Rashmi Puranik (@Marathi_rash) header
Rashmi Puranik (@Marathi_rash) profile picture

Journalist | Spiritual | Views are personal

Mumbai, India
Joined March 2010
Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)
राहुल गांधी यांच्या भाषणातील सर्वात सुंदर भाग Mummy, Papa loved you. And I cannot even tell you how proud he would be of you! ❤️ #Love
6
85
1,180
A True Epitome of Grace, Strength and Courage in Indian Politics!
1
7
88
986
राहुल गांधीचे भाषण अनेकाना खटकले...पण त्यांनी खूप सहजतेने आपल्या आई वडिलांची प्रेम कहाणी मांडली..त्यांच्याही आयुष्यातील काही क्षण मांडले... शेवटी माणूस तो... प्रत्येकाचा जीव कुठेतरी अडकतो, गुंततो... आयुष्यात प्रेम एकदा तरी असे असते जे विसरता येत नाही! प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असते... त्यांचं ,तुमचं, सगळ्यांच सेम असते! #प्रेम
4
9
105
1,898
आंदोलन थांबलेलं नाही!
वरोर वाढवण ठिय्या आंदोलन दिवस दुसरा वेळ ९:५२ रात्रौ
2
40
1,018
राजकारणात द्वेष, घाणेरडी टीका नेहमी ऐकतो...पण प्रेम कहाणी ते ही राजकीय नेत्यांची ऐकणे वेगळीच गोष्ट!
1
14
250
3,638
५० टक्के जागा वाढण्याचे गणित!
लोकसभेच्या ५० टक्के जागावाढीचा राजकीय भुलभुलैय्या👇 लोकसभा किंवा सत्तास्थापनेत डोकी मोजतात, मतांची टक्केवारी नाही.. केरळ (२०) व उत्तर प्रदेश (८०) मध्ये सध्या ६० खासदारांचा फरक आहे. ५० टक्के वाढीनंतर तो फरक ९० होईल एकूण दक्षिण व उत्तर भारतातील एकूण फरकही दीडपट #खूपच_साधे_गणित
3
65
4,740
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा मोठा विजय.. धीरज देशमुख यांच्या सहकार पॅनेलचा १५ जागांवर विजय! या गुलालाची गरज होतीच #लातूर
29
165
5
1,700
77,190
ज्योतिषी लोकांचे वांदे...नेमका कोणता चंद्र वक्री झाला?
BREAKING: Earth officially has a second moon!
Readers added context they thought people might want to know
The claim refers to tiny temporary mini-moon asteroid 2026 QQ8 (~1-2 m wide), captured since April 2026 and expected to depart by January 2027. Earth has only one permanent moon. minorplanetcenter.net/mpec/K26/K26U9… earthsky.org/space/mini-moo… livescience.com/space/meteoroi…
1
6
70
5,021
नताशाच्या भूमिकेला काँग्रेस मधून समर्थन! Gen Z आंदोलनानंतर तरुण तरुणी politically incorrect वागतात, जे पटते ते बोलतात, पटत नाही त्याला विरोध करतात! एका लेकीला दुसऱ्या लेकीची साथ! #Girlpower #Fight
Party loyalty cannot mean putting your conscience on mute. Respect to Natasha Awhad for speaking honestly about her party’s stand on delimitation. When constitutional concerns arise, we need more voices willing to question their own side. #GirlPower
3
60
1
606
8,518
२०२४ मध्ये 'अब की बार ४०० पार' चे स्वप्न भाजप विसरली नाही! ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते...भाजपचे स्वप्न प्रादेशिक पक्ष संपवण्याचे आहे, जे त्यांनी बोलून दाखवले आहे!आणि तरी इतक्या भाबडेपणाने भाजपला पाठिंबा देणे म्हणजे स्वतःला संपवण्याची सुपारी भाजपला देणे आहे! डीलिमीटेशन बिल मंजूर होणे म्हणजे भारतावर भाजपची कायमची सत्ता लादणे आहे...इतका साधा अर्थ समजत नाही?? की समजून घ्यायचा नाही...व्यापाऱ्यांच्या नादी लागले की ते विष पण अमृत म्हणूनच विकणार.. #व्यापारींच्यादेशा
5
39
5
162
4,194
लोकसत्ताचे दिल्ली प्रतिनिधी महेश सरलष्कर यांनी परफेक्ट विश्लेषण केलं आहे! डिलीमिटेशन बिल हे भाजपला स्वबळावर सत्तेत आणणारे बिल आहे..इतकंच नाही तर प्रादेशिक पक्ष संपवण्याचे हत्यार आहे! आणि महाराष्ट्रातील पक्ष मोठ्या मनाने समर्थन द्यायला तयार आहे...धन्य धन्य ते नेते! स्वतःची कबर स्वतःच्या हाताने खोदून घ्या...पण आता मागे हटू नका! भाजपच्या हातात हात होता आता अधिकृतरित्या होऊन जाऊ दे! #वाजवारेवाजवा
4
102
4
376
8,530
पोरा..मानले तुला....
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठिंबा देणार असेल, तर त्या क्षणापासून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा त्या पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही. तसेच, पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला जाणार असेल, तर त्यांना खूप शुभेच्छा..!
11
29
683
49,296
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी वरोर नाका येथे वाढवण बंदराविरोधातील ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. इतक्या रात्रीही आंदोलक रस्त्यावर झोपून आहेत! #वाढवणबंदर
1
99
2
589
6,604
Happy bday @sanamalikshaikh tai.. Stay happy and healthy
13
3,817
She is brave girl with spine! Appreciate this honesty...
If the rumours that my party is considering supporting the delimitation bill are true, then I absolutely condemn this decision. While delimitation is imperative in light of the growing number of voters, the proposed delimitation bill is an unconstitutional attempt to limit the number of seats the opposition can win, while simultaneously giving the BJP an unfair advantage. It is the BJP’s last attempt to grasp at straws as its popularity continues to wane. Anyone who wants to preserve the democratic fabric of this nation must vociferously oppose the bill! To support the bill would be to do a massive disservice to this nation and its Constitution. I hope the party reconsiders its stance. May morality prevail!
2
27
1
447
6,932
गृहमंत्री अमित शहा जेव्हा पुण्यात येतात तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते! गृहमंत्र्यांच्या दौऱ्याआधी ही कारवाई का? विरोधकांची इतकी भीती का वाटते? प्रशांत जगताप यांचा सवाल!
1
67
625
6,006
ज्येष्ठ संपादक, खासदार...लढवय्ये @rautsanjay61 सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! महाराष्ट्राला लढायच कसे, तुरुंगात जाऊन ही कडवटपणा न ठेवणारे, इतका मोठा संघर्ष करूनही मनातील हळवेपणा जपणारे आणि त्यांच्या पुस्तकातून मांडणारे.. इतक होऊनही न थकलेले राऊत सर , तुम्हांला चांगले आरोग्य लाभो, तुमची अजून पुस्तक वाचायला मिळो..आणि तुमच्या सारखा संघर्ष करण्याची ताकद आम्हाला मिळो!
1
12
1
238
7,698
ज्येष्ठ संपादक, खासदार संजय राऊत सर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सरांचे तेवढे वाईट वाटते... हे ज्यांच्यासाठी तुरुंगात गेले.. शारीरिक मानसिक तब्येतीवर परिणाम झाले...यांच्या कुटुंबाने जे भोगले...ते सगळ व्यर्थ गेले! आता कोणी शाहू फुले आंबेडकर विचारांसाठी लढू नका... गुजरातला सरेंडर व्हा! #राजकारण
Devendra Fadnavis On NCP : 'डीलिमिटेशनला शरद पवार गट पाठिंबा देईल'- देवेंद्र फडणवीस #devendrafadnavis #supriyasule #ABPMajha
40
75
10
647
45,706