
यवतमाळ व महाराष्ट्राची बातम्या, त्यावर खुली चर्चा आणि यवतमाळ करांची समस्या #माझे_गांव_माझे_कुटुंब
Yavatmal, India
Joined April 2018
- Tweets21.4K
- Following49
- Followers5K
- Likes25.7K
Pinned Tweet
नमस्कार @grok
यवतमाळ येथील २०१८ मधे पुर्ण होणारी अमृत योजना अजुन का झाली नाही? कोण जवाबदार आहे? यवतमाळकरांची पाण्याची टंचाई केव्हा संपेल?
गलथान कारभारामुळे महत्त्वाच्या बसेस बंद
आर्वी आगारातून सुटणाऱ्या नागपूर, #यवतमाळ, शेगाव, चंद्रपूर, माहूर या महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या बसेस गेल्या अनेक दिवसांपासून अचानक बंद करण्यात आल्या आहेत.
tarunbharat.net/Encyc/2026/1…
अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त १२ लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ६४१ कोटींची लाखाची दिवाळी मदत जमा!
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दिवाळी अग्रीम मदतीचा निर्णय घेतला.
pudhari.news/maharashtra/vid…
जिल्हा परिषदेला हायकोर्टाचा मोठा झटका; नोटीस बजावत मागवले उत्तर!
#यवतमाळ पुसद तालुक्यातील राजना येथे आशा स्वयंसेविकेच्या निवड प्रक्रियेत सर्वाधिक गुण मिळूनही डावलण्यात आल्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने नोटीस बजावली
agrowon.esakal.com/agro-spec…
राज्यात गोकुळवर चर्चा होते; पण शेतकरी कसा जगणार, यावर मुख्यमंत्री चर्चा करणार का?’ आमदार रोहित पवारांची टीका
#यवतमाळ : राज्यात तीव्र दुष्काळ पडला असताना सरकारचे लक्ष मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा सत्तेच्या राजकारणात मश्गुल आहे
loksatta.com/nagpur/rohit-pa… via @loksattalive
#Yavatmal: एसटी बस रस्त्यात अडवून कोयत्याने केला हल्ला
#यवतमाळ येथून नांदेड जाण्यासाठी माहूर डेपोची एमएच २० बीएल ३७२० ही बस जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आर्णी नाक्यावर एसटी बस थांबवून चालकासाेबत वाद घातला
lokmat.com/yavatmal/yavatmal…
#यवतमाळ तहसीलच्या पुरवठा विभागाला लाचखोरीचे ग्रहण; निरीक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
तालुका पुरवठा निरीक्षकानंतर आता प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी बुधवारी रात्री एसीबीच्या जाळ्यात अडकला. रेशन दुकान परवानाधारकावर ५० हजारांची लाच घेताना निरीक्षण अटक
lokmat.com/yavatmal/yavatmal…
अतिवृष्टीग्रस्तांसाठी २६२ कोटींची मदत! शेतकऱ्यांना दिलासा; #यवतमाळ जिल्ह्यासाठी ३० कोटी २ लाखांचा निधी मंजूर
navarashtra.com/maharashtra/…
कष्टाच्या घामाची किंमत अवघी १० रुपये! गरिबांच्या संघर्षाची कहाणी
#यवतमाळ केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून अवघ्या सहा ते दहा रुपये प्रतिकिलो दराने खरेदी होत असताना, किरकोळ बाजारात याच केळीसाठी ग्राहकांना ५० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत
agrowon.esakal.com/agro-spec…
५७ बळींनंतरही प्रशासन ढिम्म; शेतकरी आत्महत्या रोखण्यात शासकीय यंत्रणा अपयशी?
#यवतमाळ अनियमित पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जाचा वाढता बोजा आणि नव्या पीककर्जासाठी बँकांकडून होणारी टाळाटाळ, अशा संकटांच्या चक्रात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अडकले आहेत.
agrowon.esakal.com/agro-spec…
#पुसद प्रकल्पातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीला मारहाण; आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोविंदनगर येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार
lokmat.com/yavatmal/yavatmal…
पाटण येथील बँकेची भींत फोडून धाडसी चोरी; रकमेसह डीव्हीआरही पळविला, सीसीटीव्ही यंत्रणेचीही तोडफोड
#यवतमाळ तालुक्यातील #पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
lokmat.com/yavatmal/yavatmal…
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता
आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्र, #विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे
agrowon.esakal.com/weather-n…
गुटखा प्रकरणात पैसे घेतले; आता चार पोलिसांची बडतर्फी…
#यवतमाळ : कर्तव्यातील गंभीर कसुरी आणि गैरवर्तनामुळे जिल्हा पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांवर थेट सेवेतून बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
loksatta.com/nagpur/yavatmal…
शासकीय अभ्यासिकेवरून पडल्याने युवकाचा मृत्यू, नातेवाईकांचा रास्ता रोको, कारवाईसह मदतीची मागणी
#यवतमाळ: शहरातील दारव्हा मार्गावर असेल्या शासकीय अभ्यासिकेच्या छतावर कबुतर पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा पडून मृत्यू झाला.
lokmat.com/yavatmal/youth-di…
#उमरखेड जिलेटिन स्फोट प्रकरणाला नवे वळण; स्फोटकांच्या पुरवठा साखळीतील आणखी सहा जणांना अटक
स्फोटकांच्या बारकोड क्रमांकांचा तसेच सोलार इंडस्ट्रीज, PESO यांच्या नोंदींचा आधार घेत स्फोटकांच्या मूळ स्रोतापासून ते खरेदी-विक्रीच्या व्यवहारांपर्यंत तपासाणी
pudhari.news/maharashtra/vid…
पैनगंगा अभयारण्यातील गर्भवती वाघिणीच्या मृत्यूचे कारण १५ दिवसांनंतरही गुलदस्त्यात
#उमरखेड : #किनवट तालुक्यातील मदनापूर परिसरात रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या गर्भवती वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण १५ दिवस उलटूनही स्पष्ट झालेले नाही.
pudhari.news/maharashtra/vid…
शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत दोन लाख ३१ हजार कर्जखात्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी एक लाख ७८ हजार शेतकऱ्यांचेच आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, ५३ हजार प्रलंबित
agrowon.esakal.com/agro-spec…
दुष्काळ, कर्जबाजारीपणामुळे विदर्भात ६ दिवसांत १० शेतकर्यांनी जीवन संपविले
#यवतमाळ जिल्ह्यातील पाच, अमरावतीतील दोन आणि चंद्रपूर, भंडारा व अकोला जिल्ह्यांतील प्रत्येकी एका शेतकर्याने आपले जीवन संपविले आहे.
pudhari.news/maharashtra/vid…
जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा अध्यक्ष; काँग्रेसने नांगी टाकल्याने बिनविरोध निवड, खासदार संजय देशमुख…
अध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेसने उमेदवार न दिल्याने देशमुख यांची निवड बिनविरोध झाली.
loksatta.com/nagpur/yavatmal…
दुष्काळात कर्जवसुलीचा तगादा : फायनान्स कंपनीने लावलेले कुलूप बच्चू कडूंनी हातोड्याने तोडले
#यवतमाळ : #आर्णी देऊरवाडी (बुटले) येथे फायनान्स कंपनीने लावलेले कुलूप आमदार बच्चू कडू यांनी स्वतः हातोड्याने तोडले. कुटुंबाला पुन्हा घरात प्रवेश मिळवून दिला
pudhari.news/maharashtra/vid…
