Rohit Wable (@RohitWable11) header
Rohit Wable (@RohitWable11) profile picture

Musician | IT Professional | #राणेसमर्थक

Pune, BHARAT
Joined September 2017
Photo by Rohit Wable (@RohitWable11)Photo by Rohit Wable (@RohitWable11)Photo by Rohit Wable (@RohitWable11)Photo by Rohit Wable (@RohitWable11)Photo by Rohit Wable (@RohitWable11)Photo by Rohit Wable (@RohitWable11)Photo by Rohit Wable (@RohitWable11)Photo by Rohit Wable (@RohitWable11)Photo by Rohit Wable (@RohitWable11)Photo by Rohit Wable (@RohitWable11)
आदरणीय निलेश राणे साहेबांची अधिकृत वेबसाईट, साहेबांचे दैनंदिन कार्य, संसदिय भाषणे, मुलाखती यांची सर्व माहिती आपल्याला येथे भेटेल, आपल्या काही सूचना असतील तर अवश्य कळवा, संबंधित सर्व ग्रुप वर पाठवा 🙏 nileshraneofficial.in/ @meNeeleshNRane
1
4
21
2,439
कराल का नाद परत राणे कुटुंबाचा ?? @ShivsenaUBTComm @OfficeofUT @Shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde
32
काहीजण मालवण सीआरझेड आणि किनारपट्टीवरील बांधकाम या विषयात कोर्टाने त्यांच्या विरोधात केस दिस्मिस केल्यानंतर सुद्धा फेक नरेटीव पसरवायचा प्रयत्न करत आहेत. यावर सविस्तर पत्रकार परिषद येणाऱ्या दोन दिवसात घेऊन मालवण किनारपट्टीसाठी झालेला निर्णय किती सकारात्मक आहे ते सांगणार. "गिरे तो भी टांग उपर" अशी काही लोकांची अवस्था झाली आहे.
13
21
1
53
4,086
सार्वजनिक उपक्रम समितीचा पाहणी दौरा 📍 जिल्हा – पुणे आज पुणे येथील विविध घाटरस्ते व रिंग रोडच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून कामकाजाच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख तथा आमदार श्री. राहुल कुल यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
8
21
39
990
Rohit Wable retweeted
सत्ता असो किंवा नसो, सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती रक्तात असावी लागते. हातातील निवेदन वाचून, क्षणार्धात फोन उचलून समस्येचे मूळ उखडून टाकण्याची ही ताकद केवळ @meNeeleshNRane साहेबांमध्येच आहे #लोकनेता @Shivsenaofc
3
5
8
107
सार्वजनिक उपक्रम समितीचा पाहणी दौरा, 📍 जिल्हा – रत्नागिरी आज रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) कोयना जलविद्युत प्रकल्पाची सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख तथा आमदार श्री. राहुल कुल यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी सार्वजनिक उपक्रम समितीचे सन्माननीय सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
8
20
51
1,491
सार्वजनिक उपक्रम समितीचा पाहणी दौरा 📍 जिल्हा – सातारा आज सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. याप्रसंगी सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख तथा आमदार श्री. राहुल कुल यांच्यासह सार्वजनिक उपक्रम समितीचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
8
21
34
1,174
आदरणीय @meNeeleshNRane साहेब, पुणे जिल्हा हा एकेकाळी सेनेचा बालेकिल्ला होता, आढळराव पाटील यांच्या रूपाने 3 वेळा इथं खासदर, आमदार व अनेक ZP सदस्य होते, आता प्रचंड मरगळ आली आहे, आपण किमान उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी घ्यावी ही विनंती @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
2
7
92
📍 कणकवली | सिंधुदुर्ग डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या चैतन्य नर्सिंग होम ऑर्थोपेडिक अँड इन्फर्टिलिटी सेंटरचा उद्घाटन सोहळा कोकणचे भाग्यविधाते तथा खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आई सौ. नीलम राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री. नितेशजी राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, जि. प. अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर, डॉक्टर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
7
19
41
1,623
कोण केहता है, हमारा राजा अकेला है, यहा चहाने वालो का मेला है... मालवण तालुक्यातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या भूमिपूजन ची क्षणचित्रे.... @MeNarayanRane @meNeeleshNRane @Shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde
2
7
13
140
📍 कणकवली | सिंधुदुर्ग दैनिक प्रहारचा १८ वा वर्धापन दिन सोहळा आज कोकणचे भाग्यविधाते तथा खासदार आणि प्रहारचे सर्वेसर्वा सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी आई सौ. नीलम राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे, शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी, जि. प. उपाध्यक्ष श्री. दादा साईल, कणकवलीचे नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, सभापती हर्षदा वाळके, सतीश सावंत, सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच प्रहार परिवारातील पत्रकार, वार्ताहर, वितरक, स्टॉलधारक, वाचक आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दैनिक प्रहारच्या १८ वर्षांच्या यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
7
18
27
915
📍मालवण, सिंधुदुर्ग तळाशिल गावाच्या संरक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या १६.२८ कोटीचा धूपप्रतिबंधक बंधारा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, मालवण सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, श्री. बाबा परब, वर्षा सांबारी, श्री. मंदार लुडबे,श्री. विनायक बाईत यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
6
18
38
1,115
दैनिक प्रहार चा 18 वा वर्धापन दिन... आपलही एक वृत्तपत्र असावं याचं धाडस करणारं नेतृत्व म्हणजे @MeNarayanRane साहेब 🙏 @meNeeleshNRane
2
7
76
📍 कुडाळ रेल्वे स्थानक कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने कुडाळ रेल्वे स्थानक येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वातानुकूलित कक्षाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा, शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. काका कुडाळकर, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर, श्री. आनंद शिरवलकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ व रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
10
15
26
1,225
🚩📍 चिपी विमानतळ | सिंधुदुर्ग Fly91 एअरलाइनची नवी मुंबई ते चिपी विमानसेवा नियमित सुरू झाल्यानिमित्त पहिल्या विमानाने चिपी विमानतळावर आगमन झालेल्या सर्व प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. माजी मुख्यमंत्री श्री नारायण राणे यांचं स्वप्न आज त्यांचा मुलगा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री श्री नितेश राणे हे पूर्ण करत आहेत, भाऊ म्हणून मला सार्थ अभिमान आहे. यावेळी माजी मंत्री तथा आमदार श्री. दीपकजी केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. संजू परब, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री. अबीद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, जि. प. अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जि.प.उपाध्यक्ष श्री. दादा साईल, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर यांच्यासह संबंधित अधिकारी वर्ग तसेच लोकप्रतिनिधी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
18
24
1
65
3,234
माजी आमदार श्री. राजन तेली यांचे सुपुत्र चि. सर्वेश तेली व चि. सौ. का. रिमा यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभ सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
11
20
102
6,424
मा.@AmitShah , चाकण MIDC मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ₹1,400 कोटींच्या पायाभूत सुविधा आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार? हजारो कामगार आणि उद्योजकांना या कोंडीतून दिलासा कधी मिळणार? हा प्रश्न आपल्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचाव @AmitShahOffice
1
1
43
राजमुद्रा सामाजिक सेवा संस्थेच एक स्फूर्तीगीत..... नक्की ऐका व आपली प्रतिक्रिया कळवा.. @meNeeleshNRane youtu.be/fh88f-LLvVQ?si=zPRh…
1
2
7
174
Rohit Wable retweeted
📍 कुडाळ-मालवण विधानसभा सणासुदीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि कोणतेही कुटुंब दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहू नये, या भावनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही कुडाळ व मालवण तालुक्यातील सगळ्या निराधार, वंचित आणि गरजूंना शिवसेनेच्या माध्यमातून दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले 🪔
9
16
34
1,450
Rohit Wable retweeted
✈️ सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई विमानसेवा आता दररोज! कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्ग–नवी मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. नारायणरावजी राणे साहेब आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! या निर्णयामुळे कोकणचा प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल कोकणचे भाग्यविधाते खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांचे मनःपूर्वक आभार.
10
18
1
34
1,013
Rohit Wable retweeted
📍भाईंदर, ठाणे शिवसेना मीरा-भाईंदर शहर समन्वयक श्री. मनोज राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाईंदर येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, ही सदिच्छा.
10
16
42
1,292