महानगर पालिका के पुर्व अंतर्गत येणा-या दलवाई कपाऊन्ट संजय गांधी नगर गुफा रोड जोगेश्वरी पुर्व येथे आपल्या कार्यालयाची कोणतीच कायदेशीर परवानगी नघेता फक्त के पूर्वेतील अन्न पुरवठा आधिकार्याचा आर्शिवादाने मोठ्या प्रमाणात आपल्या दुकाना समोरील संपूर्ण फुटपाथ काबीज करून आर के कॅटरर्स नावाने चिकन बिर्याणी बनवून विकण्याचा धंदा करत आहे व फुटपाथ समोरील रहदारीच्या रस्त्यावर बाकडा लावून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून चिकन तळून विकत आहे सतत चिकन तळत असल्यामुळे होणा-या धुरा मुळे रहदारी करणा-या रयतेस स्वास घेणे ही कटीन होत आहे. सदर महानगर पालिकाची कायदेशीर कोणतीच परवानगी नसताना सकाळी ८ वाजल्या पासून ते रात्री १२ वाजे पर्यंत संपुर्ण फुटपाथ काबीज करून चिकन बिर्याणी व चिकन फ्राई, विकत आहे त्यामुळे जनतेला रस्त्यावरून चालनेही कठीण झाले आहे, सध्यांकाळी ६:३० वाजता रस्त्यावर बाकडा लाऊन घरगुती गॅस बाटल्याचा वापर करत असल्यामुळे भविष्यात सिलेंडर चा स्फोट होऊन लोकांच्या जिवितास धोक्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही?
तरी आपणास विनंती आहे की आपण योग्य ती चौकशी करून कायमस्वरूपात कायदेशीर कारवाई करून स्थानिक लोकांना व रहदारी करणार्या रयतेस योग्य न्याय द्यावा ही आपणांस नम्र विनंती
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardKE @mybmchealth @RoadsOfMumbai @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @MumbaiPolice @MTPHereToHelp @Mumbaifire9999
@Bharat24Taas
9

