
महाराष्ट्र राज्य समन्वयक सोशल मीडिया. अध्यक्ष - अयोध्या सामाजिक प्रतिष्ठान. #Fight for the #Right #जयजवान_जयकिसान.
Mumbai, India
Joined April 2019
- Tweets69.1K
- Following164
- Followers36.8K
- Likes101K
Replying to @PoulAyodhya
मदत पोहोचली आहे.🙏
.@AUThackeray
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
Replying to @rahulnarwekar
@rahulnarwekar ji
इथे एक गाव होतं..
गावात मानसं होती
झाडं होती,
आता कसे सपाट झाले आहे!
तीस गुंठे जमिनीतीलआदिवासींची २०घरे तोडली आणि त्यांना सात गुंठ्यांत घरे दिली!!! वा ! काय न्याय आहे? आणि ते सुद्धा दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून!!
आता येथूनही त्या गरिबांना हाकलले जात आहे!
@Dev_Fadnavis ji लवकरच मी या गावात जाऊन सत्यस्थिती दाखवणार आहे,
त्याच जमिनीवर पत्रकार परिषद घेणार आहे
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
Wrote to @CMOMaharashtra again, reminding him of the constant follow up from the citizens, industrialists, employees working in Chakan MIDC and Hinjawadi IT Hub, regarding:
1) Traffic- pothole free roads and more traffic constables needed in Chakan and Hinjawadi
2) Water STP plant needed for Hinjawadi water supply to residents
3) Solid Waste Management
4) Electricity issues in Chakan MIDC area.
Many MIDCs across the State face similar issues.
These 2 locations have been traditional growth hubs for Maharashtra and recent drop in facilities and infrastructure are damaging the state’s reputation.
One meeting and a monthly update by the Chief Minister can solve things, instead of the regime ignoring the protests of the job creators- industries and wealth creators- the employees.
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
श्री गुरु नानक साहिब जी ह्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त श्री गुरु सिंग सभा यांच्यावतीने आंबेडकर कॉलेज, वडाळा येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
गुरु नानक साहिब जी यांनी दिलेली 'निर्वैर' आणि 'निर्भउ' (निर्भय) राहण्याची शिकवण आयुष्याला योग्य दिशा देणारी आणि अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी दिलेला प्रेम, मानवतेचा संदेश सदैव प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा!
समस्त शीख बांधवांना प्रकाश पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
😍😍 looking forward to probably some of the most amazing images of space!
IT’S (ALMOST) TIME! 🤩
New views of the universe coming to a screen near you on Dec. 7!
Roman’s first images will showcase our unique scientific capabilities, revealing deep, panoramic, never-before-seen views of the cosmos.
nasa.gov/news-release/nasa-i…

ALT Two people in head to toe white clean room suits stand in Goddard's large white clean room, staring up at Roman. Fully integrated, the telescope towers over them. Three irregular, elongated hexagon-shaped solar panels are the most striking part of Roman from this angle. The solar panels are gold with black squares covering almost their entire surface. Below the solar panels, which are several feet above the floor, the rest of the telescope is a silver cylinder, with various instruments protruding from its sides.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपण सदरील प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार का? कोण नेता आहे याची माहिती महाराष्ट्रासमोर आणणार का फडणवीस साहेब?
#खोक्यांचंराजकारण
@CMOMaharashtra .@Dev_Fadnavis @OfficeofUT .@AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @mieknathshinde @DrSEShinde
हाच दिलदारपणा महाराष्ट्राला दाखवला तर बरं झालं असतं.. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सुखावला असता...
#थोतांडपणा
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
गंगापूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला.पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने गावागावात पोहोचून शिवसेनेचे विचार आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी. नव्या जोमाने, एकजुटीने आणि निष्ठेने कामाला लागून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, उपजिल्हाप्रमुख अंकुश सुब, तालुकाप्रमुख अविनाश पाटील, सुभाष कानडे, भाऊ सांगळे व रावसाहेब टेके उपस्थित होते.
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
गंगापूर ते कायगाव टोका (राज्य महामार्ग क्र. ३९) या ११ किमीच्या रस्त्याची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे. हजारो खड्ड्यांमुळे येथे वारंवार जीवघेणे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलने आणि सोशल मीडियावर व्यथा मांडूनही @MahaPWD ने याकडे लक्ष दिले नाही. रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्याचे कृपया आदेश द्यावेत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@Shivendraraje11
#Gangapur #ChhatrapatiSambhajinagar
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
अलिबाग येथील आदिवासींच्या जमिनी बाबत @cbawankule यांनी थातुर मातुर बोलू नये;
विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar यांची बाजू घेण्या आधी या विस्थापित झालेल्या आदिवासींचे म्हणणे ऐका;
@Dev_Fadnavis
अलिबागच्या म्हात्रोळी वाडीतल्या आदिवासींचा बेघर केल्याचा आरोप, काय आहे ह... youtu.be/gx2x0LGnTYc?si=Q-rm… via @YouTube
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी
सांविधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये याचे हे ऊत्तम उदाहरण आहे;अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सतत करण्यात आला आहे!
आदिवासी त्यांच्या जमीन घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कोठे आहे?
कोणाच्या बाजूने आहे?
@Dev_Fadnavis
@PMOIndia
@AmitShah
@cbawankule
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
मुंढवा गाव येथील शिवसेना शाखेच्या लोकार्पण सोहळ्यात युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद!
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
रत्नपूर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आज संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, तालूकाप्रमुख राजू वरकड, गणेश अधाने व शहरप्रमुख मुकेश मालोदे उपस्थित होते.
#LatePost
गोरक्षनाथ टेकडी मंचर महंत योगी श्री कृष्णनाथजी महाराज यांची टेकडीवर भेट झाली. महाराज यांनी आदरातिथ्य करत आशीर्वाद दिले. सोबत शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर दादा....
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
कन्नड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल, पक्षबांधणी आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
तसेच तालुक्यातील विविध स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली.पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि जोमाने काम करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, उपजिल्हाप्रमुख संजय पिंपळे, तालूकाप्रमुख संजय मोटे, केतन काजे, कल्याण चव्हाण, उमेश मोकासे व योगेश पवार उपस्थित होते..
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
The vote chors don’t realise what they’re doing to our planet. They’ve torn the country’s social fabric apart and now they’re ripping the planet apart at its very core- nature.
While India hosts platforms like @EarthshotPrize and @Mumbai_Climate week, it has been converted into the capital of environmental vandalism and plunder by the regime.
Indians fighting against the regime are putting a strong fight against this plunder too!
Since July this year, at least six limestone mining projects near the #GreatIndianBustard "priority area" in #Jaisalmer have advanced through different stages of the environmental clearance process. Most recently, two limestone projects -- both in Jaisalmer's Joga village -- cleared the first stage of the approval process in November. While one of them is just 3.8 km from the boundary of the GIB priority area, the other is 5.7 km away.
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. retweeted
🚨 Impact Alert 🚨
After the visit from @mybmc LoP @KishoriPednekar ji, our Corporators and my post on social media, the @mybmc has cleaned the mess of the builder from the school.
There must be an investigation of who allowed it to happen in the first place.




































