
जो शब्द न होवे आपला, त्याची आस सोडे तो वाचक कसला.तुका म्हणे, सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. Tweets: #Tech #Literature #Constitution
पुस्तकाच्या पानांत
Joined February 2023
- Tweets8K
- Following449
- Followers2.2K
- Likes10.2K
Pinned Tweet
तुम्हांस तुमचे रुसवे फुगवे…
घ्या सगळा नाजुक नखरा,
माझ्यासाठी राहिल गाठी…
मरहट्ट्याचा हट्ट खरा !!
~ वसंत बापट
मुद्दा असाय गड्या, खाकीच रांड झालीय आणि निवडणूक आयोग रखेल ..लोकशाहीच्या आयच्या गावात....
#Maharashtra #Election2025
2
227
आईच्या हक्काच्या स्थानासाठी लढण्यात आम्हा लेकरांना कसली लाज किंवा भीती नाही . आता ठासून सांगतो ते तुझ्या बापाला जाऊन सांग , महाराष्ट्रात प्रथम माझी माय मराठी मग काय ती त्याची रखेल निजवायची. #महाराष्ट्रातमराठीच
Normal Mumbaikar : We travelled by Metro 3. It was amazing. Saves time, Saves money, great comfort and makes us so happy. I will take it everyday.
Marathi Chauvinist : Why the ticket is in English and not in Marathi? I am not happy. I am not taking it.
Yedzava will be Yedzava.
4
238
ज्यांच्यासाठी कमावणारा असा हक्काचा कोणीही आधार ,व्यक्ती नाही अशा विधवा किंबहुना अनाथ आई बहिणी साठी जर " लाडकी बहीण योजना नसेल तर काय उपयोग त्या अर्थ सहाय्यचा मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde ? @CMOMaharashtra
2
186
दर्या राजा कोळी बांधवांचा मायबाप आहे हे माहीत नसावं गर्विष्ठ मंडळाला ..मोरया ❤️
#लालबागचा_राजा
मराठी साहित्यात " शांतता.. कोर्ट चालू आहे " हे अत्यंत गाजलेलं नाटक !! पण मराठीची समृद्धी पाहता चालू हा शब्द नक्की कोणत्या अर्थाने घेतलाय हे आजपर्यंत नीट समजून नाही आलं ..असो!! #म
जुनाट वाटा, जुनेच पायवाटा, जुनेच जंगल, जुनीच कुंपने, जुन्याच भिंती, जुनेच बोगदे, जुनेच खड्डे. काय बदललंय? फक्त प्रॉब्लेम्स!!!
#आयुष्य
जित्याला जितेपणीच्या जात्यात घालून शुभेच्छा ❤️
@Jitu_Likhit
आजच्या दिवशी सर्वात जास्त आनंदी व्यक्ती कोण असेल तर ते स्वर्गीय बाळासाहेब. #ठाकरे 🔥
एकाच लिपीतील व्याकरणीक विविधता असणारे दोन वेगळे भाषिक विषय अक्षर ओळखीच्या वेळेत जर लहानग्या पोरांच्या तोंडात कोंबाल तर पोर वांत्याच करणार आहेत, या वयात रवंथ करण्या इतकीही त्यांची बाल बुद्धी सशक्त नसते.... असो!!
मुळात मराठी ही फक्त भाषा नाही. ती संस्कृती, संस्कार, परंपरा, इतिहास, अस्तित्वाचा गर्भ आहे, पूर्वजांचा गर्व आहे, हुतात्म्यांचा अभिमान आहे, साहित्यिकांचा स्वाभिमान आहे. एकूणच काय मराठी मऱ्हाठ्याच सर्वस्व आहे. हा महाराष्ट्र आहे इथं मराठीच चालणार !!!
मावळत्या वर्षात ऐतिहासिक, धार्मिक, ललित साहित्य कटाक्षाने वाचणं टाळलं. खूप काही फलित पदरात पडलं, याच अनुभवास साक्ष ठेऊन येत्या वर्षात सुद्धा तोच व्रत करावा असा निर्धार आहे.
सर्व वाचक कुटुंबास नववर्षाच्या सौख्य आणि शब्दमय शुभेच्छा !! सुखी रहा, सुखी राहू द्या !! वाचा , वाचत रहा 🙏
काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थराजकारणाचा कणा मोडला. वाईट अजिबात नाही वाटलं. Every Greate Soul Need To be in Respectful Peace. #Amen ♥️
1
16
468
वाचक असणे काहीवेळा शाप बनत. उत्तम वाचक सवयीने उत्तम निरीक्षक असतो अन ती सवय त्याच्या अंतर्मनात उत्तम समीक्षक तयार करते.अशा अवस्थेत आजूबाजूच्या ज्या गोष्टी मनशांती साठी दुर्लक्षित करायच्या असतात त्या करता येत नाही आणि त्याचा त्रास होतो.. #आयुष्य
एक इमानी मनुष्य प्राणी स्वतःच्या केलेल्या एखाद्या साध्या चुकीनंतर त्याच्या आयुष्यात होणाऱ्या पण तो जबाबदार नसणाऱ्या प्रत्येक चुकीच्या विरोधात बचावासाठी वकालत करत राहतो..दुर्दैवी!! #समाज
13
343







