Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur) header
Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur) profile picture

President,BJYM North West District Mumbai| BJP Karyakarta.

Mumbai, India
Joined March 2020
Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)Photo by Dr Keyur Pramanick (@PramanickKeyur)
Today marks the most extraordinary and unforgettable day of my life—an “Achhe Din” moment that I will cherish forever! I had the incredible honor of welcoming the Hon’ble Prime Minister of Bharat, Shri @narendramodi Ji, a leader who has inspired millions, including me, to serve our nation and step into the field of politics. His vision, dedication, and unwavering commitment to the progress of our country are truly unparalleled. My heartfelt gratitude to Hon’ble Chief Minister Shri @Dev_Fadnavis Ji and Hon’ble BJYM Mumbai President Shri @TajinderTiwana Ji for giving me this golden opportunity. Your guidance and support have made this moment possible, and I am eternally grateful. This day will forever be etched in my heart as a source of inspiration to continue working tirelessly for the betterment of our great nation. Jai Hind! 🙏 #NarendraModi #GoldenMoment #Inspiration #Gratitude #BJYM #Bharat #PoliticsWithPurpose
2
20
1,006
भगवान बिरसा मुंडा जी यांच्या जयंतीनिमित्त भाजप उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थित मान्यवरांसमवेत जनजातीय गौरव दिवसाच्या निमित्ताने मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. याप्रसंगी राष्ट्रीय अखिल भारतीय संघटन मंत्री श्री. शिवप्रकाश जी, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार श्री. अमित साटम जी, भाजप मुंबई महासचिव व सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष श्री. आचार्य पवन त्रिपाठी जी, आमदार श्री. मुरजी पटेल जी आमदार राजहंस सिहं जी आणि महिला मोर्चा अध्यक्षा सौ. प्रीती साटम जी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भगवान बिरसा मुंडा जी यांचे शौर्य, त्याग, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीचा विचार सदैव प्रेरणादायी राहील. धरती आबा भगवान बिरसा मुंडा जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 #JanjatiyaGauravDiwas #BirsaMundaJayanti #भगवानबिरसामुंडा Narendra Modi Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shiv Prakash Ameet Satam Acharya Pawan Tripathi Murji Patel Rajhans Dhananjay Singh Bjp Gyanmurti Sharma
1
38
छठ महापर्व के पावन अवसर पर समाज की आस्था, संस्कृति एवं परंपराओं के सम्मान में आयोजित छठ पूजा हेतु गन्ना वितरण कार्यक्रम में सम्मिलित होकर श्रद्धालुओं के साथ इस पावन पर्व की खुशियाँ साझा करने का सौभाग्य प्राप्त हुआ। उत्तर पश्चिम जिला उत्तर भारतीय मोर्चा के उपाध्यक्ष श्री संतोष जायसवाल भाई द्वारा आयोजित इस सराहनीय कार्यक्रम में नगरसेवक श्री विक्रम राजपूत जी, उत्तर पश्चिम जिला उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष श्री बलवंत वर्मा जी, श्री अजयेश हेगड़े जी, श्री श्याम गुप्ता जी, श्री सुनील गिरी जी एवं युवा मोर्चा सचिव श्री अभिषेक गुप्ता जी सहित अनेक गणमान्य साथी उपस्थित रहे। छठी मैया की कृपा सभी पर बनी रहे। सभी व्रतियों एवं श्रद्धालुओं के जीवन में सुख, समृद्धि और खुशहाली आए। जय छठी मैया! 🙏🚩 #ChhathPuja #BJP #UttarBhartiyaMorcha
1
37
महान स्वातंत्र्यसेनानी, आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐🙏 त्यांचा संघर्ष, शौर्य आणि स्वाभिमानाची शिकवण सदैव प्रेरणादायी राहील! #भगवानबिरसामुंडा #BirsaMundaJayanti #धरतीआबा #जनजातीयगौरवदिवस
1
27
छठ मातेच्या पावन आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो! छठ पूजेच्या पवित्र पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! जय छठी मैया! #छठपूजा #ChhathPuja #जयछठीमैया
1
32
जोगेश्वरी पश्चिम युवा मोर्चा मंडळाचे अध्यक्ष, युवा सहकारी श्री. सतीश उजगरे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐 आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तरोत्तर यश लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना! #HappyBirthday #BJYM #YuvaMorcha #BJP Satish Ujagare
25
भारतरत्न, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान आदरणीय श्री. लालकृष्ण अडवाणी जी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! राष्ट्रसेवेप्रती असलेली आपली निष्ठा, समर्पण आणि भारतीय जनता पक्षाच्या उभारणीतले आपले अतुलनीय योगदान सदैव प्रेरणादायी राहील. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
1
19
भाजपा मुंबई कामगार आघाडीचे अध्यक्ष आदरणीय श्री. अभिजीत राणे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो. आपल्या हातून समाजसेवेचे व जनहिताचे कार्य असेच निरंतर घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 @raneabhijeet
32
📍 जोगेश्वरी पूर्व भाजप मुंबईचे उपाध्यक्ष मा. श्री. पंकज यादवजी आणि नगरसेविका सौ. ममता पंकज यादवजी यांच्या वतीने आयोजित ‘दीप स्वरसंख्या – Retro से Metro तक’ या सुरेल संगीत कार्यक्रमाला भाजप मुंबईचे सरचिटणीस तथा श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष मा. श्री. आचार्य पवनजी त्रिपाठी जी यांच्या समवेत उपस्थित राहिलो. यावेळी भाजप उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानमूर्तीजी शर्मा, भाजप उत्तर भारतीय मोर्चा मुंबई अध्यक्ष श्री. प्रमोदजी मिश्रा, नगरसेविका सौ. अंजली सामंतजी, जगदीश्वरी अमीनजी, दिशा यादवजी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. जुन्या सुवर्णकाळातील अजरामर गीतांनी सजलेल्या या संगीत मैफलीत रसिकांना अविस्मरणीय सांगीतिक अनुभव मिळाला. या सुंदर आणि भव्य आयोजनाबद्दल पंकजजी यादव व ममताजी यादव यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! #BJP #JogeshwariEast #RetroToMetro @pawantripathi_ Pankaj Yadav ( निरंतर प्रवास अंत्योदय तक .. ) सौ. ममता पंकज यादव @bjpgyanmurti
25
भारतीय जनता युवा मोर्चा, वॉर्ड क्रमांक ७९ चे अध्यक्ष श्री. अमित करभार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात उत्तरोत्तर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! Amit Kharwar Ameet Kharwar
1
36
आमचे कर्तव्यदक्ष, मेहनती व माझे सहकारी जिल्हा महामंत्री श्री. Hemant Wategoankar जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना! 🙏
28
धनत्रयोदशीच्या पावन पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो, हीच माँ लक्ष्मी व भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना! आपल्या जीवनात धन, आरोग्य आणि आनंदाचा सदैव वास राहो. सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
21
गोधनाचे पूजन, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि समृद्धीचा संकल्प! गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारसच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच आई जगदंबा व गोमातेच्या चरणी प्रार्थना! ॥ शुभ वसुबारस ॥
1
35
भाजपा मुंबई अध्यक्ष मा. श्री. अमित साटम जी, भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष मा. श्री. दीपक सिंह जी यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याच्या वतीने नागरिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. गरजू नागरिकांना त्यांच्या कायदेशीर समस्या, हक्क व न्यायासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ⚖️ मार्गदर्शक : अ‍ॅड. जीतेंद्र कांगोकर (फौजदारी वकील, मुंबई उच्च न्यायालय) 📅 दर रविवार ⏰ सकाळी ११ ते दुपारी २ 📍 भाजयुमो उत्तर पश्चिम जिल्हा कार्यालय, गोरेगाव पश्चिम. जनसेवेचा संकल्प, न्यायासाठी सदैव तत्पर! ⸻ Under the leadership of BJP Mumbai President Shri Ameet Satam Ji, BJP North West District President Shri Gyanmurti Sharma Ji and BJYM Mumbai President Shri Deepak Singh Ji, Bharatiya Janata Yuva Morcha, North West Mumbai, is launching a Free Legal Consultation & Guidance Initiative for citizens in need. The initiative aims to empower citizens with proper legal guidance regarding their rights, legal issues and access to justice. ⚖️ Advocate: Adv. Jitendra Kangokar (Criminal Lawyer, Bombay High Court) 📅 Every Sunday ⏰ 11:00 AM – 2:00 PM 📍 BJYM North West District Office, Goregaon West. Committed to public service, dedicated to justice! @Dev_Fadnavis @AmeetSatam @pawantripathi_ @bjpgyanmurti @Deepaksingh0240 @IamVikram82 @TajinderTiwana
1
48
जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलला भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष मा. श्री. पंकज यादव जी यांच्यासोबत भेट देऊन, बालकांच्या झालेल्या काही दुर्दैवी मृत्यूंच्या घटनांबाबत सखोल अंतर्गत चौकशी करण्याची ठाम मागणी केली. यावेळी रुग्णालयाचे डीन व संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. या घटनांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, ही आमची ठाम भूमिका आहे. यावेळी मंडळ अध्यक्ष राखी गुप्ता जी, जयेश पटेल जी ,राजन तिवारी जी, जेनिल जैन जी, विनोद पखारे जी तसेच आमची संपूर्ण टीम उपस्थित होती. निष्पाप बालकांचे जीव अनमोल आहेत. या प्रकरणात जबाबदारी निश्चित होऊन न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.
18
Birthday greetings to Ward 121 BJYM President Roshan Pujari Ji May Mahadev Bless you with all the success and longevity. Roshan Pujari
27
मेरे साथ कंधे से कंधा मिलाकर संगठन के कार्यों में सदैव सहयोग देने वाले BJYM उत्तर पश्चिम मुंबई के महामंत्री श्री अवनीश झा जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! महादेव की कृपा से आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु एवं जीवन के हर क्षेत्र में अपार सफलता प्राप्त हो। हर हर महादेव! @avnishjha_bjp
27
Wishing my dear brother and BJYM Mumbai Secretary &Social Media Prabhari Shri Pranav Singh Thakur Ji a very Happy Birthday! Wishing you success, good health, and happiness always! @pranavSinghBjym
1
1
32