Me_Narayan (@MeNarayan2) header
Me_Narayan (@MeNarayan2) profile picture

कधीही शाखेत न गेलेला संघी,कधीही भाजप सदस्य नसलेला भाजपाई,फडणवीस,मोदी समर्थक(अँटी डायनास्ट) लाखांत पगार घेऊन सुद्धा ४० पैसे म्हणवून घेणारा.गाववाला,शेतकरी,अभियंता

महाराष्ट्र
Joined May 2020
Photo by Me_Narayan (@MeNarayan2)Photo by Me_Narayan (@MeNarayan2)Photo by Me_Narayan (@MeNarayan2)Photo by Me_Narayan (@MeNarayan2)Photo by Me_Narayan (@MeNarayan2)Photo by Me_Narayan (@MeNarayan2)Photo by Me_Narayan (@MeNarayan2)Photo by Me_Narayan (@MeNarayan2)Photo by Me_Narayan (@MeNarayan2)Photo by Me_Narayan (@MeNarayan2)
#OperationSindoor on the games field. Outcome is the same - India wins! Congrats to our cricketers.
27,109
102,988
13,952
502,057
44,876,341
भस्मासुर खादाड होता, पण त्याने कधीच केक वर उडी मारली नाही. टीप: केक वर तुटून पडलेल्या एका सतरंजी उचल्याची पॅन्ट गळत आहे. तो भस्मासुराचा मावस भाऊ, चान्समारूसूर आहे. @bhasmya @BatmanTweets4U @pspatil66 @Muk_Nayak @MeNarayan2 @MrBeardBaba31 @MH12_PUNE @Howling_Swade @muglikar_
2
5
1
13
🌍 ३० देश, ३० हून अधिक दौरे, एकच संदेश: भारत स्वतःहून शस्त्र हातात घेत नाही पण…कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर हाती घेतलेलं शस्त्र शत्रूला अद्दल घडवल्याशिवाय सोडत नाही. पाहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ ३० देशांमध्ये गेले… कारण भारताचं दुःख आणि ताकद जगाला कळायलाच हवी होती, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दहशतवादी पाकिस्तानचा चेहरा उघड व्हायला हवा होता! प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध प्रतिनिधी मंडळांच्या सदस्यांची भेट घेतली. भारताची शांततेच्या मार्गावरील कटिबद्धता आणि दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाची गरज यावर त्यांनी विस्तृत मांडणी केली. या प्रत्येक प्रतिनिधीने ज्या पद्धतीने भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवला, त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे! 🇮🇳 #ऑपरेशन_सिंदूर ही फक्त एक प्रतिज्ञा नाही तर एक हुंकार होता… @narendramodi @NaMoInMarathi @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @cbawankule @RaviDadaChavan #OperationSindoor #PahalgamAttack #IndiaUnited #ModiLeadership #BharatFirst #OneVoiceIndia
1
6
19
475
Drop everything and watch this video…
217
3,150
123
7,555
207,618
हम किसीको छेडते नहीं पर अगर किसीने छेडा तो छोडते भी नही ! जय महाराष्ट्र….🫡 🙏
352
105
49
1,199
84,650
Spin master @yuzi_chahal in our box, spinning the winning energy for team India, cheering with us! Thank you bro for being an inspiration to so many young cricketers. #ChampionsTrophy2025
433
4,498
57
67,724
1,421,997
बेक्कार धुतला शेंबड्याला🤣🤣🤣 @NiteshNRane 🔥🔥
72
597
23
2,481
100,887
राहुल गांधी को बस इतना ही कहना चाहता हूं कि ता-उम्र ग़ालिब... (पुणे | 8-2-2025) @JaipurDialogues #Maharashtra #Pune #TJDDECCANSUMMIT
40
151
3
720
16,238
उद्धव ठाकरे कदाचित हातातले तांदूळ निवडून घरी जाऊन भात बनवणार आहेत..😋
20
41
5
545
34,837
Me_Narayan retweeted
फोटो राजकारण!! दिसला फोटो कर आरोप..
12
31
2
305
9,404
‘कॉंग्रेसनं राज्यसभेतील माझे वाक्य तोडून मोडून दाखवले. मी अशा पार्टीतून आहे, जिथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कधीच केला नाही’ : मा.श्री. अमितजी शाह, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री #CongressInsultsAmbedkar @narendramodi @AmitShah @JPNadda @AmitShahOffice @BJP4India
5
22
92
2,404
इथे माजलेले आणि लाडावलेले सरळ करून दिले जातात..!!💪🔥 😇
इथे माज आणि लाड परतवून लावले जातात..!! 💪🏻🔥
20
220
4
1,216
24,668
मतदारसंघातील जाधववाडी येथील श्री. बाळू दशरथ जावीर यांच्या घराला लागलेली आग अत्यंत दुःखद आहे, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, माझ्या कार्यालयाच्या वतीने मी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. माळशिरसकरांच्या प्रत्येक संकटात मदतीचा एक छोटा पण महत्त्वाचा वाटा उचलणे हे माझे कर्तव्य मानतो. #malshiras
6
31
434
6,836
जनतेने निवडणुकीत उद्धव ठाकरेला आपटले, दुसऱ्यादिवशी पत्रकार परिषद, मी कुटुंबप्रमुख होतो वगैरे वगैरे… त्यानंतर पूर्ण ठाकरे कुटुंब लंडनला रवाना… अधिवेशन सुरू झालं त्याच्या आदल्या रात्री आदित्य मुंबईत… काल रात्री उद्धव ठाकरे लंडन फिरून परतले… आज त्यांना बांगलादेशातला हिंदू आठवला…
79
275
6
1,695
79,870
Replying to @MeNarayan2
😁, jokes apart, Sharad Pawar should have been sensible enough to not make fun of tiranga. People should expect nothing from him anymore, useless guy.
1
1
58
उबाठा गटाच्या कोत्या मनोवृत्तीचे जाहीर प्रदर्शन! संसदीय लोकशाहीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाला घटनात्मक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे म्हणजेच सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणजे विधानसभा आहे. या पवित्र सभागृहाच्या अध्यक्षांचा वेळोवेळी अपमान मागील अडीच वर्षात उबाठा गटाने अतिशय निंदनीय शब्दात केला. आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर माननीय अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करण्यासाठी उबाठाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता, ही बाब उबाठा गटाच्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करते. हा अपमान केवळ विधानसभा अध्यक्षांचा नसून या राज्यातील चौदा कोटी जनतेचा अपमान आहे. ज्या लोकांना सभागृहाच्या प्रथा, परंपरा पाळण्याची चाड नाही, ज्यांना सभागृहाचा व सभागृहाच्या अध्यक्षांचा मान ठेवण्याचे देखील भान नाही, ते पुढील काळात जनतेच्या प्रश्नांसाठी किती संवेदनशील असतील याबाबत विचार जनतेनेच केला पाहिजे. यानिमित्ताने यांना नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य होता हेच पुन्हा एकदा अधोरेखित होते. परंतु, यावेळी उबाठा सोबतच महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी हे सौजन्य दाखवत अध्यक्ष महोदयांचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले. ही खरोखरच स्वागतार्ह बाब आहे. मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे, विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये असलेला सुसंवाद हा महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारा आहे. महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या जनतेची, जनतेच्या मताची, या जनतेचे प्रतिनिधित्व करत असलेल्या सभागृहाची आपल्याला किती किंमत आहे, हे आज उबाठा गटाने आपल्या वर्तनातून दाखवून दिले. त्यांच्या या वर्तनाचा निषेध करावा, तेवढा थोडाच आहे. #Maharashtra
50
143
9
517
20,792
आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण. आपल्या किल्लारी कारखान्यात क्रशिंगला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. #Ausa #SugarFactory #farmers
2
19
169
4,436
EVM च्या नावाने भिका मागणारे , माझ्यासारखा एक सर्वसामान्य मुलगा निकाल काय लागेल हे ओळखू शकतो आणि याची कल्पना तुम्हाला नसेल आली तर राजकारणी म्हणून तुम्ही अयोग्य आहेतच पण माणूस म्हणून सुद्धा तुम्ही निर्बुद्धी आहेत , तुमची लायकी राजकारणात राहण्याची नाही हेच सत्य आहे रडा अजून😂
दक्षिण कराड मधून पृथ्वीराज चव्हाण पडणार अतुल बाबा लागणार 🔥🔥🔥 सुजय विखे संगमनेर मध्ये उभे राहिल्यास थोरात कन्या पडणार बुकमार्क करा ट्विट🔥🔥 संगमनेर मधला सुजयदादा चा हा एक व्हिडिओ बघाच #team_devendra #sujayvikhe #bjp #karadsouth
1
9
50
539
वानखेडे मध्ये वर्ल्डकप फायनल ठेवली असती तर भारत जिंकला असता. बॅलेट पेपरवर निवडणुक घेतली असती तर आम्ही जिंकलो असतो. उद्धव सारखा बालिशपणा करणारा नेता नाही
1
24
153
1,501
Caution ⛔️:ADANI’s Trump Card -PAWAR
44
189
8
1,280
58,045