Sameer Meghe (@MegheSameer) header
Sameer Meghe (@MegheSameer) profile picture

Official account of MLA - Hingna Constituency, Maharashtra Legislative Assembly. #BJP4maharashtra

Nagpur, India
Joined August 2021
उपक्रमांना नागरिकांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यक्रमांची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल ही आनंददायी आणि प्रोत्साहन देणारी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांचे मनःपूर्वक आभार! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
1
31
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
25
"श्री साई सेलिब्रेशन" चा उदघाटन कार्यक्रम #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
1
41
सावंगी (देवळी) व गुमगांव सर्वजनिक शारदा माता उत्सव मंडळातील देवीचे दर्शन #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
47
रामटेक | स्मारक अनावरण व लोकार्पण सोहळा लोकनेते व आदरणीय बाबा स्व. श्री. दत्ताजी मेघे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव करणारा भव्य सोहळा रामटेक येथे संपन्न झाला. #SameerMeghe #BJP4Maharashtra
2
3
56
तिरुपती को ऑपरेटिव्ह बँकेच्या अनंतनगर नागपूर येथील शाखेचे स्थानांतरणचा कार्यक्रम नवीन आधुनिक परिसरात आज महसूलमंत्री व पालकमंत्री मा चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला. #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
63
नगर युवक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमचे आधारस्तंभ स्वर्गीय आदरणीय दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अत्रे ले-आऊट येथील संस्थेच्या मुख्य कार्यालय परिसरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
47
याप्रसंगी मेघे परिवार तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आदरणीय साहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले. शिक्षण, समाजसेवा आणि जनकल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या दत्ताजी मेघे साहेबांचे विचार व कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.
18
नगर युवक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमचे आधारस्तंभ स्वर्गीय आदरणीय दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अत्रे ले-आऊट येथील संस्थेच्या मुख्य कार्यालय परिसरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले.
1
1
3
52
आदरणीय बाबा स्व. श्री दत्ताजी मेघे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त विनम्र अभिवादन #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
43
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #SameerMeghe #HappyDiwali #BJP4Maharashtra
1
1
39
दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
36
भाजपचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न मा. श्री. लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
54
ज्येष्ठ साहित्यिक, मराठी मनाचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
1
45