MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
त्याच मत बरोबर आहे.
मांसाहार पेक्षा शाकाहारी उत्तम आहे आणि जीम, वर्कआऊट साठी चांगलं.
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
बघतोय रिक्षावाला हा ग्रूप आहे ना त्यांना सगळ्यात जास्त माज आहे.
बिनकामाचा.
MONSTER_SHREE😈 retweeted
Other than tax paying private sector white collar employees everyone in india have their own gang.
कठीण आहे देशाचे.
MONSTER_SHREE😈 retweeted
यांना का सहन करताय @PratapSarnaik
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
Replying to @ThePuneMirror
पुण्यातल्या वहातूक समस्यांचे मूळ - बेदरकारपणे कोणत्याही नियमांचा तमा न बाळगता चालविल्या जाणार्या रीक्षा - रीक्षांवर बंदी घाला!
@PuneCityTraffic @PuneCityPolice @CPPuneCity @PMCPune @navalMH @DefenceBrat @punekarnews @pulse_pune @Archana_Mirror @NoziaSayyed @PuneDistrict
Replying to @MonsterShree
रिक्षा बंद करा....ह्यांना धंदा करण्यापेक्षा भाडे नाकारण्यात किंवा फसवण्यात जास्त इंटरेस्ट आहे....ola, uber rapido best ahe
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
ज्या वेगाने तंत्रज्ञान विकसित होतंय ते बघता कामगारांची गरज दिवसेंदिवस कमी होईल. काही jobs कायमचे बंद होतील. ऑटोमेशन वाढेल. कामगारांना पगार देण्यापेक्षा यंत्र सांभाळलेले बरं. असं झालं तर जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचं अवघड आहे.
MONSTER_SHREE😈 retweeted
आमच्या रोहित दादांसोबत षडयंत्र झालं आहे...
पक्षातूनच दादांचे पंख छाटण्याचे कारस्थान चालू आहे...
@Fulerabhawi2 सर दादांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करणारे चार शब्द होऊन जाऊ द्या..
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
घोणस अपायकारक आहे, ती काय धामण नाही तिला अभय द्यायला 😅😅😅























