऐसा ही है तो मुंबई-महाराष्ट्र की भाजपा घोषित कर दे कि वो किसी हिंदी, ब्रज, बुंदेली, रोहेली-कौरवी, अवधी, भोजपुरी, मैथिली; हरियाणवी, गढ़वाली- कुमायूँनी; मारवाड़ी, ढूंढाड़ी, मेवाती, मालवी, हाड़ौती, बागड़ी, शेखावाटी, मेवाड़ी; गुजराती, काठियावाड़ी, सुरती, चरोतरी, महसाणी; तमिल, तेलुगु, कन्नड़, मलयाली, तुलु, ओड़िया, गंजामी, संबलपुरी-कोसली, बालेश्वरी देसिया; सिंधी, पंजाबी; कश्मीरी-कॉशुर, डोगरी, गोजरी, पहाड़ी, शिना, बाल्टी, लद्दाखी; असमिया, मणिपुरी-मेइतेइलोन, मिजो, कोकबोरोक, खासी, गारो, नागामी, बोडो, भीली, गोंडी, कुड़ुख, मुंडारी, संथाली व अन्य भाषा भाषियों का एक भी वोट नहीं लेगी। सरकारों को दिल भी बड़ा रखना चाहिए और दिमाग भी।
2
4
999
मराठी विश्वपैलू retweeted
Full Episode Link 🔗 in Bio 👆 माझे Celebrity ह्या कार्यक्रमातून मी महाराष्ट्रातील जे अस्सल मातीतले कलावंत आहेत त्यांच्या मुलाखती घेतो, त्यांना बोलतं करतो. ह्या सर्वांकडून मी खूप शिकतो. हे कलाकार काळ्या मातीतील ”सोनं”आहेत. पद्मश्री भिकल्या धिंडा , रानकवी रवी बुधर सर हे आदिवासी कलाकार ह्यांची कला निसर्गामुळे बहरते. पर्यावरण रक्षणाचे Brand Ambassador ही माणसं आहेत. लोकांसाठी मी Celebrity आहे पण माझ्यासाठी ही माणसं Celebrity आहेत म्हणून कार्यक्रमाचे नाव “माझे Celebrity” #sandeeppathak #mazecelebrity #adivasi #youtubechannel #sandeeppathakofficial – at Jawhar, India
3
6
34
1,368
मराठी विश्वपैलू retweeted
Full Episode Link 🔗 in Bio 👆 माझे Celebrity : रानकवी “रवी बुधर” कविता : पडाळ #sandeeppathak #mazecelebrity #youtubechannel #jawhar #adivasi – at Jawhar, India
1
13
435
मराठी विश्वपैलू retweeted
मराठी भाषेच्या सक्तीमुळे रिक्षाचालकाने रिक्षा थेट ट्रेनमध्ये चढवली आणि गावाकडचा रस्ता धरला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #Marathi #MarathiLanguage #AutoRickshaw #ViralVideo #LanguageIssue #SocialMediaViral Marathi language, Marathi compulsory
49
23
24
186
38,141