सोहळा जमला आषाढी वारीचा,
सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा.
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!"
@Nilesh_LankeMLA
@RaniLanke
1
114
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा..!
#sscresult2023
1
83
शौर्य व पराक्रमाचे प्रतीक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा... #ChhatrapatiSambhajiMaharaj
101
CBSE दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा...💐💐
67
#कर्मवीर_भाऊराव_पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...💐
1
78




















