यंदा मे महिन्याच्या सुट्टीत तुमच्या भेटीला येणार ग्रिप्सची चार नाटके- “छान छोटे वाईट्ट मोठे”, “प्रोजेक्ट आदिती”, “एकदा काय झालं” आणि “आई पण बाबा पण” ! म्हणजे काय धम्मालच धम्माल !
Ranga retweeted
पुणे शहरातील निर्बंध आणखी शिथिल !
पुणे शहरातील निर्बंध आणखी कमी करण्यात आले असून चित्रपटगृह, हाॅटेल्स, सार्वजनिक वाहतुकीस इतर बाबींनाही १०० टक्के क्षमतेची परवानगी देण्यात आली आहे.
Pitruroon arrives at your nearest theater from 6th December. Dir.- Nitish Bharadwaj. Starring Sachin, Tanuja. Based on Sudha Murthy's novel.






