Sanskruti KalaDarpan retweeted
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत @SKDAward
संस्कृती कलादर्पण २०२०
संचालक समिती नावे जाहीर...
#sanskrutikaladarpan2020 #sanskrutikaladarpan #planetmarathi
Sanskruti KalaDarpan retweeted
Thank You for all the support... It's our 2nd Birthday. May we all have a long and wonerful journey together.
#PlanetMarathi #planetmarathi2ndAnniversary #socialmedia #HappyBirthdayPlanetMarathi #13thMay
@akshayent @gayatrrichitre @metalpowdergirl @AmitBhandari21
Sanskruti KalaDarpan retweeted
#ZeeMarathi प्रस्तुत #AdwaitTheatre निर्मित #Aaranyak
🏆 संस्कृती कलादर्पण " लक्षवेधी नाटक " पुरस्कार २०१९
लेखक, दिग्दर्शक:- #RatnakarMatkari
निर्माता: #RahulBhandare
सूत्रधार:- #GotyaSawant
#SanskrutiKalaDarpan
#मराठी
Sanskruti KalaDarpan retweeted
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 2019 या सोहळ्यामधे #ZeeMarathi प्रस्तुत #AdwaitTheatre निर्मित #Aaranyak या नाटकाला
🏆 लक्षवेधी नाटक आणि 🏆 सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - शितल तळपदे
हे पुरस्कार मिळाले. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक शतशः अभिनंदन आणि आभार.
Sanskruti KalaDarpan retweeted
धन्यवाद 'संस्कृती कलादर्पण' पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याबद्दल..सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक (मनोरंजन विभाग) - कपिल देशपांडे ( टीव्ही नाईन मराठी)@TV9Marathi @PlanetMarathi @SKDAward @RohitVishwakarm @zeemarathi @marathimovies @ColorsMarathi
Sanskruti KalaDarpan retweeted
१९ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१९
@SKDAward
नामांकने (नाटक विभाग)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१. अद्वैत दादरकर : दादा एक गुड न्युज आहे.
२. आदित्य इंगळे : सोयरे सकळ
३. निपुण धर्माधिकारी : वन्स मोर
४. मंगेश कदम : गुमनाम हैं कोई!
५. हेमंत ऎदलाबादकर : तिला काही सांगायचंय! – at Mumbai, India
Sanskruti KalaDarpan retweeted
अभिनंदन स्पृहा जोशी ❤️🙂
'संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा २०१९' मध्ये 'होम स्वीट होम' चित्रपटातील देविका या भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' नामांकन!
#SanskrutiKalaDarpan #SanskrutiKaladarpan2019 #SpruhaJoshi #Nomination #BestSupportingActress #HomeSweetHome #Marathi
Sanskruti KalaDarpan retweeted
१९ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१९
@SKDAward
नामांकने (चित्रपट विभाग)
सर्वोत्कृष्ट छायांकन
१. अमलेंदू चौधरी : न्यूड
२. महेश लिमये : मुळशी पॅटर्न
३. प्रसाद भेंडे : सविता दामोदर परांजपे
#sanskrutikaladarpan #cinematography #SanskrutiKaladarpan2019 – at Mumbai, India
Sanskruti KalaDarpan retweeted
१९ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१९
@SKDAward
नामांकने (चित्रपट विभाग)
सर्वोत्कृष्ट चित्रपट
१. फर्जंद
२. मुळशी पॅटर्न
३. न्यूड
४. सविता दामोदर परांजपे
५. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
#SanskrutiKaladarpan2019 #starpravah #planetmarathi – at Mumbai, India
Sanskruti KalaDarpan retweeted
To Many Such Moments Together ❤️ #dreamteam #dadaekgoodnewsahe #sanskrutikaladarpan2019 @kamat_umesh @hrutad @bapat_priya @adwaitdadarkar
Sanskruti KalaDarpan retweeted
१९ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१९
@SKDAward
नामांकने (चित्रपट विभाग)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
@subodhbhave आणि डॉ. काशिनाथ घाणेकर)
@adinathkothare (पाणी)
ओम भुतकर (मुळशी पॅटर्न)
@sumrag (आपला मानूस)
@swwapniljoshi (रणांगण)
#SanskrutiKaladarpan2019
Sanskruti KalaDarpan retweeted
१९ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१९ @SKDAward
चित्रपट विभागातील काही नामांकने..
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१. @DigpalOfficial (फर्जंद)
२. @meranamravi (न्यूड)
३. @WriterPravin (मुळशी पॅटर्न)
४. @adinathkothare (पाणी)
५ . @unbollywood (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर) – at Mumbai, India
Sanskruti KalaDarpan retweeted
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत
@SKDAward
१९ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१९
ह्या वर्षीचा सर्वश्रेष्ठ “कलागौरव पुरस्कार” जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी ह्यांना जाहीर...
#sanskrutikaladarpan #SKDawards2019 #SanskrutiKaladarpan2019 #starpravah #rohinihattangadi – at Mumbai, India
Sanskruti KalaDarpan retweeted
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत @SKDAward
“संस्कृती कलादर्पण” चित्रपट महोत्सव २०१९ सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी दिनांक १९ ते २१ एप्रिल दरम्यान यशवंत नाट्यमंदिर (माटुंगा) मुंबई येथे आयोजित केला आहे.
आज दि. २१ एप्रिल रात्रौ ८ वा. : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
#DrKashinathGhanekar
Sanskruti KalaDarpan retweeted
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत @SKDAward
“संस्कृती कलादर्पण” चित्रपट महोत्सव २०१९ सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी दिनांक १९ ते २१ एप्रिल दरम्यान यशवंत नाट्यमंदिर (माटुंगा) मुंबई येथे आयोजित केला आहे.
आज दि. २० एप्रिल दुपारी ४. ३० वा. @SDPTheFilm
Sanskruti KalaDarpan retweeted
आनंदवार्ता - संस्कृती कलादर्पण, सर्वोत्कृष्ट लघुपट ज्योती,
सर्वोत्कृट अभिनेता - श्रीकांत भिडे
#ज्योती लघुपट #मराठी
@StarPravah @SKDAward
#skdaward2019
Sanskruti KalaDarpan retweeted
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत @SKDAward
“संस्कृती कलादर्पण” चित्रपट महोत्सव २०१९ सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी दिनांक १९ ते २१ एप्रिल दरम्यान यशवंत नाट्यमंदिर (माटुंगा) मुंबई येथे आयोजित केला आहे.
आज दि. २० एप्रिल दुपारी २ वा. न्यूड
#SanskrutiKaladarpan – at Mumbai, India
Sanskruti KalaDarpan retweeted
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत @SKDAward
“संस्कृती कलादर्पण” चित्रपट महोत्सव २०१९ सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी दिनांक १९ ते २१ एप्रिल दरम्यान यशवंत नाट्यमंदिर (माटुंगा) मुंबई येथे आयोजित केला आहे.
आज दि. १९ एप्रिल रात्रों ८ वा. मुळशी पॅटर्न
#MulshiPattern – at Matunga West, Mumbai


























