Mukta (@Muktabam) header
Mukta (@Muktabam) profile picture

लेखक | दिग्दर्शक | अभिवाचक | एक बाम तीन काम 🙃

Joined March 2023
Photo by Mukta (@Muktabam)Photo by Mukta (@Muktabam)Photo by Mukta (@Muktabam)
♥️
Presenting Sahyadri Aarogya Wari, a unique activation that connected with the Warkaris and spread the message by becoming a part of a generational tradition. 🙏 Its the idea that won 3 Silver and 1 Bronze at One Show Abbys 2023 🏆 #setuwork #setu #workshowcase
2
42
पुलं ❤️🖋️🙏
काळ बदलतो पण माणसांचा स्वभाव बदलत नाही. म्हणूनच काळ बदलला तरी या व्यक्ती आणि वल्लींवरचं प्रेम कमी होत नाही! पुलंच्या पुण्यतिथीनिमित्त या अजरामर व्यक्तीरेखांची इन्स्टाग्राम अकाउंट्स आम्ही शोधून काढली आहेत. तुम्हालाही काही सापडली तर आम्हाला नक्की सांगा! ✨️(1/2) #PuLaDeshpande
3
63
♥️😂
Van Gogh 360° पुण्याला येतंय म्हणे... मग या चित्रांना पुणेरी नजरेने पहायलाच हवं! 👀🖼 #ChitaleBandhuMithaiwale #ChitaleGroup #VanGogh #VanGoghArt #Pune #Puneri
1
4
65
Eternally Grateful ♥️
2
4
60
Congratulations team Setu! ♥️ Feeling blessed to be a part of this team!!!
5 Silver, 3 Bronze and 1 Merit!!! Yes, we won 9 metals at the Goafest 2023, powered by The One Show, for our work on Wagh Bakri Tea(@waghbakri) and Sahyadri Hospitals. #abbys #abbyawards2023 #workshowcase #setuadvertising
3
43
आपल्या मराठी मातीची ओळख जपणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 #MaharashtraDay #MaharashtraDin #Maharashtra #ChitaleBandhuMithaiwale #ChitaleBandhu #CBM1950
5
27
4
202
22,881
आपल्या भवतालाशी जोडणारी, सांस्कृतिक - सामाजिक इतिहासाची जाणीव करुन देणारी, मराठीचं प्रेम रुजवणारी अक्षरनंदन शाळा आणि तिच्या मोठेपणाची अशी अचानक आठवण करुन देणारी ही 'वेडी' मुलं, तुम्हाला खूप खूप प्रेम! ♥️ पूर्ण पोस्ट - m.facebook.com/story.php?sto…
2
30
यात्रा 👣 नक्की या!
1
2
96
आयुष्याला अर्थ, पूर्णत्व देणाऱ्या प्रत्येक 'ती'ला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! ♀️ #HappyWomensDay #WomensDay #InternationalWomensDay #ChitaleBandhuMithaiwale #CBM #Pune #Chitale #CBM1950
5
18
3
84
13,751
आपल्या भाषेचा अनोखा ठेवा म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, अलंकार आणि आपल्या मूळांत रुजलेला 'ळ'! हे वेग'ळे'पण जपूया, वाढवूया! मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 #Marathi #MarathiBhashaDiwas #MarathiGauravDin #Maharashtra #ChitaleBandhuMithaiwale #ChitaleBandhu
18
72
3
551
33,623