भांडुप कोकण महोत्सवात कोकणची संस्कृती, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि समृद्ध परंपरांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला!
श्री. सुजय धुरत आणि सौ. सुप्रिया धुरत यांच्या वतीने आयोजित २९ व्या भांडुप कोकण महोत्सवाला भेट दिली. यावेळी 'प्रहार क्वीन' स्पर्धेतील विजेत्यांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.
या सुंदर आयोजनाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा!
#Bhandup #RajoolSanjayPatil #BhandupKokanMahotsav #KokanMahotsav
प्रभाग क्रमांक 114 चे शिवसेना शाखाप्रमुख श्री राजेशभाई कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या प्रभागातील सर्वांना सोबत घेऊन आपले कार्य असेच जोमाने सुरू राहो, हीच सदिच्छा!
महान समाजसुधारक, प्रखर विचारवंत आणि लेखक-पत्रकार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! 🙏
दिना बामा पाटील वाचनालय व अभ्यासिकेच्या वतीने आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शन 2026 ला सुरुवात झाली आहे!
या प्रदर्शनात विविध पुस्तकांसोबतच पुस्तकांची देवाणघेवाण करण्याची सुविधाही 24 ते 29 नोव्हेंबरदरम्यान उपलब्ध असणार आहे.
हे पुस्तक प्रदर्शन 6 डिसेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. सर्वांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, हीच अपेक्षा!
#Bhandup #RajoolSanjayPatil #BookExhibition #BookExchange
पुस्तक प्रदर्शन २०२६…!
आजपासून दिना बामा पाटील वाचनालय व अभ्यासिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून विविध पुस्तकांची माहिती घेतली.
हे पुस्तक प्रदर्शन दि. १८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत स्टेशन रोड, भांडुप येथे सुरू राहणार आहे.
सर्व पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि वाचकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन नवनवीन पुस्तकांचा अनुभव घ्यावा.
#BookExhibition #Bhandup #DinaBamaPatilLibrary #RajoolSanjayPatil #SanjayDinaPatil
आज शिवतीर्थ, दादर येथे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला विनम्र अभिवादन केले.
सदैव आमच्या मनात आणि विचारात.
हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी दिनी कोटी कोटी प्रणाम!
विक्रोळी येथील श्री शनैश्वर सामाजिक सेवा मंडळाच्या वतीने आयोजित विक्रोळी ते श्री क्षेत्र शनिशिंगणापूर पालखी पदयात्रेत सहभागी होऊन श्री शनैश्वर महाराजांचे दर्शन व आरती केली.
यावेळी भाविकांसाठी विश्रांती व तीर्थप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. भाविकांचे स्वागत करून त्यांच्या सेवेत सहभागी होता आले.
#ShaniPalkhi #शनिशिंगणापूर #Vikhroli #Bhandup #RajoolSanjayPatil
दसरा मेळावा २०२६…!
महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा असाच सुरू राहील!
#दसरामेळावा #Shivsena #UddhavThackeray #AadityaThackeray
































