@Mayur9R
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात पोहोचणे ही दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी महत्त्वाची प्रगती आहे. @Dev_Fadnavis
7
भटक्या-विमुक्त समाजबांधवांना आवश्यक प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळवून देण्यासाठी विशेष अभियानाला गती देणारा @mieknathshinde जींचा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. 🚩
5
Creating jobs across different sectors with a comprehensive employment strategy is an important step towards a stronger and more capable Maharashtra. @Dev_Fadnavis 📈🇮🇳
3
1
99
104
594
दरवर्षी मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने शारदीय नवरात्रोत्सव यंदाही त्याच भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. आई जगदंबेच्या भक्तीने हा उत्सव दरवर्षी अविस्मरणीय ठरतो. यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सव सहस्त्रचंडी महायागची मंगलमय सुरुवात आज हिंदू रितीरिवाजानुसार मांगलिक खांब पूजन, नवरात्रोत्सव मंडप भूमिपूजन तसेच धर्मध्वज उभारणी व पूजनाने झाली. परम श्रद्धेय आचार्य ह.भ.प. श्री. प्रल्हाद महाराज शास्त्री आणि आमदार श्री. राजेश मोरे यांच्या शुभहस्ते हा धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडला. नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव म्हणजे भक्ती, परंपरा, संस्कृती आणि उत्साहाचा सुंदर संगम आहे. यंदाही भोंडला, मंत्र पुष्पांजली,कमलपुष्प अर्पण, महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यंदाही हा उत्सव अधिक भव्य आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा संकल्प आहे. आजच्या या मंडप पूजनावेळी सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी उपस्थित होत्या. #Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #navratri
27
201
233
2,523
104
108
548
TV9 मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यालयात विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच सर्वांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री योगेश कदम, वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक, ज्येष्ठ पत्रकार उमेश कुमावत आणि संपूर्ण TV9 मराठी वृत्तवाहिनीची टीम उपस्थित होती. #ganpatibappamorya #ganeshutsav #Shivsena #mumbai #tv9 #Shivsena #DrShrikantJichkar
31
193
198
1,549
2
101
106
598
मराठी वृत्तवाहिनी न्युज 18 मराठीच्या कार्यालयात विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. न्युज 18 मराठीच्या सर्व टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी वृत्तवाहिनीचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. #ganpatibappamorya #Shivsena #ganeshutsav #DrShrikantEknathShinde #maharashtra #mumbai #news18
32
195
205
1,745
1
100
104
575
‘Zee 24 तास’ या मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यालयात विराजमान झालेल्या गणरायाचे आज आवर्जून दर्शन घेतले. श्री गणेशाच्या कृपेने सर्वांना सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली. यावेळी ‘Zee 24 तास’च्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंत्री योगेश कदम, मुख्य संपादक व ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांच्यासह वृत्तवाहिनीचे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. #ganpatibappamorya #Shivsena #DrShrikantEknathShinde #mumbai #Zee24Taas
31
198
211
2,011
ज्येष्ठ पत्रकार तथा ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे सहाय्यक संपादक चैतन्य मारपकवार यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे आज मनोभावे दर्शन घेतले. विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली. गणरायाची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहो, हीच मनःपूर्वक कामना. यावेळी चैतन्य मारपकवार व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी मंत्री योगेश कदम, उपनेते राहुल शेवाळे, नगरसेवक अमेय घोले आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. #ganpatibappamorya #Shivsena #DrShrikantEknathShinde #ganeshotsav #mumbai #maharashtra #TimesofIndia
28
187
199
1,937
‘साम टीव्ही’ या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला आज गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट दिली. कार्यालयात विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. गणरायाच्या चरणी सर्वांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश लाभावे, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली. यावेळी ‘साम टीव्ही’च्या संपूर्ण टीमशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी मंत्री योगेश कदम, मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. निलेश खरे आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. #ganpatibappamoraya #Shivsena #mumbai #DrShrikantEknathShinde #saamtvnews #सामटीव्ही
30
180
191
1,709
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashra #रयतशिक्षण #कर्मवीर
38
183
195
1,633
विविध मराठी वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात विराजमान श्री गणेशाचे दर्शन..!! #GanpatiBappaMorya #ganeshotsav #Shivsena #DrShrikantEknathShinde #mahrashtra #mumbai
29
173
183
1,335
📍 #मुंबई | खासदार संजय दिना पाटील यांच्या पुढाकाराने भांडुप येथे सुरु करण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच त्यासोबत खासदार संजय दिना पाटील यांच्या घरी खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पूजेला उपस्थित राहून त्यांच्या घरातील श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार संजय दिना पाटील आणि त्यांच्यासह #शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #Mumbai #गणपती #बाप्पा #मोरया #गणेशोत्सव२०२६ #Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @SDPatil_16
38
211
511
13,619
बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष, 'रयत' शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी #कर्मवीर #भाऊराव_पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #कर्मवीर_भाऊराव_पाटील
40
206
269
6,959
चकदे इंडिया... भारतीय महिला खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावत सुवर्णपदकाला गवसणी घातली... आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट विभागात अंतिम फेरीत श्रीलंकन संघाचा १४७ धावांनी धुव्वा उडवून सुवर्णपदकावर उमटवली मोहोर... जपान येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय रणरागिणींनी संयम आणि आत्मविश्वासाची उत्कृष्ट सांगड घालत श्रीलंकन महिला क्रिकेट संघांवर १४७ धावांनी दणदणीत विजय मिळवत या आशियाई स्पर्धेतील भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले. तमाम देशवासीयांना तुमचा अभिमान आहे. देदीप्यमान कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Cricket #WomensCricket #GoldMedal #Cheer4Bharat @ImHarmanpreet @mandhana_smriti @BCCIWomen
26
181
2
310
9,064
Cheer for Bharat... Indian women cricket team put on a spectacular performance and clinched the gold medal... In the women's cricket final at the Asian Games, they thrashed the Sri Lankan team by 147 runs and sealed the gold medal... At the Asian Games currently underway in Japan, the Indian women cricketers displayed an excellent blend of composure and confidence, securing a resounding 147-run victory over the Sri Lankan women's cricket team and winning India's first gold medal at these Asian Games. The entire nation is proud of you. Heartfelt congratulations on your brilliant performance and best wishes for a successful journey ahead. #AsianGames2026 #India #Cricket #WomensCricket #GoldMedal #Cheer4Bharat @ImHarmanpreet @mandhana_smriti @BCCIWomen
चकदे इंडिया... भारतीय महिला खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावत सुवर्णपदकाला गवसणी घातली... आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट विभागात अंतिम फेरीत श्रीलंकन संघाचा १४७ धावांनी धुव्वा उडवून सुवर्णपदकावर उमटवली मोहोर... जपान येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय रणरागिणींनी संयम आणि आत्मविश्वासाची उत्कृष्ट सांगड घालत श्रीलंकन महिला क्रिकेट संघांवर १४७ धावांनी दणदणीत विजय मिळवत या आशियाई स्पर्धेतील भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले. तमाम देशवासीयांना तुमचा अभिमान आहे. देदीप्यमान कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. #AsianGames2026 #India #Cricket #WomensCricket #GoldMedal #Cheer4Bharat @ImHarmanpreet @mandhana_smriti @BCCIWomen
25
161
192
6,105