
@RajeshreeAtWorki
iAccount based inIndia
About this account
- Account based in
- India
- Connected via
- India App Store
Account-level information from X, not a live location or the device used for a specific post.
अध्यक्षा–शिक्षण समिती (बृहन्मुंबई महानगरपालिका) | नगरसेविका–वॉर्ड क्र. १७२ | Councillor–Ward No. 172 | Chairperson, Education Committee (MCGM) | B.F.A.
Sion, Mumbai
Joined November 2016
- Tweets13.5K
- Following735
- Followers3K
- Likes9.9K
🔶श्रीकांत दोशी उद्यानात बसविण्यात आलेल्या नवीन व्यायामसाहित्याचा लोकार्पण सोहळा!
जी.टी.बी. नगर रेल्वे स्थानकासमोरील श्रीकांत दोशी उद्यानात बसविण्यात आलेल्या नवीन व्यायामसाहित्याचा लोकार्पण सोहळा आज अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या नवीन व्यायामसाहित्यामुळे ज्येष्ठ नागरिक,
#RajeshreeShirwadkar #Garden #FitnessFirst #GTBNagar #Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @Rajesh_Shirwadk @BJP4Mumbai (Rajeshree Shirwadkar, Open-air gym inauguration, Shrikant Doshi Udyan, GTB Nagar fitness, Mumbai)
🔸शिक्षण विभागातील विविध विषयांवर बैठक!
मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते मा. श्री. गणेश खणकर जी यांच्या उपस्थितीत आज शिक्षण विभागातील विविध विषयांवर बैठक संपन्न झाली. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिक्षण विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.
(📍मुंबई महानगरपालिका | 🗓️12-10-2026)
#RajeshreeShirwadkar #Education #Meeting #ImportantMeeting #Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @Rajesh_Shirwadk @BJP4Mumbai
जनसंपर्क कार्यालयातील आमचे सहकारी श्री. प्रशांत देसले यांनी त्यांच्या 'परिमळ आठवणींचा' या पुस्तकाची प्रत आज मला वाचनासाठी सप्रेम भेट दिली. जुन्या दिवसांच्या हळव्या आठवणी आणि गावचे संदर्भ जिवंत करणाऱ्या या सुंदर पुस्तकाबद्दल प्रशांत देसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन
🔸शालेय माध्यान्ह भोजनाचे काम थेट देण्याविरोधात महिला बचत गटांचे निवेदन!
आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती कार्यालयात महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी 'मुंबई जिल्हा महिला औद्योगिक सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित' व विविध महिला स्वयं-सहायता
बचत गटांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन महिला भगिनींना देण्यात आले.
(📍मुंबई महानगरपालिका | 🗓️12-10-2026)
#RajeshreeShirwadkar #MidDayMeal #MahilaBachatGat #TenderProcess #Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @Rajesh_Shirwadk @BJP4Mumbai (Rajeshree Shirwadkar,Mid-Day Meal,Self Help Groups, Transparent Tender Process, BMC)
यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या स्थानिक महिला बचत गटांवर मोठा अन्याय होईल. म्हणून हा प्रस्ताव त्वरित थांबवून पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारेच हे काम दिले जावे, अशी ठाम मागणी या बैठकीत करण्यात आली. स्थानिक महिलांचा रोजगार वाचवण्यासाठी प्रशासन योग्य निर्णय नक्की घेईल,
असे आश्वासन यावेळी दिले.
(📍मुंबई महानगरपालिका | 🗓️11-10-2026)
#RajeshreeShirwadkar #MidDayMeal #MahilaBachatGat #TenderProcess #Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @Rajesh_Shirwadk @BJP4Mumbai (Rajeshree Shirwadkar,Mid-Day Meal)
Rajeshree Shirwadkar retweeted
🕛 11.55am | 12-10-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai nitter.cf/i/broadcasts/1Oxwbnyzr…
Rajeshree Shirwadkar retweeted
LIVE | We Women Want Conclave and Shakti Awards
🕦 11.15am | 12-10-2026📍Mumbai.
@Wewomenwantoffc
#Maharashtra #Mumbai #MumbaiPodium nitter.cf/i/broadcasts/1jxXgBPzA…
Rajeshree Shirwadkar retweeted
देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या निश्शेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या।
तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां भक्त्या नताः स्म विदधातु शुभानि सा नः॥
आजचा रंग : पांढरा
देवीचे रूप : माँ ब्रह्मचारिणी
पांढरा रंग शांतता, पावित्र्य आणि संयमाचे प्रतीक मानला जातो.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तप, त्याग आणि संयमाचे स्वरूप असलेल्या माँ ब्रह्मचारिणी देवीच्या चरणी मनःपूर्वक नमन.
#NavratriDay2 #White #MaaBrahmacharini #PeaceAndPurity
Rajeshree Shirwadkar retweeted
'नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेला 2027' की पार्श्वभूमि पर त्र्यंबक और नासिक में चल रहे विकास कार्यों का आज निरीक्षण किया। दर्शन पथ, घाट समेत सभी विकास कार्य सुंदर तरीके से चल रहे हैं और ये समय पर पूर्ण होंगे।
(नासिक | 11-10-2026)
#Maharashtra #Nashik
आईच्या जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी असते.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष तथा आमदार अमीत साटम जी यांच्या मातोश्री शीतल साटम यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे.
दिवंगत मातोश्रींच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ शांतिती!
आज घटस्थापना, जागर शक्तीचा!
माँ जगदंबेच्या कृपाशीर्वादाने शारदीय नवरात्रीच्या पावन पर्वात आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि मंगलमय आनंद नांदो, हीच प्रार्थना!
#घटस्थापना #नवरात्रीउत्सव #HappyNavaratri #Navratri2026 #Mumbai


















