
SATHI - Support for Advocacy & Training to Health Initiatives #Healthrights & #Healthforall through people centred and accountable health systems in India.
Pune, India
Joined May 2020
- Tweets628
- Following172
- Followers417
- Likes673
SATHI Pune retweeted
This is Sheetal Devi, India's first armless archer. She's just 17.
On her Paralympic debut today:
- She broke the world record
- Secured a new personal best
- Scored 703/720
- Finishes 2nd in the ranking round
रानभाज्यांची पालक फॅमिली!
ऋतूभाज्यांचा आहार, रानभाज्यांचा सांभाळ.
शेळकंदे कुटुंबियांनी रानभाज्यांच्या माध्यमातून केलेला अनोखा प्रयत्न.
व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर click करा:- youtu.be/wGnfXVxVeW8
1
82
गर्भाशय मुखाचा कॅन्सर - CERVICAL CANCER
मासूमच्या सख्या 'ती'च्या आरोग्यदूत.
मासूमच्या महिला आरोग्य कार्यकर्त्या करीत आहेत, गर्भाशयाची कॅन्सरपूर्व निदान तपासणी
Link - youtu.be/X6RA4fHVLaM?si=aYsH…
#sathi #CancerResearch #womenhealth #healthissues #publichealth #cervicalcancer #masum
127
बीपी-शुगरच्या पेशंट्सना ग्रामपंचायतीचा आधार !
केळवडे गावातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात मिळणाऱ्या बीपी-शुगरच्या औषधांची माहिती सांगणारा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर click करा.
Link:youtu.be/yPIr4MGqYhk?si=WOr9…
#HealthForAll #publichealth #sathi
#ruralhealth #grampanchayat #medicines
69
एका प्रामाणिक डॉक्टरची कळकळ - डॉक्टर - पेशंट नात्यातला गुंता सुटणार कसा?
सविस्तर #video पाहण्यासाठी लिंकवर click करा
youtu.be/1MBh8UkGcaw
#sathi #HealthForAll #righttohealth #PublicHealth #publichealthmatter #ruralhealth #doctor #hospital #medicines #primaryhealthcare
61
तीस वर्षावरील महिलांनी ही तपासणी केलीच पाहिजे.
#sathi #masum #cervicalcancer #HealthForAll #righttohealth #womenhealth #womenhealthcare #Cancer
@TanajiSawant4MH @CMOMaharashtra @MoHFW_INDIA @WGHIndia @India_NHRC
60
म्हणून बाईचं आयुष्य कमी होतं
#womenhealth #womenempowerment #womenhealthcare #HealthForAll #sathi #pregnancy
2
46
गरोदरपणाच्या तपासणीत जोडीदारान का यावं?
#HealthForAll #sathi #pregnancy #pregnant #pregnancycheckup #husbandandwifelife
1
82
जी सर्वांची काळजी घेते, तिची काळजी कोण घेणार.
#HealthForAll #sathi #women #womenhealth #womenhealthcare #WomensHealth #WomenEmpowerment
@hrdcorp_ @WGHIndia @WomensHealthMag @UN_Women
एक गरोदर माता आणि तिचा पती. त्यांचे इथे कोणीच नाही अशा काळात तिची प्रसूती होईपर्यंत संपूर्ण काळजी पुण्यातल्या बिबवेवाडी भागातील #AashaWorker आरती कांबळे यांनी घेतली. त्यांचा प्रेरणादायी अनुभव सर्वांनी जरूर वाचावा.
#आशाचेपान #HealthForAll #publichealth #pregnancy #pregnant
94
आमची दखल कवा घेणार? ऊसतोड मजूर महिलेची आर्त हाक.
#sugarcanrlabour
#ऊसतोडमजूर #womenhealth #womenhealthcare #womenhealthmatters #HealthForAll #sathi
@dhananjay_munde @Pankajamunde @CMOMaharashtra @mieknathshinde
1
62
पुरुषांना धास्ती जिची,
प्रेमाचं ठरेलं प्रतीक ती...
नसबंदी कुणी करावी - डॉ. शंतनू अभ्यंकर
#familyplaning #operation #womenhealth #HealthForAll #sathi #pregnancy #pregnant
पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
youtu.be/s-hrTYqj098
स्वातंत्र्य दिन विशेष
कातकरी वाडीवरचा उष:काल
पूर्ण #Video पाहण्यासाठी #LINK वर #Clik करा.
youtu.be/DegjeFKwrL4
#IndependenceDay2023 #15august2023 #WomenEmpowerment #sathi #katkari #RightToEducation #childmarriage
2
106
मर्दालाही आहे नसबंदीचं स्वातंत्र्य.
#familyhealth #familyplaning #womenhealth #womenempowerment #independentday #liberty
#HealthForAll #sathi #IndependenceDayIndia #IndependenceDay
1
88
सुमन राजभर
दिव्यांग मॉडर्न वर्किंग वूमन:
करियर नि संगोपन दोन्हीत नंबर वन!
#HealthForAll #blindmother #blinds #blindness #brestfeeding #childhealth #sathi #womenhealth #BlindWoman
@MinistryHrd @TanajiSawant4MH
2
6,226
आंतरराष्ट्रीय स्तनपान जागृती सप्ताह
स्तनपाना विषयी आशा ताईंचा संदेश.
#breastfeeding #AashaWorker #familyhealth #HealthForAll #sathi #InternationalBreastFeedingWeek
1
73
सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : दखल घ्या! प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत बदल झालेत. योजनेची सुधारित आवृत्ती दिलासादायक. पण ग्राउंड रियालिटीचा विचार झालाय काॽ
अधिक माहितीसाठी लिंकवर #click करा.
m.facebook.com/story.php?sto…
#womenhealth
@PMOIndia @mieknathshinde #HealthForAll
44





